'द्रौपदी-सावित्रीला तर कधी पडद्याची गरज लागली नव्हती'
समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यांनी महिलांच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पडदा पद्धत बंद करण्याचं आवाहन जनतेला केलंय.
Nov 18, 2014, 12:49 PM ISTनेत्यांसोबत फोटो काढून 'चमकोगिरी' करणाऱ्याला अटक...
नेत्यांसोबत फोटो काढून 'चमकोगिरी' करणाऱ्याला अटक...
Nov 7, 2014, 06:59 PM ISTनेत्यांसोबत फोटो काढून 'चमकोगिरी' करणाऱ्याला अटक...
ओळख नसतानाही केंद्रीय आणि राज्यातील विविध नेत्यांसोबत फोटो काढून चमकोगिरी करणाऱ्या एका इसमाला अटक करण्यात आलीय. या अनोळखी व्यक्तीचं नाव अनिल मिश्रा असल्याचं समजतंय.
Nov 7, 2014, 05:54 PM IST'व्हॉटस् अॅप'नं केली चोरी उघड...
पाटण्यात एका चोरी अनोख्या पद्धतीनं उघडकीस आलीय... आणि हाच चर्चेचा विषय ठरलाय. कारण ही चोरी उघडकीस आलीय व्हॉटस अॅपच्या माध्यमातून...
Nov 4, 2014, 02:13 PM ISTलैंगिक अत्याचाराच्या आरोपात अभिनेत्री सना खानला अटक
बॉलिवूड अभिनेत्री सना खानला अटक करण्यात आलीय. सोबतच तिचा बॉयफ्रेंड इस्माइल खान यालाही मुंबई पोलिसांनी अटक केलीय.
Oct 29, 2014, 05:12 PM ISTNCP उमेदवार बाबाजानी दुर्राणी यांना अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2014, 07:10 PM IST८० लाख प्रकरणी उमेदवाराला अटक आणि जामीन
८० लाखांच्या रोकड प्रकरणात अमळनेरचे अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. चौधरी यांना या गुन्ह्यात सह आरोपी म्हणून अमळनेर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने चौधरी यांना १८ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
Oct 14, 2014, 04:30 PM ISTप्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्याला रंगेहाथ अटक
प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्याला रंगेहाथ अटक
Oct 14, 2014, 12:22 PM IST'गंगाखेड'चा निवडणूक बाजार उधळला, दोन उमेदवारांना अटक
मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसे वाटप करण्याच्या आरोपाखाली परभणी जिल्ह्यातील गंगाखेड मतदारसंघातील दोन उमेदवारांना निवडणूक आयोगानं अटक केल्यानं एकच खळबळ उडाली. पण, अटक केल्यानंतर काही वेळातच या दोघांनाही जामीन मिळालाय.
Oct 6, 2014, 07:17 PM ISTनिलंबित आयएएस अधिकारी प्रदीप शर्मांना अटक
गुजरातमधील निलंबित आयएएस अधिकारी प्रदीप शर्मा यांना मंगळवारी गुजरातच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.
Sep 30, 2014, 05:18 PM ISTधक्कादायक: जमिनीवर आपटून वडिलांनी घेतला मुलाचा जीव
कंस मामानं आपल्या भाच्यांना आपटून मारलं हे आपण पुराणात ऐकलंय. मात्र एका सावत्र पित्यानं क्षुल्लक कारणावरून रागाच्या भरात तीन वर्षीय चिमुकल्याला जमिनीवर आपटून ठार केल्याची घटना अंबरनाथमधील फॉरेस्ट नाका परिसरात घडली.
Sep 7, 2014, 08:25 AM ISTदुसरीतल्या विद्यार्थीनीवर भर दुपारी शाळेतच बलात्काराचा प्रयत्न
मुली आणि महिला कुठंच सुरक्षित नाहीत हे सिद्ध करणारं आणखी एक उदाहरण म्हणजे मुंबईतल्या शाळेत घडलेली एक संतापजनक घटना. सायन येथिल एका शाळेत सात वर्षाच्या चिमुरडीवर बलात्काराचा करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. विशेष म्हणजे शाळेतच्या सुरक्षा रक्षकानेच हे घाणेरडं कृत्य केलंय.
Sep 4, 2014, 08:36 PM ISTमित्राच्या पार्थिवासोबत घेतला सेल्फी, गेले जेलमध्ये!
मित्राच्या पार्थिवासोबत सेल्फी घेणं दोन अमेरिकन नागरिकांना चांगलंच महाग पडलंय. पोलिसांनी दोघांना अटक केलीय. दोघांनीही फोटो फेसबुकवर शेअर केला होता, ज्यानंतर त्यांना अटक करण्यात आलीय.
Aug 30, 2014, 02:50 PM IST