arrest

अभिनेता आदित्य पांचोलीला अटक

जुहू भागातील एका पबमध्ये बाऊन्सरला मारहाण केल्याप्रकरणी, अभिनेता आदित्य पांचोली याला शनिवारी मध्यरात्री अटक करण्यात आली आहे. 

Mar 8, 2015, 03:05 PM IST

दीपिका पादूकोणची अटक टळली

काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या वादग्रस्त 'एआयबी' या कार्यक्रमाच्या वादात पुरत्या फसलेल्या बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोण हिला कोर्टानं दिलासा दिलाय. 

Mar 5, 2015, 06:43 PM IST

दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यात तरुणाला अटक

दहशतवादी हल्ल्याच्या अफवा पसरवण्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यात एका तरुणाला पोलिसांनी अटक केलीय. 

Jan 22, 2015, 01:52 PM IST

बीड जिल्हा बँक घोटाळा: धनंजय मुंडेंना अटक होण्याची शक्यता

धनंजय मुंडे यांना अटक होण्याची शक्यता आहे. बीड जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी धनंजय मुंडेंच्या अंतरिम जामिनाला स्थगिती मिळालीय. औरंगाबाद खंडपीठानं ही स्थगिती दिलीय. त्यामुळं धनंजय मुंडेंना अटक होण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे हे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत.  

Jan 12, 2015, 04:18 PM IST

सलमानला अटक... पाकिस्तानच्या हद्दीत घुसला!

अभिनेता सलमान खान सध्या राजस्थानच्या झुंझनूमध्ये आपल्या 'बजरंगी भाईजान' या सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. या शूटींग दरम्यान पाकिस्तानच्या हद्दीत घुसल्यानं सलमानला अटक करण्यात आली...

Jan 8, 2015, 06:00 PM IST

शिरोली टोकनाका तोडफोड : 'स्वाभिमानी'च्या 15 कार्यकर्त्यांना अटक

'स्वाभिमानी'च्या 15 कार्यकर्त्यांना अटक

Dec 30, 2014, 09:20 PM IST

अंधश्रद्धेपोटी आईचाच घेतला बळी, मांत्रिकासह 9 जण अटकेत

अंधश्रद्धेपोटी आईचाच घेतला बळी, मांत्रिकासह 9 जण अटकेत

Dec 30, 2014, 09:05 PM IST

आईचा बळी घेणाऱ्या फरार महिला मांत्रिकासह 9 जण अटकेत

घरातील वृद्ध महिलांमुळेच सुख समाधान मिळत नाही, पैसाअडका टिकत नाही म्हणून जन्मदात्या आईसह दोन वृद्ध महिलांचा बळी देण्याचा अघोरी प्रकार नाशिक जिल्ह्यात उघड झालाय. त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या टाकेहर्ष या आदिवासी गावात ही दुर्दैवी घटना घडलीय. पोलिसांनी याप्रकरणी महिला मांत्रिकासह नऊ जणांना अटक केलीय.

Dec 30, 2014, 08:24 PM IST

एकतर्फी प्रेम प्रकरणातून महिला डॉक्टरवर अॅसिड हल्ला

राजधानी दिल्लीमध्ये एका महिला डॉक्टरवर अॅसिड हल्ल्याची बळी ठरली. नवी दिल्लीत भरदिवसा या महिला डॉक्टरवर वर्दळीच्या ठिकाणी अॅसिड हल्ला करण्यात आल्याची घटना घडलीय. 

Dec 25, 2014, 12:21 PM IST

एटीएम सेंटरवर धाड टाकण्याआधी गाडी चालकाचा खून

एटीएम सेंटरवर धाड टाकण्यासाठी सोईचं व्हावं म्हणून गाडी मिळवण्यासाठी चालकाची हत्या करणाऱ्या चार जणांच्या टोळीला पुणे पोलिसांनी अटक केलीय. 

Dec 24, 2014, 02:05 PM IST

मीनाक्षी जयस्वाल हत्याप्रकरणी आणखी दोघांना अटक

मीनाक्षी जयस्वाल हत्याप्रकरणी आणखी दोघांना अटक

Dec 23, 2014, 09:29 AM IST