चालत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये तरुणीची छेडछाड
डिब्रुगढ-दिल्ली राजधानी एक्सप्रेसमध्ये कथित स्वरुपात एका मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्याची एक धक्कादायक घटना समोर आलीय. महत्त्वाचं म्हणजे, या प्रकरणात सैन्यातील एका जवानाला मंगळवारी आसाममध्ये अटक करण्यात आलीय.
Aug 20, 2014, 02:20 PM ISTमारेकरी मोकाटच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 19, 2014, 10:02 PM ISTबापाच्या अश्लील चाळ्यांचं मुलीनं केलं शुटिंग
सावत्र वडिलांच्या अश्लील चाळ्यांचा पुरावा म्हणून मुलीनंच त्या घृणास्पद कृत्यांची गुप्तपणे व्हिडिओ क्लिप बनवण्याची आणि विश्वास न ठेवणाऱ्या आईला पुरावा दिल्याची घटना कल्याणमध्ये घडलीय. गेली दोन वर्षे या मुलीचे सावत्र वडील तिच्याशी लैंगिक चाळे करायचे.
Aug 1, 2014, 06:19 PM IST'लष्कर ए तोयबा'च्या दहशतवाद्याला दिल्लीत अटक
Jul 29, 2014, 12:36 PM IST‘ईद’च्या मुहूर्तावर 'लष्कर ए तोयबा'च्या दहशतवाद्याला अटक
नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांना लष्कर ए तोयबाच्या एका वरच्या फळीतील दहशतवाद्याला अटक करण्यात यश आलंय.
कथित स्वरुपात, युवकांची मनं बदलून, त्यांना भडकावून, त्यांना दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी होऊन, देशभर दहशतवादी हल्ल्यांना मूर्त स्वरुप देण्याचा कट रचणं तसंच दहशतावादी कारवाया कारवाया करण्याचं काम या दहशतवाद्यानं केलंय.
Jul 29, 2014, 08:35 AM IST'त्यांची' चोरी सीसीटीव्हीत कैद, घातला 10 लाखांचा गंडा
मुंबईच्या भोईवाडा परिसरातील एका ज्वेलरी शॉपमधील कर्मचाऱ्यांना चार भामट्यांनी तब्बल १० लाखांचा गंडा घातलाय. हे चार चोर या ज्वेलरी शॉपमध्ये सोन्याचं पेंडंट घेण्याकरता आले होते. यावेळी त्यांनी हातचलखीनं शॉपमधील सोनं लंपास केलं. मात्र चोरांचा हा प्रताप सीसीटीव्हीत कैद झाला आणि त्या आधारे पोलिसांनी दोन चोरांना अटक केली.
Jul 27, 2014, 02:59 PM IST‘सीसीटीव्ही’नं फोडलं सोनसाखळी चोरांचं भांडं!
नालासोपाऱ्यात दिवसा-रात्री बाईकवर भरधाव वेगानं येऊन महिलांच्या गळ्यातून सोनसाखळी हिसकावणाऱ्या दोन चोरांना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय.
Jul 4, 2014, 05:47 PM ISTमहिला आयोगाला अटकेचे अधिकार मिळणार?
राष्ट्रीय महिला आयोगाचे अधिकार वाढवून अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार पावले उचलण्याच्या तयारीत आहे.
Jul 3, 2014, 05:23 PM IST‘हिंदू राष्ट्र सेने’च्या म्होरक्याला हत्येच्या गुन्ह्यात अटक
‘फेसबुक’ या सोशल वेबसाईटवर राष्ट्रपुरुषांची बदनामी करणारी छायाचित्रे दिसल्यानंतर पुण्याच्या हडपसर भागात मोहसिन शेख या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरची हत्या झाली होती. याच हत्या प्रकरणात हिंदू राष्ट्र सेना या संघटनेचा म्होरक्य धनंजय देसाई याला अटक करण्यात आली.
Jun 11, 2014, 03:53 PM ISTपुणे इंजिनिअर हत्याकांड : गृह मंत्रालयानं मागवला अहवाल
पुण्यामध्ये फेसबुक प्रकरणातून एकाचा खून झाल्यानंतर या प्रकरणाचा अहवाल केंद्रानं राज्याकडून मागवलाय, पुण्यात फेसबुक प्रकरणाचे हिंसक पडसाद उमटलेत.
Jun 6, 2014, 09:54 AM ISTचिपळूणजवळ चार किलो `केटामाईन` जप्त!
रेव्ह पार्टीमध्ये नशेसाठी वापरला जाणारा ‘केटामाईन’ या अंमली पदार्थाचा साठाच मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण शहराजवळ जप्त करण्यात आलाय.
May 25, 2014, 12:51 PM ISTदिल्लीत ८ बलात्कार करणाऱ्या सीरियल रेपिस्टला अटक
दिल्लीमध्ये एक सीरियल रेपिस्टचे प्रकरण समोर आले आहे. दिल्लीतील वसंता नावाच्या एका कुख्यात गुंडाने आपण सीरियल रेपिस्ट असून, गेल्या १० महिन्यात ८ बलात्कार केल्याचे मान्य केलंय. वसंता हा दिल्लीतील ५७ वर्षीय एक कुख्यात गुंड असून, त्याच्यावर या आधीही बलात्कार, खूनाचा प्रयत्न आणि चोरी करणे असे गुन्हे दाखल कतण्यात आले होते.
May 14, 2014, 03:40 PM ISTमोदींना होणार जन्मठेप, राहुल होणार पंतप्रधान : बेनी प्रसाद वर्मा
आपल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल नेहमीच केंद्रीय मंत्री बेनी प्रसाद वर्मा हे चर्चेत असतात
May 2, 2014, 01:46 PM ISTस्त्री गर्भाचं पुरुष गर्भात रुपांतर करणाऱ्या भोंदूबाबाला अटक
स्त्री गर्भाचं पुरूष गर्भात रूपांतर करून देतो असं सांगून लुबाडणाऱ्या शंकर कुंभार या भोंदूबाबाला रंगेहात पकडण्यात आलंय.
Apr 30, 2014, 05:19 PM ISTमतदारांना पैसे वाटणाऱ्या शेकाप कार्यकर्त्याला अटक
मावळ मतदार सघांत येणाऱ्या उरण तालुक्यात मतदानासाठी पेसे वाटप करणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचे पक्षाचे कार्यकर्ते महादेव घरत यांना अटक करण्यात आलीय.
Apr 18, 2014, 11:41 AM IST