सलमान-कतरिनाचा 'मीठी-मीठी चाशनी' चाहत्यांच्या भेटीला
गाण्यात सलमान-कतरिना यांच्या नात्यातील गोडवा दाखवण्यात आला आहे.
May 1, 2019, 04:43 PM ISTबुरखाबंदीची मागणी करणारा 'तो' अग्रलेख पक्षाला अमान्य - नीलम गोऱ्हे
शिवसेनेचा मुखपत्र असलेल्या 'सामना'चा अग्रलेख आणि पक्षाची भूमिका वेगळी कशी काय असू शकते?
May 1, 2019, 02:53 PM ISTमोदींनी यांच्यासाठी देशाला कर्जाच्या संकटात लोटले - काँग्रेस
उद्योगपती मित्रांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला कर्जाच्या संकटात लोटल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
Apr 30, 2019, 09:23 PM ISTप्रदर्शनाच्याच दिवसापासून 'भारत'पुढे उभ्या राहणार अडचणी
ही अडचण म्हणण्यापेक्षा चित्रपटापुढी आव्हान आहे असंच म्हणावं लागेल
Apr 30, 2019, 08:51 PM IST'मीठी-मीठी चाशनी' गाण्यात सलमान-कतरिनाची गोडी
सलमानचा बहुप्रतिक्षित 'भारत' चित्रपटातील दुसऱ्या गाण्याचे टीझर प्रदर्शित करण्यात आले आहे.
Apr 30, 2019, 03:35 PM ISTVIDEO : क्या बकवास है ये? भावाच्या नागरिकत्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर प्रियंकांची आगपाखड
सारा देश जाणतो की....
Apr 30, 2019, 03:21 PM ISTहोय आमच्या देशात दहशतवादी आहेत; पाकिस्तानची कबुली
दहशतवादामुळे मोठं आर्थिक नुकसान
Apr 29, 2019, 11:25 PM ISTभारतात दहशतवादी हल्ल्याची तयारी, आयएसआय आणि इसिसची गुप्त बैठक
आयएसआय जैश ए मोहम्मद आणि इसिसला जवळ करत असल्याचा अहवाल केंद्रीय गुप्तचर विभागाने गृहमंत्रालयाला दिला आहे.
Apr 29, 2019, 02:19 PM ISTआजही आम्हाला त्यांची जात ठाऊक नाही; प्रियंका गांधींचं लक्षवेधी वक्तव्य
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आरोपांवर दिलं चोख प्रत्युत्तर
Apr 28, 2019, 05:37 PM IST'भारत'मधील दिशाच्या 'स्लो मोशन' गाण्याने तरूण घायाळ
दिशा आणि सलमान 'स्लो मोशन' या गाण्यावर चांगलेच थिरकताना दिसत आहेत.
Apr 25, 2019, 03:17 PM ISTWorld Cup 2019: भारत-पाकसहीत १० टीम घोषित, कोण आत, कोण बाहेर? जाणून घ्या...
इंग्लंडमध्ये होणाऱ्या या वर्ल्डकपची दावेदार टीम म्हणून यजमान टीमकडेच पाहिलं जातंय
Apr 25, 2019, 08:05 AM ISTतिसऱ्या टप्प्यात देशात ६१.३१ टक्के तर राज्यात ५५.०५ टक्के मतदान
लोकसभा निवडणुकीसाठी तिसर्या टप्यासाठी ११६ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले. साडे पाच वाजेपर्यंत या टप्प्यात देशभरात एकूण ६१.३१ टक्के मतदान झाले. तर राज्यात ५५.०५ टक्के मतदान झाले आहे.
Apr 23, 2019, 06:37 PM IST'भारत' चित्रपटातील कतरिनाच्या डायलॉगवर मिम्स व्हायरल
कतरिनाच्या या डायलॉगवर नेटकरी जोरदार खिल्ली उडवताना दिसत आहेत.
Apr 23, 2019, 11:20 AM IST#BharatTrailer : ईदच्या मुहूर्तावर येतोय 'भारत', पाहा त्याची बहुरंगी झलक
ही एक प्रकारची प्रथाच झाली आहे...
Apr 22, 2019, 03:19 PM IST