मुंबई : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानअंतर्गत थेट मुलाखत घेऊन भरती करण्यात येणार आहे. ते २३ ते २६ फेब्रुवारी २०१५ पर्यंत ही भरती राहणार आहे.
मुलाखतीचे ठिकाण आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, कै. शंकरराव झुंझारराव संकुल, सुभाष मैदान जवळ, शंकराराव चौक, कल्याण प. ता. कल्याण, जि. ठाणे असणार आहे. भरण्यात येणाऱ्या रिक्त पदासाठी १८ ते ३८ वयोमर्याता असणार आहे. ही भरती ११ महिने कालावधीसाठी करार पद्धतीने करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा.
जाहिरात पाहा -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.