आघाडी तुटायला पृथ्वीराज चव्हाण कारणीभूत - पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 3, 2014, 08:46 PM ISTशिवसेना एकाकी पडली का? या प्रश्नावर काय म्हणाले पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 3, 2014, 08:46 PM ISTशिवसेनेतले दोन हाडवैरी झाले मित्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 3, 2014, 08:45 PM ISTमोदींचा उद्यापासून प्रचाराचा झंझावात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 3, 2014, 08:42 PM ISTशिवसेनेतले दोन हाडवैरी झाले मित्र
राजकारणात कधी काय होईल. याची श्वासती नसते. दादरमध्ये आज हेच दिसून आले. शिवसेना नेते मनोहर जोशी आणि सदा सरवणकर यांचं हाडवैर सर्वांनाच माहित आहे.
Oct 3, 2014, 07:42 PM ISTबाळासाहेबांनंतर उद्धवने शिवसेना समर्थपणे सांभाळली - भुजबळ
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर शिवसेना संपेल असं, मी कधीच म्हटलं नाही... उद्धव ठाकरेंमध्ये मॅनेजमेंटचे उत्तम गूण असून बाळासाहेबांनंतर उद्धवनं शिवसेना अतिशय आत्मविश्वासानं आणि समर्थपणे सांभाळली असल्याचं रोखठोक मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शिवसेनेचे माजी नेते छगन भुजबळ यांनी मांडलंय.
Oct 3, 2014, 07:41 PM ISTभाजपमध्ये बहुजनांना स्थान नाही - भुजबळ
भाजपच्या निर्णय प्रक्रियेत बहुजनांना स्थान नाही, असा घणाघती आरोप राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपवर केला आहे. 'झी २४तास'च्या रोखठोक कार्यक्रमात भुजबळ बोलत होते.
Oct 3, 2014, 07:19 PM ISTसामाजिक सेवेतून मुंडेंचं नाव अमर ठेवणार : पंकजा मुंडे
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भगवान गडावर विजयाचा निर्धार व्यक्त केला आहे. यावेळी उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आलं. गोपीनाथ मुंडे यांचं रेकॉर्डड भाषण ऐकतांना पंकजा मुंडे यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. रेकॉर्डेड ध्वनीफितीत मुंडेंचे शब्द होते, भगवान गडावरुन मला पंकजा दिसते.
Oct 3, 2014, 06:58 PM ISTकाँग्रेसचे अशोक जाधव साधणार हॅटिट्रक?
Oct 3, 2014, 05:58 PM ISTमुंबईतील विक्रोळी मतदारसंघात काँटे की टक्कर
ईशान्य मुंबईतल्या विक्रोळी मतदारसंघात भाजपचा खासदार, मनसेचा विद्यमान आमदार आणि सहा नगरसेवकांपैकी तीन नगरसेवक शिवसेनेचे आहेत. विविध पक्षांचे प्रतिनिधी याठिकाणी निवडून आल्यानं आता विधानसभा निवडणुकीत काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.
Oct 3, 2014, 04:25 PM ISTनितेश राणेंना कणकवलीतून निवडणूक अवघड
कोकणात सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झालाय. याच जिल्ह्यात नारायण राणे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. राणे यांनी शिवसेनेला अखरेचा जय महाराष्ट्र केल्यानंतर काँग्रेसचा हात पकडला. त्याआधीपासून सिंधुदुर्ग म्हटले की राणे हे समीकरण जुळले. राणेंचा राजकीय वारसा पुढे चालविण्यासाठी मोठा मुलगा नीलेश राणे यांना राजकीय आखाड्यात थेट लोकसभेला उतरले. पहिल्याच निवडणुकीत नीलेश विजयी झालेत.
Oct 3, 2014, 03:49 PM ISTबाळा नांदगावकर ‘मनसे’चा गड राखणार?
२००९ साली 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'चा झेंडा हाती घेत बाळा नांदगावकर शिवडी मतदार संघातून विधानसभेत दाखल झाले. पण, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र मनसेनं सपाटून मार खाल्ल्याचं चित्र अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलंय. लोकसभा निवडणुकीत नांदगावकरांना आपलं डिपॉझिटही गमवावं लागलंय. त्यामुळे ‘मनसे’चा हा गड राखणं आता बाळा नांदगावकरांसमोर एक आव्हानचं आहे.
Oct 3, 2014, 01:58 PM ISTगोरेगावात सुभाष देसाई पुन्हा चमत्कार घडविणार
सुभाष देसाई यांनी ४५ वर्षांपूर्वी गोरेगावच्या सामाजिक व सांस्कृतिक प्रगतिसाठी विविध योजनांच्या माध्यमातून समाजकार्यास प्रारंभ केला.
Oct 3, 2014, 01:57 PM ISTविनोद तावडे... गृहमंत्रीपदाचे दावेदार?
सध्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे... भाजपच्या वरच्या फळीतील नेतृत्वांपैकी एक... भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारांपैकी एक... काही जण त्यांना गृहमंत्रीपदी बसलेलं पाहत आहेत...
Oct 3, 2014, 12:30 PM ISTपाहा, काय आहे राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यात
पाहा, काय आहे राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यात
Oct 3, 2014, 11:52 AM IST