पुण्यात तुरूंगातून पळालेल्या गुन्हेगाराला पाच तासांत पुन्हा अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2015, 09:28 PM ISTपुण्यात तुरूंगातून पळालेल्या गुन्हेगाराला पाच तासांत पुन्हा अटक
पुण्यात बंडगार्डन पोलीस स्टेशनमधून खुनाच्या गुन्ह्यातला आरोपी पळाल्यामुळे काहीकाळ खळबळ माजली होती. पण दोन तासांत पोलिसांनी त्य़ाच्या मुसक्या आवळल्या.
Aug 13, 2015, 07:05 PM ISTधक्कादायक : मुलीसोबत करत होता रेप, इतरांनाही बोलवत होता घरी
मेरठ : मुलीवर बलात्कार करणाऱ्या पित्याची नवी मुंबईतील घटना ताजी असताना आता अशी एक घटना मेरठमध्ये घडली आहे. पिता स्वतः बलात्कार करत असे आणि इतर तरूणांना घरी बोलवून मुलीसोबत जबरदस्ती करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Aug 13, 2015, 06:11 PM ISTपन्हाळ्याच्या पायथ्याशी सुरू असलेल्या हायप्रोफाईल पार्टीवर पोलिसांची धाड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 9, 2015, 03:35 PM ISTपन्हाळ्याच्या पायथ्याशी हायप्रोफाईल पार्टी , ५ मुलींसोबत ९ जणांना अटक
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळ्याच्या पायथ्याशी हायप्रोफाईल पार्टी करणाऱ्या ठिकाणावर कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं कारवाई केलीय. या कारवाईत ५ मुलींना आणि ९ जणांना पोलिसांनी अटक केलीय.
Aug 9, 2015, 01:26 PM ISTजंगलात पैशाचा पाऊस पाडणाऱ्या भोंदूबाबाचा पर्दाफाश
जंगलात पैशाचा पाऊस पाडणाऱ्या भोंदूबाबाचा पर्दाफाश
Aug 7, 2015, 11:07 AM ISTनावेदनंतर आणखी एका पाकिस्तानी घुसखोराला गुजरातमध्ये अटक
अजमल कसाब, नावेद खान आणि आता शौकत अली... एका मीडिया रिपोर्टनुसार भारत जवानांनी आणखी एका पाकिस्तानी घुसखोराला जिवंत पकडण्यात यश मिळवलंय.
Aug 6, 2015, 05:07 PM ISTमालवणी दारू प्रकरणी आरोपी भारत पटेलला गुजरातमधून अटक
मालवणीतल्या बनावट दारू प्रकरणातील 14 वा आरोपी भारत पटेल याला मुंबई पोलिसांनी अहमदाबादमधून अटक केलीय. त्याला आज मुंबईत आणलं जाणार आहे.
Aug 6, 2015, 10:11 AM ISTहाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; टीव्ही अभिनेत्रीला अटक
मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेनं देह व्यापाराच्या आरोपात सोमवारी एका टीव्ही अभिनेत्रीला तिच्या दलालासह अटक करण्यात आलीय.
Aug 5, 2015, 04:48 PM ISTनेमकी कशी झाली होती याकूब मेमनला अटक...
सुप्रीम कोर्टानं १९९३ च्या बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी याकूब मेमन याला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर याकूबनंतर याकूबला सुरक्षा यंत्रणांना पकडलं होतं की त्यानं आत्मसमर्पण केलं होतं? यावरून बराच वाद रंगला... हाच वाद याकूबच्या फाशीच्या प्रक्रियेनंतरही सुरूच आहे...
Jul 30, 2015, 12:04 PM IST११ वर्षीय बेपत्ता दक्षचा मृतदेह आढळला, नरबळीचा प्रकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 23, 2015, 03:03 PM ISTअश्लील चित्रिकरण करणाऱ्या शिक्षकाला बेड्या
अश्लील चित्रिकरण करणाऱ्या शिक्षकाला बेड्या
Jul 21, 2015, 08:54 PM ISTन्यायाधीशावर चप्पल फेकणाऱ्या गुंडाचा पोलिसांना गंडवून तिसऱ्यांदा पोबारा!
कुख्यात गुंड साहिल काळेसकर पोलिसांच्या ताब्यातून पळालाय.
Jul 15, 2015, 02:50 PM ISTसावधान! बँकेच्या नावाखाली भामट्यांचा फोन, लाखोंचा गंडा
मुंबईतल्या आगरीपाडा भागात एका महिलेची बँकेच्या नावे फसवणूक झालीय. तब्बल 1 लाख 37 हजारांचा गंडा घालण्यात आलाय. अशाप्रकारे शेकडो जणांना फसवलं असण्याची शकयता आहे.
Jul 8, 2015, 10:10 PM ISTबँकेच्या नावाखाली भामट्यांचा फोन, लाखोंचा गंडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 8, 2015, 09:17 PM IST