बातम्या

लवंग कशी खावी; फुलासकट खावी, की फूल काढून?

खाद्यपदार्थांपासून इतर कैक कारणांनी लवंग खाल्ली जाते. 

 

Nov 21, 2024, 03:04 PM IST

'बाबांनो आनंदी नसाल, तर सुट्टी घ्या...' कोणती कंपनी करतेय कर्मचाऱ्यांचा इतका विचार?

Job News : कंपनीनं कर्मचाऱ्यांना हक्कानं बजावलं... पाहून नेटकरी म्हणतात हे इतकं कोण करतं? जगभरात होतेय याच कंपनीची चर्चा... 

 

Nov 20, 2024, 10:24 AM IST

रात्रीच्या अंधारात अग्नितांडव; वैद्यकिय महाविद्यालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकं होरपळली

Jhansi Medical College Fire: वैद्यकिय महाविद्यालयाला लागलेल्या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाल्याचं वृत्त समोर आल्यानं देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. 

 

Nov 16, 2024, 06:56 AM IST

मुंबईत तब्बल 1585100000 कोटी रुपयांना सी व्ह्यू फ्लॅटची विक्री; हा ठरला शहरातील सर्वात महागडा सौदा!

Mumbai News : मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पाहताय?  इतका पैसा कोणी खर्च केला? कसं आहे हे आलिशान घर? पाहा Inside Details 

 

Nov 13, 2024, 10:26 AM IST

अनेकांचे Salary Account असणाऱ्या बँकेची UPI सेवा ठप्प; 'हे' दोन दिवस पैसे सोबतच ठेवा, नाहीतर...

UPI Payment Service : तुम्हीही सतत युपीआयच्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण करता का? जाणून घ्या काय आहे नेमका गोंधळ, का बंद राहील ही सेवा? 

 

Nov 4, 2024, 10:50 AM IST

Diwali Bonus : कर्मचारी मालामाल; भर दिवाळीत पगार भत्त्यात वाढ, पाहा कोणाला लागली लॉटरी

Diwali Bonus : दिवाळी म्हटली की, अनेकांनाच उत्सुकता असते ती म्हणजे अनोख्या उत्साहाची आणि सोबतच खात्यात जमा होणाऱ्या दिवाळी बोनसची. 

 

Oct 29, 2024, 08:20 AM IST

Israel strike on Iran Inside Story : रातोरात कट रचला, फोन खणखणले आणि OK मिळताच इस्रायलचा इराणवर भयानक हल्ला

israel strike on Iran Inside Story : एक फोन आणि खेळ खल्लास... कोणाच्या सांगण्यावरून इस्रायलचा इराणवर भयानक हल्ला. जगभरात तणाव वाढला. 

 

Oct 26, 2024, 11:22 AM IST

पाणीच करणार घात! जीवसृष्टीवर घोंगावतंय मोठं संकट, पृथ्वीवर नेमकं बिनसलंय काय?

Global Water Cycle System: पृथ्वीच्या चहुबाजूंनी पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवणारी प्रणाली गडबडली असून, पहिल्यांदाच हे असंतुलन पाहायला मिळालं आहे. 

 

Oct 18, 2024, 12:13 PM IST

Mahakumbh : शाकाहारी पोलीस हवेत! महाकुंभ मेळ्याच्या बंदोबस्तात फक्त Vegeterian पोलिसांची ड्युटी लागणार

Maha Kumbh Mela : डीजीपी मुख्यालयाच्या निर्णयानुसार पोलिसांना या नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे. नेमका काय आहे हा नियम आणि त्याचा परिणाम नेमका कसा असेल, पाहा.... 

 

Oct 17, 2024, 03:20 PM IST

जगातील 7 आश्चर्यांपैकी एके ठिकाणी रहस्यमयीरित्या सापडले 12 सांगाडे; याचा अर्थ समजायचा तरी काय?

संपूर्ण जगासाठी आश्चर्य ठरलेल्या जवळपास 7 वास्तू असून, यापैकीच एके ठिकाणी अशी गोष्ट जगासमोर आली आहे की पाहणारेही हैराण आहेत. 

 

Oct 17, 2024, 02:48 PM IST

बापरे! बिष्णोई गँगचं सगळं ठरलेलं; सलमानचा गेम करण्यासाठी 25 लाखांची सुपारी, 60-70 जणांची पाळत

Salman Khan : सलमान खानला लॉरेन्स बिष्णोई गँगपासून असणारा धोका पाहता एकिकडे तपास सुरू असतानाच दुसरीकडे चर्चेत आलीये एक नवी बाब. 

 

Oct 17, 2024, 02:12 PM IST

'या' पुणेकरांना घसघशीत बोनस जाहीर; नवरात्रोत्सवातच दिवाळी

Diwali Bonus : वर्षभर केलेल्या कामानिमित्त कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळीला बोनसची रक्कम दिली जाते. 

 

Oct 9, 2024, 11:12 AM IST

तब्बल 18 महिन्यांनंतर सुगीचे दिवस; IT क्षेत्रातील नोकरदार वर्गासाठी दिलासादायक बातमी

IT jobs : टेक कंपन्यांमध्ये परिस्थिती बदलली. आर्थिक मंदीमुळं अनेक आव्हानांचा सामना करणाऱ्या या क्षेत्रात आता मात्र काहीसं सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे. 

 

Oct 8, 2024, 09:35 AM IST

वारंवार वाळतेय तुळस? त्यामागची कारणं आणि उपाय पाहूनच घ्या

How To Prevent Tulsi Plant From Drying Out Know Reason and Gardening Tips in Marathi | तुमच्या घरातली तुळसही एकसारखी वाळतेय? पाहा त्यामागे कारण काय... आणि काय करावा उपाय. तुळशीच्या मंजुळा किंवा मंजिरी तोडणं अतिशय महत्त्वाचं. तुळशीच्या मंजिरी वेळोवेळी तोडल्या नाहीत, तर तुळस वाळण्यास सुरुवात होते.

Oct 7, 2024, 12:28 PM IST

महाराष्ट्रातील 'त्या' महिलेसाठी सर्वोच्च न्यायालयानं यंत्रणेलाच सुनावलं; ग्रामीण मानसिकतेवरही कटाक्ष...

Big News : अनेक महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावणी करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रातील एका महिलेवरून यंत्रणा आणि सामाजिक मानसिकतेला सुनावलं आहे. 

 

Oct 7, 2024, 10:01 AM IST