abhishek bachchan birthday

कुठे गेले घटस्फोटाच्या अफवा उडवणारे? निम्रत कौरची माफी मागा! ऐश्वर्याच्या एका पोस्टवरून चाहत्यांची मागणी

ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्याने घटस्फोटाच्या सततच्या अफवांना आळा बसला आहे. त्यानंतर निमरत कौरचे नाव पुन्हा एकदा समोर आले आहे. 

Feb 7, 2025, 01:52 PM IST

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनची आहे कोटींची प्रॉपर्टी; चित्रपटांव्यतिरिक्त इथून सुद्धा होते कमाई

बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता अभिषेक बच्चन याचा आज 49 वा वाढदिवस आहे. अनेक हीट चित्रपटांमध्ये काम करण्याव्यतिरिक्त अभिषेक आणखी बऱ्याच ठिकाणी गुंतवणूक करुन बक्कळ कमाई करत आहे. जाणून घेऊया, अभिषेकचं नेट वर्थ नेमकं किती?

Feb 5, 2025, 12:59 PM IST

25 वर्षांच्या कारकि‍र्दीत सर्वाधिक फ्लॉप चित्रपट, तरीही 280 कोटींचा मालक, कोण आहे हा अभिनेता?

इंडस्ट्रीमध्ये असे काही कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या पालकांच्या पावलावर पाऊल ठेवून चित्रपट करिअर निवडले. पण असा एक अभिनेता आहे, ज्याने आतापर्यंत सर्वाधिक फ्लॉप चित्रपट दिलेत. 

Feb 5, 2025, 12:41 PM IST

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्याची लव्हस्टोरी बाल्कनीतून झाली सुरु; लग्नात आल्या अडचणी

अभिषेकला विश्वसुंदरी अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबत प्रेम झालं. त्यांची लव्ह स्टोरी कशी पुढे गेली? त्यानंतर त्यांच्या लग्नात कशाप्रकारची अडचण आली? जाणून घेऊया. 

Feb 5, 2024, 11:13 AM IST

PHOTO : वडील सुपरस्टार असूनही इंडस्ट्रीत येण्यापूर्वी होता LIC एजंट? वयाच्या 9 व्या वर्षीपासून गंभीर आजाराला झुंजत देतोय 'हा' अभिनेता

Entertainment : या फोटोमधील चिमुकला आज बॉलिवूडचा सुपरस्टार असून वडील, आई अगदी बायकोदेखील बॉलिवूडमधील सुपरस्टार आहेत. त्यामुळे अनेकांना वाटलं या चिमुकल्याला बॉलिवूडमध्ये संघर्ष करावा लागला नसेल. 

Feb 5, 2024, 12:05 AM IST

Abhishek Bachchan Birthday: अभिषेकच्या तोतयानं जेव्हा बीग बींशी घेतला होता पंगा, काय होतं नेमक प्रकरण?

Throwback News: आज अभिषेक बच्चन याचा 47 वा वाढदिवस आहे. गेली चौदा वर्षाहून अधिक काळ ऐश्वर्या आणि अभिषेक विवाहबंधनात आहेत. त्यांना 11 वर्षांची आराध्या ही मुलगीही आहे.

Feb 5, 2023, 09:01 PM IST

LIC एजंट होता Abhishek Bachchan, बिग बींच्या कर्जामुळे सोडलं शिक्षण

Abhishek Bachchan चा आज वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्तानं त्याच्या आयुष्यातील काही खास गोष्टी जाणून घेऊया...

Feb 5, 2023, 01:36 PM IST