'मद्रास कॅफे'फेम अभिनेत्रीला लिव्ह इन पार्टनरसोबत अटक
'मद्रास कॅफे' या सिनेमात अभिनेता जॉन अब्राहमसोबत दिसलेली अभिनेत्री लीना पॉल आणि तिचा लिव्ह इन पार्टनर शेखर चंद्रशेखर यांना मुंबई पोलिसांनी अटक केलीय.
Jun 2, 2015, 12:30 PM ISTझी एक्सक्लुझिव्ह : कसा रचला जातो एसीबीचा सापळा, पाहा...
नांदेडच्या शेलगावच्या सरपंच शोभाबाई राऊत यांनी पाणी योजनेच्या कंत्राटासाठी एक लाख रूपयांची लाच मागितली होती. या सर्व प्रकाराचं स्टिंग ऑपरेशन करून त्यांना लाच घेताना 'एसीबी'नं म्हणजेच लाचलुचपत विभागानं रंगेहाथ अटकही केली. शोभाबाईंसारख्या लाचखोरांना एसीबी सापळा लावून कसं पकडतं... याबद्दल आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
May 29, 2015, 09:15 PM ISTआयपीएल ८ : ...आणि दिल्लीतून हलली बेटींगची सूत्र!
...आणि दिल्लीतून हलली बेटींगची सूत्र!
May 26, 2015, 08:44 PM ISTशिर्डीत २३ वर्षीय तरुणाचं अपहरण करून हत्या, एकाला अटक
शिर्डीतल्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.. एका २३ वर्षीय तरुणाचं अपहरण करुन त्यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय.
May 17, 2015, 07:57 PM ISTशिर्डीत २३ वर्षीय तरुणाचं अपहरण करुन हत्या
May 17, 2015, 06:47 PM IST'आयपीएल'वर सट्टा लावणाऱ्या सहा बुकींना अटक
'आयपीएल'वर सट्टा लावणाऱ्या सहा बुकींना अटक
May 15, 2015, 01:03 PM IST'आयपीएल'वर सट्टा लावणाऱ्या सहा बुकींना अटक
आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या सहा बुकिंना अटक करण्यात आलीय. औरंगाबादमध्ये ही कारवाई करण्यात आलीय.
May 15, 2015, 10:34 AM ISTविक्रिकर सहआयुक्त पोलिसांच्या जाळ्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 10, 2015, 06:49 PM ISTएक नरभक्षक बिबट्या जेरबंद पण...
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात मागील काही दिवसांपासून नरभक्षक बिबट्यांची दहशत पसरली असून ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीती आहे. या परिसरात काही शस्त्रधारी वनकर्मचारी तैनात करण्यात आल्याने डिंगोरे गावाला छावणीचे स्वरूप आले आहे.
May 8, 2015, 08:22 PM ISTसलमानला कोर्टातच अटक होईल : अॅड. आभा सिंग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 6, 2015, 02:18 PM ISTनगराध्यक्ष, नगरसेवकाला झुगार खेळताना अटक
जामनेरचे नगराध्यक्ष असलेले पारस ललवाणी यांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी झुगार खेळताना अटक केलीय.
May 3, 2015, 09:25 PM ISTकुख्यात तस्कर बेबी पाटणकरला २ मे पर्यंत कोठडी
मुंबईतील न्यायालयाने अमली पदार्थाची कुख्यात तस्कर शकुंतला उर्फ बेबी पाटणकरला २ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने बेबी पाटणकरला बुधवारी पनवेलमध्ये अटक केली होती.
Apr 28, 2015, 08:37 PM ISTमॉडेल बलात्कार प्रकरणी ३ पोलिसांसह ६ अटकेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 24, 2015, 10:45 AM ISTनवी मुंबईत गावठी पिस्तुलांची विक्री करणारे अटकेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 22, 2015, 08:10 AM IST