arrest

पतीला मारून खाण्याच्या तयारी होती पत्नी

 पती आणि पत्नीचे नाते जन्मोजन्मीचे असते असे म्हटले जाते. दोन्ही एकमेकांशिवाय अपूर्ण असतात. पण पतीची हत्या करणाऱ्या एक पत्नीची अशी आहे, तिची काहणी ऐकल्यावर आपल्या अंगावर काटा येईल.  ऑस्ट्रेलियातील एका पत्नीने आपल्या पतीला निष्ठूरतेने ठार मारले आणि त्याला शिजवून खाण्याच्या तयारी होती. 

Jul 8, 2015, 04:23 PM IST

सीसीटीव्हीनं पकडून दिला पुण्यातल्या जळीत कांडाचा आरोपी

पुणे वाहन जळीत कांड प्रकरणी अमन अब्दुल अली शेख या आरोपीला अटक करण्यात आलीय. सीसीटीव्हीतल्या दृश्यांवरुन त्याला अटक करण्यात आली. 

Jul 4, 2015, 10:09 PM IST

मतीमंद मुलीवर बलात्कार; 'एबीसीडी - २'च्या अभिनेत्याला अटक

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'एबीसीडी-२' या सिनेमात एका डान्सरची भूमिका निभावणाऱ्या निलेश निरभावणे याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलीय. 

Jul 2, 2015, 01:01 PM IST

झी इम्पॅक्ट : अखेर तो 'माकड तस्कर' सापडलाच!

महाराष्ट्रातल्या एका घाटात रस्त्यावर गाडी थांबवून एका माकडाला डिक्कीत कोंबणारा तो 'माकड चोर' अखेर पोलिसांना शरण आलाय. 

Jul 1, 2015, 05:50 PM IST

स्कूल बॅगमध्ये मिळाले सापाचे विष, किंमत १०० कोटी

पश्चिम बंगालच्या बेलकोबामध्ये १०० कोटी रुपयांच्या किंमतीचे सापाचे विष जप्त केले आहे. या प्रकरणी सहा जणांना अटक केली आहे. 

Jun 28, 2015, 03:00 PM IST

‘पिपली लाइव्ह’च्या सहदिग्दर्शकाला बलात्काराच्या आरोपात अटक

भारतात योगावर अभ्यास करण्यासाठी आलेल्या एका अमेरिकन महिलेवर बलात्कार केल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. ‘पिपली लाइव्ह’ या हिंदी चित्रपटाचे सहदिग्दर्शक महमूद फारूखी यांच्यावर त्या अमेरिकन महिलेनं लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप लावला आहे. त्यामुळं फारूखी यांना बलात्कारप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Jun 22, 2015, 07:58 AM IST

सावधान! नाशिकनंतर आता नागपुरात सिलेंडरमधील गॅसचोरी प्रकरण उघड

घरगुती LPG सिलेंडर तुमच्या घरी आल्यावर तो सिलेंडर जरूर तपासून घ्या... कारण त्यातील गॅस काढून घेतला असल्याची शक्यता आहे.. कारण अलिकडेच LPGमधील गॅस काढून ते कमर्शियल सिलेंडर मध्ये भरून तेच सिलेंडर काळ्या बाजारात विकण्याचे मोठं रेकेट नागपुरात उघडकीस आलंय. तेव्हा सावधान!!

Jun 10, 2015, 09:21 PM IST

तोमर यांच्या अटकेनंतर आप कार्यकर्ते संतापले

तोमर यांच्या अटकेनंतर आप कार्यकर्ते संतापले

Jun 9, 2015, 08:05 PM IST

गुंड नगरसेवक आशिष दामलेला साथीदारासहीत अटक

गुंड नगरसेवक आशिष दामलेला साथीदारासहीत अटक 

Jun 9, 2015, 08:03 PM IST

गुंड नगरसेवक आशिष दामलेला साथीदारासहीत अटक

गुंडगिरी प्रकरणी बदलापूरचा नगरसेवक आशिष दामले याला मध्यप्रदेशच्या ओसरा गावातून अटक करण्यात आलीय. ठाणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केलीय. 

Jun 9, 2015, 06:21 PM IST

दिल्लीचे कायदेमंत्री तोमर यांना अटक

दिल्लीचे कायदेमंत्री तोमर यांना अटक

Jun 9, 2015, 05:02 PM IST

दिल्लीचे कायदामंत्री जितेंद्र तोमर यांना अटक

अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळातील कायदामंत्री जितेंद्र तोमर यांना आज दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. बोगस कायदा पदवी प्रमाणपत्र प्रकरणी जिंतेद्र तोमर यांना अटक करण्यात आली आहे.

Jun 9, 2015, 12:49 PM IST