पाहा राजेंद्र निकाळजे कसा बनला छोटा राजन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2015, 10:04 AM IST३ डॉक्टरांना दारू पिऊन गाडी चालविण्याप्रकरणी अटक
मुंबईतल्या जेजे रुग्णालयात काम करणाऱ्या तीन निवासी डॉक्टरांना दारू पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय.
Oct 19, 2015, 10:55 AM ISTभाजपच्या माजी महापौर कल्पना पांडे यांची लाचखोरी उघड
सुमीत ठाकूर प्रकरणात भाजपची मोठ्या प्रमाणात नाचक्की झाली असतानाच आता पक्षाच्या एका माजी महापौराला एसीबीने लाच मागितल्या प्रकरणी अटक केलीय.
Oct 14, 2015, 11:37 PM ISTबोगस सीमकार्ड विक्रेत्यांचं रॅकेट उघडकीस
बोगस सीमकार्ड विक्रेत्यांचं रॅकेट उघडकीस
Oct 10, 2015, 01:00 PM ISTभाजपचा गुंड पदाधिकारी सुमित ठाकूरला अखेर अटक
नागपूरचा फरार भाजप पदाधिकारी सुमित ठाकूरच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. अमरावतीमधल्या धामणगाव रेल्वे इथून नागपूर क्राईम ब्रान्चनं त्याला अटक केलीय.
Oct 9, 2015, 04:08 PM ISTभाजपशी संबंधित गुंड सुमित ठाकूरला अखेर अटक
भाजपशी संबंधित गुंड सुमित ठाकूरला अखेर अटक
Oct 9, 2015, 01:18 PM ISTसोशल वेबसाईटचा दुरुपयोग, अटक करून पोलिसांनी 'फेसबुक'वर दिली माहिती
सोशल वेबसाईट 'फेसबुक'वर हिंदू देवी-देवतांवर टीका करणारा आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याबद्दल उत्तरप्रदेश पोलिसांनी एकाला अटक केलीय.
Oct 7, 2015, 05:50 PM ISTनागपुरात प्राध्यापकाचा छळ करणाऱ्या अमित ठाकूरला शिर्डीतून अटक
नागपूर शहरात प्राध्यापकाचा छळ करणाऱ्या आणि त्यांना नागपूर सोडण्यास भाग पाडणाऱ्या भाजपच्या माजी पदाधिकाऱ्याच्या भावाला पोलिसांनी अटक केलीय. शिर्डी इथून अमित ठाकूर आणि त्याचा सहकारी निलेश उइके या दोघांना पकडण्यात आलं. ते दोघंही एका हॉटेलमध्ये लपून बसले होते.
Oct 6, 2015, 02:39 PM ISTनागपुरात प्राध्यापकाचा छळ करणाऱ्या अमित ठाकूरला शिर्डीतून अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2015, 01:11 PM ISTशाळेत घुसून महिलेवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या सहा जणांना अटक
सातारा जिल्ह्यातील महागाव येथे एका शाळेच्या बांधकाम सुरक्षा रक्षकाच्या घरावर दरोडा टाकून त्याच्या पत्नीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या ६ नराधमांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात.
Sep 19, 2015, 07:17 PM ISTगोविंद पानसरे हत्या प्रकरणात पहिली अटक; पोलिसांचा सांगलीत छापा
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात एक महत्त्वाचा दुवा पोलिसांच्या हाती लागलाय. पानसरेंच्या हत्येप्रकरणात एकाला अटक करण्यात आलीय.
Sep 16, 2015, 01:18 PM ISTकेरळमधून इसिसच्या चार दहशतवाद्यांना अटक
भारतात दहशतवादी संघटना इसिसचं जाळं पसरत चालल्याचं पुढे येतंय. कारण, आता केरळमधून इसिसच्या चार संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आलीय.
Sep 15, 2015, 05:18 PM ISTजळगाव जिल्ह्यात बनावट पोलिसांचा धुमाकूळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 10, 2015, 02:12 PM ISTमांसविक्री करणारे सेना-मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
मांसविक्री करणारे सेना-मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
Sep 10, 2015, 01:55 PM IST