win

क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा आणखी एक इतिहास

वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कधीही न जिंकणाऱ्या धोनीच्या शिलेदारांनी, डीव्हिलिर्यस ब्रिगेडला लोळवलं. 

Feb 22, 2015, 11:16 PM IST

भविष्यवाणी : वर्ल्डकप २०१५ अफगाणिस्तान टीमच जिंकणार!

'वर्ल्डकप २०१५'चं महायुद्ध सुरू होण्यापूर्वीच या युद्धात विजयी होणाऱ्या महायोद्ध्याचं नाव जाहीर करण्यात आलंय... तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे हे? 

Feb 11, 2015, 08:08 AM IST

दिल्लीच्या विजयानंतर... 'आप'चा जल्लोष

दिल्लीच्या विजयानंतर... 'आप'चा जल्लोष

Feb 10, 2015, 04:11 PM IST

'मी विजेता होणार हे महिन्याभरापूर्वीच समजलं होतं'

छोट्या पडद्यावरील मालिका 'दिया और बाती हम' या कार्यक्रमात छोटी भूमिका निभावणाऱ्या गौतम गुलाटीचं आयुष्य 'बिग बॉस सिझन-8' नं संपूर्णपणे पालटून टाकलंय. 

Feb 2, 2015, 04:26 PM IST

ऑस्ट्रेलियन ओपन : 'मिक्स डबल्स' पेस-हिंगिसच्या नावावर!

भारतीय टेनिसस्टार लिअँडर पेस आणि त्याची पार्टनर मार्टिना हिंगिस यांनं ऑस्ट्रेलियन ओपनतच्या 'मिक्स डबल्स टायटल'ला गवसणी घातली. 

Feb 1, 2015, 09:13 PM IST

सेनेचे शिवाजी सहाणे विजयी घोषित, हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल

नाशिक विधान परिषद निवडणूकी संदर्भात मुंबई हायकोर्टानं आज एक ऐतिहासिक निकाल दिलाय. हायकोर्टानं शिवेसेना उमेदवार शिवाजी सहाने विजयी घोषित केलंय तर राष्ट्रवादीचे आमदार जयंत जाधव यांना ठरवण्यात आलंय. 

Jan 13, 2015, 01:23 PM IST

अखेर, शिवसेनेची ४८ वर्षांची प्रतिक्षा संपली!

कोकण... शिवसेनेचा बालेकिल्ला... पण, या बालेकिल्ल्यात रत्नागिरी विधानसभेच्या जागेवरून सेनेचा पहिला आमदार निवडून जाण्यासाठी शिवसेनेच्या स्थापनेपासून (१९६६) आत्तापर्यंत प्रतीक्षा करावी लागलीय. 

Oct 21, 2014, 06:28 PM IST

विजयानंतरही नितेश राणेंना अश्रू आवरेना!

विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी दु:ख व्यक्त करावं की आनंद? या विवंचनेत काँग्रेसचे कार्यकर्ते दिसले... इथं पित्याची झालेली हार सहन न झाल्यानं एका मुलाला आपल्या विजयाचा आनंदही साजरा करता येत नसल्याचं चित्र आहे.

Oct 19, 2014, 04:47 PM IST

राणे पिता-पुत्रांचं 'आसू अन् हासू'

राणे पिता-पुत्रांचं 'आसू अन् हासू'

Oct 19, 2014, 04:09 PM IST