उत्तर प्रदेश | फरहत नक्वी, निदा खानवर बरेलीचे इमाम संतापले
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 15, 2018, 02:12 PM IST... तर ताजमहल पाडून टाका - सर्वोच्च न्यायालय
ताजमहल प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने सरकारला जोरदार फटकारले आहे.
Jul 11, 2018, 08:49 PM ISTउभ्या कंटेनरला बलेरोजी धडक; ८ ठार, २ गंभीर जखमी
प्राथमिक चौकशीत हे कुटुंब राजस्थानातील असल्याची माहिती मिळाली आहे. हे सर्वजण राजस्थानमधून उत्तर प्रदेशमधील नीमसार येथे देवदर्शनासाठी निघाले होते.
Jul 11, 2018, 09:57 AM ISTदारूच्या नशेत स्टेशन मास्तर तंगाट; जागेवरच थांबल्या ट्रेन
कर्तव्यात कसूर व बेजबाबदारपणा केल्याच्या कारणावरून स्टेशन मास्तरांना निलंबीत करण्यात आले आहे.
Jul 8, 2018, 03:15 PM ISTती ओरडत होती, नराधम जंगलात ओढून नेत होते
उत्तर प्रदेशमध्ये उन्नाव जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे.
Jul 6, 2018, 11:38 PM IST'बुआ-बबुआ' उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस शिवाय लढणार?
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी सगळ्याच पक्षांची रणनिती आखायला सुरुवात झाली आहे.
Jul 2, 2018, 05:51 PM ISTऐकावे ते अजब! ७५ वर्षीय वृद्धाने केले काठीसोबत लग्न
एका अजब लग्नाची गोष्ट चर्चेचा विषय झालेय. ७५ वर्षीय वृद्धाने विवाह केला. या वृद्धाने असं का केले, याची उत्सुकता सगळ्यांना लागलेय.
Jul 1, 2018, 04:42 PM ISTयोगी आदित्यनाथ यांचा टोपी घालायला नकार, राजकारण तापलं
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संत कबीर यांच्या कबरीचं दर्शन घेतलं.
Jun 28, 2018, 06:17 PM ISTरस्त्यासाठी निवदेन देऊन सहा महिने, योगी सरकारमधील मंत्र्याने घेतले हाती फावडे
उत्तर प्रदेशमधील योगी सरकारमधील मंत्र्याने स्वत:च रस्त्यासाठी हातात फावडे घेतले आणि रस्ता कामाला सुरुवात केली.
Jun 23, 2018, 08:15 PM ISTअल्पवयीन मुलीवर नराधमांचा बलात्कार; घटनेचा व्हिडिओही बनवला
पोलिसांनी गुन्हा तातडीने दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आहे.
Jun 23, 2018, 11:31 AM ISTसंजय दत्त याची मुख्यमंत्री योगी आदिनाथ यांनी घेतली भेट
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदिनाथ यांनी अभिनेता संजय दत्त याची भेट घेतली.
Jun 9, 2018, 07:42 PM ISTसावधान!! दोन दिवसांत या राज्यांमध्ये वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता
...
Jun 9, 2018, 09:22 AM ISTशिवसेनेची मनधरणी करताना भाजपचा आणखी एक मित्र नाराज
एकीकडे शिवसेनेची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत असलेल्या भाजपचा आणखी एक मित्र नाराज झाला आहे.
Jun 6, 2018, 04:09 PM ISTउस उत्पादक शेतकऱ्याला दिलासा, ८ हजार कोटीच्या पॅकेजला मंजुरी
केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे.
Jun 6, 2018, 03:55 PM IST