arrest

चाकूच्या धाकानं प्रवाशाला लुबाडलं; टॅक्सी चालक अटकेत

चाकूच्या धाकानं प्रवाशाला लुबाडलं; टॅक्सी चालक अटकेत 

Apr 20, 2015, 09:15 AM IST

'त्या' चिमुरडीला क्रूर मातेनचं दुसऱ्या मजल्यावरून फेकलं

डोंबिवलीच्या शुभदा नर्सिंग होममधून 12 मार्च या दिवशी एका पाच दिवसाच्या मुलीला खाली फेकून देण्यात आलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी या मुलीच्या आईला सुजाता गायकवाड हिला अटक केलीय. 

Apr 15, 2015, 08:27 PM IST

चहा प्यायला आलो म्हणून पोलिसांनी धक्काबुक्की केली - निलेश राणे

चहा प्यायला आलो म्हणून पोलिसांनी धक्काबुक्की केली - निलेश राणे

Apr 11, 2015, 02:52 PM IST

थकवा आला म्हणून चहा प्यायला पोलीस स्टेशनमध्ये - नितेश राणे

थकवा आला म्हणून चहा प्यायला पोलीस स्टेशनमध्ये - नितेश राणे

Apr 11, 2015, 02:50 PM IST

सायबर कॅफेत अश्लील चाळे, 22 मुलामुली ताब्यात

सध्या इंटरनेट ही काळाची गरज बनली आहे, त्यामुळे आपल्याला गल्लीबोळात इंटरनेट कॅफे ओपन झाली आहे. पण इंटरनेट कॅफेच्या आडून अश्लिल चाळे करण्याचा धंदा उघडकीस आला आहे. 

Apr 8, 2015, 06:23 PM IST

नही मामू से नकटे मामू अच्छे... दोघांना अटक

एक आठवडा उलटला तरी नागपूर सेंट्रल जेलमधून फरार झालेल्या पाच कैद्यांचा अतापता अजून पोलिसांना लागलेला नाही. ते मध्य प्रदेश किंवा उत्तर प्रदेशात फरार झाल्याचं समजतंय. नाही म्हणायला त्यांना पळून जाण्यास मदत करणाऱ्या दोघा गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केलीय.

Apr 8, 2015, 11:55 AM IST

निवडणूक अधिकारी अपहरण : काँग्रेसच्या आमदाराला अटक

काँग्रेसच्या आमदाराला अटक

Apr 6, 2015, 10:30 AM IST

मौजमजेसाठी चोऱ्या करणाऱ्या 'रॉनी गँग'ला अटक

ही बातमी आहे भरकटलेल्या तरुणाईच्या मानसिकतेवर प्रकाश टाकणारी... चोरीच्या आरोपाखाली तीन तरुणांना अटक करण्यात आलीय. त्यांची पार्श्वभूमीचा तपास केल्यानंतर पोलिसांनाही चांगलाच हादरा बसलाय.  

Apr 3, 2015, 03:33 PM IST

मौजमजेसाठी प्रतिष्ठित घरातले तरुण बनले चोर

मौजमजेसाठी प्रतिष्ठित घरातले तरुण बनले चोर

Apr 3, 2015, 12:54 PM IST

'सचिन ट्रॅव्हल्स'च्या सचिन जकातदारला अटक

'सचिन ट्रॅव्हल्स'च्या सचिन जकातदारला अटक

Apr 2, 2015, 11:42 AM IST

केंद्रीय राज्यमंत्री गिरीराज सिंग यांना अटक करा - काँग्रेस

केंद्रीय राज्यमंत्री गिरीराज सिंग यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त टिकेनंतर काँग्रेसने तीव्र नापसंती व्यक्त करताना त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी केली आहे.

Apr 1, 2015, 07:11 PM IST

पैशांचा पाऊस : 3 जणांना अटक, 8 जणांवर गुन्हा दाखल

3 जणांना अटक, 8 जणांवर गुन्हा दाखल

Mar 26, 2015, 12:18 PM IST

तरुणाची नग्न धिंड प्रकरणी १२ जणांना अटक

अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरीत तालुक्यात तरूणाची विवस्त्र धिंड काढल्याप्रकरणी १२ गावकऱ्यांना अटक करण्यात आली आहे.  

Mar 14, 2015, 09:16 AM IST

ड्रग्ज आणि बाला... पोलीसही पागल झाला!

मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यातला कॉन्स्टेबल धर्मराज काळोखेकडून सातारा पोलिसांना एमडी या घातक अंमली पदार्थाचा तब्बल ११० किलो साठा सापडला. मात्र या प्रकरणात एक वेगळा ट्वीस्ट निर्माण झालाय. यात धर्मराज काळोखेच्या प्रेयसीची भूमिका असल्याचं समोर येतंय. हे दोघे गेल्या १५ वर्षांपासून अंमली पदार्थांची तस्करी करत होते. 

Mar 13, 2015, 12:45 PM IST