महिला टॉयलेटच्या खिडकीतून शूट करायचा अश्लील Video; नागपूरमध्ये शिक्षकाला अटक
Crime News Teacher Shooting Obscene Video Of women: नागपूर शहरातील वेगवेगळ्या भागांमधील सार्वजनिक शौचालयांमध्येही त्याने महिलांचे व्हिडीओ बनवल्याची माहिती समोर आली आहे.
Jan 31, 2024, 07:34 AM ISTपुणे हादरलं! आळंदीत वारकरी शिक्षण संस्थेत अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार
Pune Crime News Varkari Educational Institution: संस्थेत शिकत असलेल्या 70 विद्यार्थ्यांपैकी पीडित 3 विद्यार्थ्यांना आरोपी एकांतात भेटायला बोलवायचा. त्याचवेळी तो त्यांच्याशी हे अनैसर्गिक चाळे करायचा अशी माहिती समोर आली आहे.
Jan 27, 2024, 07:20 AM ISTRashmika Mandanna 'डीपफेक' प्रकरणातील आरोपीची कबुली; म्हणाला,"इन्स्टा पेजचे..."
गेल्या काही दिवसांपुर्वीपासून रश्मिका मंदान्नाचा एक डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये हुबेहुब रश्मिकासारखी दिसणारी मुलगी डीपनेक स्पॅगेटी घालून लिफ्टमध्ये चढताना दिसली होती. गेले अनेक दिवस दिल्ली पोलिस या प्रकरणाचा तपास करत होते.
Jan 21, 2024, 08:08 AM IST
महिला CEOच्या क्रुरतेचा कहर; 4 वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या, सुटकेसमध्ये मृतदेह आणि...
Bengaluru CEO Murders Her Son: बेंगळुरुतील एका महिलेने तिच्याच मुलाची हत्या केली केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Jan 9, 2024, 11:46 AM ISTझोपलेल्या 22 वर्षीय तरुणीच्या चेहऱ्याजवळ त्याने पॅण्टची चैन उघडली अन्..; एक्सप्रेसमधील धक्कादायक प्रकार
Man Arrested from train Sexual Assault: या संपूर्ण प्रकरणामध्ये पीडित तरुणीबरोबर असलेल्या मित्रांनी वेळीच तक्रार केल्याने कोकण रेल्वे पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
Jan 6, 2024, 09:15 AM ISTSudhakar Budguzar : सुधाकर बडगुजर यांचा कार्यकर्ता ताब्यात; विधानसभेतील चर्चेचे पडसाद
Nashik Crime Branch In Action Arrested To Sudhakar Budguzar supporter
Dec 15, 2023, 04:00 PM ISTलसूण चोरणाऱ्या कर्मचाऱ्याला मरेपर्यंत मारहाण, बोरिवलीत दुकानदाराविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल
Mumbai Crime: घनश्याम आगरी या 56 वर्षीय दुकानदाराने आपला कर्मचारी पंकज मंडल याला मरेपर्यंत मारहाण केल्याचा प्रकार समोर आला.
Dec 15, 2023, 08:34 AM ISTसंसदेबाहेर Video शूटींग, बसने राजस्थानला गेला अन्...; ललित झाने त्या दिवशी नक्की काय काय केलं?
Parliament Security Breach Accused Lalit Mohan Jha: दिल्ली पोलिसांनी संसदेमधील सुरक्षा भेदल्यानंतर मास्टरमाईंड ललित झाने नेमकं काय काय केलं यासंदर्भातील माहिती दिली आहे.
Dec 15, 2023, 07:30 AM ISTरात्री 2 वाजता आलेला फोन, तिने घरी बोलवलं अन्...; तरुणावरील Acid हल्ल्याचा थरार
Acid Attack By Woman: पोलिसांनी या प्रकरणामध्ये चौकशी सुरु केली आहे. महिलेला मदत करणारी एक व्यक्ती फरार असून पोलीस सध्या या व्यक्तीचा शोध घेत आहे.
Dec 14, 2023, 02:22 PM ISTरुपाली चाकणकर बदनामी प्रकरणात पुणे पोलिसांची मोठी कारवाई; तिघांना अटक
रुपाली चाकणकरांची बदनामी प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. सोशल मिडियावर अश्लिल पोस्ट करण्यात आली होती.
Dec 5, 2023, 04:28 PM ISTVIDEO | मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवींना अटक
Mumbai Ex Mayor Dutta Dalvi Arrested
Nov 29, 2023, 11:05 AM ISTMumbai News: बीएमसी कंत्राटदार रोमीन छेडाला अटक
Mumbai News BMC Contractor Arrested
Nov 25, 2023, 08:05 AM ISTShirdi | कागदपत्रावर सही न केल्यानं एजंटची कर्मचाऱ्याला मारहाण
Shirdi | कागदपत्रावर सही न केल्यानं एजंटची कर्मचाऱ्याला मारहाण
Nov 24, 2023, 11:25 AM ISTVIDEO | घरफोड्या करुन सरपंचपदाची निवडणूक लढवणारा अटकेत
Arrested For Contesting election For The Post Of Sarpanch by Breaking Into House
Nov 22, 2023, 04:55 PM ISTमोठी बातमी! हिंदूंबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या काँग्रेस आमदाराला अटक
Congress MLA Arrested: 7 नोव्हेंबर रोजी झालेल्या जाहीर सभेमध्ये काँग्रेस आमदाराने जाहीर भाषणामध्ये हिंदूंबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. याच प्रकरणामध्ये त्यांना अटक करण्यात आली आहे.
Nov 8, 2023, 11:18 AM IST