'विषय संपला' म्हणणाऱ्या सुरेश धस यांनी अखेर मागितली प्राजक्ता माळीची माफी, म्हणाले 'तिचा अपमान...'
Suresh Dhas Apology to Prajakta Mali: भाजपा आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीची (Prajakta Mali) माफी मागितली आहे. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर टीका करताना त्यांनी अभिनेत्रीचा उल्लेख केला होता. यानंतर त्यांनी आता दिलगिरी व्यक्त केली आहे.
Dec 30, 2024, 07:50 PM IST
प्राजक्ता माळीच्या तक्रारीनंतर सुरेश धस म्हणतात, 'जे काही झालंय त्याला...'
Suresh Dhas On Prajakta Mali: प्राजक्ता माळीने महिला आयोगात केलेल्या तक्रारीसंदर्भात सुरेश धस यांना प्रश्न विचारण्यात आला.
Dec 30, 2024, 03:50 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणात अभिनेत्रीचा वाद; प्राजक्ता माळीची माफी मागण्यास भाजप आमदाराचा जाहीर नकार; भूमिकेवर ठाम
Santosh Deshmukh : सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी केली आहे. धस यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेधही प्राजक्ता माळी यांनी नोंदवला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यासंदर्भात कारवाई करण्याची विनंती करणार असल्याचंही प्राजक्ता यांनी म्हटलंय.
Dec 28, 2024, 08:45 PM ISTप्राजक्ता माळीने वजन सांगत चाहत्यांना विचारलं 'हे' कोडं
फुलवंती चित्रपटामुळे मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.
Dec 11, 2024, 04:35 PM ISTप्राजक्ता माळीने लग्नाबद्दल अखेर सांगून टाकलं! अभिनेत्रीची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
प्राजक्ता माळी सध्या तिच्या फुलवंती चित्रपटामुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. अशातच ती तिच्या नवीन पोस्टमुळे चर्चेत आलीये.
Dec 9, 2024, 03:40 PM ISTबाई हा काय प्रकार, 'फुलवंती'चा कलरफुल अंदाज, कमेंट्स चर्चेत
'फुलवंती' फेम मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
Dec 5, 2024, 04:17 PM IST'जुळून येती रेशीमगाठी', प्राजक्ता माळीची नवीन पोस्ट चर्चेत
प्राजक्ता माळी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.
Nov 27, 2024, 01:38 PM ISTचेहऱ्यावर हसू अन् चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, प्राजक्ता माळीची नवीन पोस्ट चर्चेत
अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.
Nov 22, 2024, 03:53 PM ISTपुन्हा सुरु होणार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा', प्राजक्ता माळीने दाखवली सेटवरच्या शूटिंगची झलक
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' पुन्हा सुरु होणार असल्याची माहिती प्राजक्ता माळीने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत दिली आहे.
Nov 9, 2024, 12:35 PM ISTनथीचा नखरा..., निळ्या साडीत प्राजक्ताचं सौंदर्य खुललं
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या सौंदर्याने नेहमी चर्चेत असते.
Nov 7, 2024, 08:37 PM ISTप्राजक्ता माळीची राजकारणात एन्ट्री? विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्राजक्ताचं मोठ विधान
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सधया तिच्या फुलवंती चित्रपटामुळे चर्चेत आहे. अशातच तिने राजकारणात एन्ट्री घेण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
Oct 19, 2024, 04:10 PM IST'फुलवंती' दिलेला शब्द पाळते, सुरु करा....मैदान मोकळं झालय, प्राजक्ताची पोस्ट चर्चेत
अभिनेत्री प्राजक्ता माळीचा फुलवंती चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Sep 15, 2024, 07:53 PM IST'फुलवंती' चित्रपटातील गाणं प्रदर्शित, प्राजक्ता माळीच्या वेगळ्या लुकची जोरदार चर्चा
अनेक दिवसांपासून अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या 'फुलवंती' चित्रपटाची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. अशातच आता प्राजक्ता माळीने तिचा चित्रपटातील नवीन लूक शेअर केला आहे.
Sep 12, 2024, 02:05 PM ISTप्राजक्ता माळीच्या हातावरील टॅटू चर्चेत, लिहिलंय खास व्यक्तीचे नाव
Marathi Actress Prajakta Mali: प्राजक्ता माळीच्या हातावरील टॅटू चर्चेत, लिहिलंय खास व्यक्तीचे नाव. मराठमोळी सौंदर्य क्वीन मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
Aug 13, 2024, 02:26 PM IST'या' नेत्याच्या रोड शोसाठी प्राजक्ता माळी चंद्रपुरात!
'या' नेत्याच्या रोड शोसाठी प्राजक्ता माळी चंद्रपुरात!
Apr 16, 2024, 01:22 PM IST