रिंकू राजगुरुच्या 'त्या' स्टेटसची चर्चा; चेहऱ्यावरच्या आनंदाचं कारण काय?
गेल्या दोन दिवसांपासून रिंकू राजगुरु चर्चेत आला. याला कारण आहे तिचा एक फोटो. या फोटोनंतर तिने एक स्टेटस अपडेट केलंय. या पोस्टची देखील चर्चा होत आहे.
Feb 12, 2025, 12:15 PM ISTकोल्हापुरच्या कृष्णराजने पटकावलं ब्रिटीश फॉर्म्युला थ्री स्पर्धेचं विजेतेपद
कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा कृष्णराज महाडिक याने ब्रिटीश फॉर्म्युला थ्री स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे.
Aug 8, 2017, 02:31 PM IST