आयुर्वेदाची जनक देवी धन्वंतरीची पूजा धनत्रयोदशीला का करतात? आरोग्यदेवतेच दिवाळीशी काय कनेक्शन?
Dhanteras 2024 : धनत्रयोदशीचा सण दिवाळीपूर्वी साजरा केला जातो. या दिवशी लक्ष्मी आणि कुबेर यांच्यासह धन्वंतरीचीही पूजा केली जाते. जाणून घ्या कोण आहे धन्वंतरी आणि धनत्रयोदशीला पूजा का केली जाते.
Oct 29, 2024, 08:06 AM ISTHoroscope : धनत्रयोदशीला कुबेर 'या' राशीच्या लोकांवर करणार धनवर्षाव; कामातही होईल फायदा
Dhanteras Horoscope : आज धनत्रदयोशी. आजच्या दिवशी महालक्ष्मीची विशेष कृपा राहणार आहे. हा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? पाहा धनत्रदयोशीला 12 राशींचं भविष्य
Oct 29, 2024, 07:25 AM ISTDhanteras 2024 : धनत्रयोदशीला का करतात 'यमदीपदान'? जाणून घ्या पूजाविधी आणि मुहूर्त
Yam Deep Daan 2024 : धनत्रयोदशी हा दुसरा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. यादिवशी यमदीपदान करावे, शास्त्रात सांगण्यात आलंय. पण ते का, कशासाठी आणि कसे करायचे ते जाणून घ्या.
Oct 28, 2024, 03:24 PM ISTधनत्रयोदशीच्या विशेष मुहूर्तावर घरी आणा 'या' 5 गोष्टी, होईल धनप्राप्ती
प्रत्येक वर्षी दिवाळीच्या सुरूवातीला कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. यावर्षी धनत्रयोदशी वसुबारसनंतर 29 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे. या धनत्रयोदशीला 100 वर्षांनंतर त्रिग्रही योग तयार होत आहे. याशिवाय त्रिपुष्कर, वैधृत याग आणि उत्तर फाल्गुनी नक्षत्राचा संयोग जुळून येत आहे.
Oct 28, 2024, 12:21 PM ISTधनत्रयोदशीला धणे-गुळ, खडीसाखरेचा नैवेद्य का दाखवतात? आरोग्यदायी फायदे आणि रित देखील समजून घ्या
Dhanteras 2023 : भारतीय संस्कृतीमधील प्रत्येक सण हा ऋतूचं वेगळेपण आणि महत्त्व सांगणार आहे. प्रत्येक परंपरेमागे आरोग्याचा विचार दडलेला आहे. धनत्रयोदशीला खास धणे-गुळ आणि खडीसाखरेची परंपरा का आहे, जाणून घ्या?
Nov 10, 2023, 01:43 PM ISTYamdeepdan 2023 : धनत्रयोदशीला 'यमदीपदान' करायला विसरू नका! कुणी आणि कसं करावं, पाहा VIDEO
Yamdeepdan 2023 : धनत्रोदशीला धनाचं, धन्वंतरीचं आणि लक्ष्मीचं पूजन जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच यमदीपदानही महत्त्वाचं आहे. पण हे कुणी, कसं कराव. पूजाविधीसह मंत्र सगळ्या गोष्टी जाणून घ्या.
Nov 10, 2023, 10:59 AM ISTVideo : धनत्रयोदशीला दारात काढा सुरेख रांगोळी, प्रियजनांचं मन होईल प्रसन्न
Dhanteras Diwali Rangoli : दिवाळी म्हटलं की दारा सुरेख रांगोळी हवीच...मग आज धनत्रयोदशीला दारात रांगोळी काढून वातावरण प्रसन्न करा.
Nov 10, 2023, 10:07 AM ISTDhanteras 2023 : धनत्रयोदशीला ग्रहांचा दुर्मिळ योग, कुबेराला प्रसन्न करण्यासाठी पूजा कशी करावी? पाहा VIDEO
Dhanteras 2023 Puja Muhurat Time And Vidhi : यंदा धनत्रयोदशी 10 नोव्हेंबरला आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी आयुर्वेदाचा जनक धन्वंतरी, संपत्तीची खजिनदार कुबेर आणि संपत्तीची देवी लक्ष्मी यांची पूजा कशी करायची जाणून घ्या.
Nov 9, 2023, 03:05 PM ISTDhanteras 2023 : धनत्रयोदशीला एकाच वेळी 4 राजयोग, पुढील 7 दिवसांत 14 शुभ योग, पाहा कधी करावी दिवाळीची खरेदी
Dhanteras 2023 : सर्वात शुभ मुहूर्त धनत्रयोदशीला असणार आहे. या दिवशी 4 राजयोग आणि एक शुभ योग तयार होत आहे. 10 नोव्हेंबरला 5 योग होणार आहे. धनत्रयोदशीला सोने, चांदी, भांडी खरेदी करण्याची परंपरा आहे.
Nov 7, 2023, 09:25 AM ISTDhanteras 2023 : धनत्रयोदशीला 50 वर्षानंतर दुर्मिळ योग! जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पुजाविधी
Dhanteras 2023 muhurat : वैदिक कॅलेंडरनुसार, सणावर अनेक दुर्मिळ संयोग तयार होतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर, देशावर आणि जगावर दिसून येतो. या वर्षी 50 वर्षांनंतर धनत्रयोदशीला एक अद्भुत योग तयार होणार आहे.
Nov 6, 2023, 12:11 AM ISTDhanteras 2023 : धनत्रयोदशीला दुर्मिळ कलात्मक राजयोग! 'या' राशींना मिळणार कुबेराचा खजिना
Dhanteras 2023 : कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्ष त्रयोदशीला धनत्रयोदशी अतिशय शुभ मानले जातं. या दिवशी कुबेराची पूजा केली जाते. यंदाची धनत्रयोदशीला अतिशय दुर्मिळ असा कलात्मक राजयोग निर्माण झाला आहे. त्यामुळे काही राशींना कुबेरचा खजिना प्राप्त होणार आहे.
Nov 4, 2023, 05:14 PM IST
Dhanteras Gold Importance 2022: धनत्रयोदशीला आपण सोनं का खरेदी करतो? काय आहे 'या' दिवसाचं महत्त्व?
धनत्रयोदशीचा शाब्दिक अर्थ संपत्ती आणि तेरस (13) म्हणजे संपत्तीसाठी साजरा केला जाणारा सण जो कार्तिक महिन्याच्या 13 व्या दिवशी असतो ज्याला 'त्रयोदशी' असेही म्हणतात. पौराणिक परंपरा अशी आहे की या दिवशी सोने-चांदी आणि इतर भांडी खरेदी केली जातात. जर तुम्हाला व्यवसाय किंवा कोणतेही नवीन शुभ कार्य करायचे असेल तर या दिवशी सुरुवात करणे सर्वात शुभ आणि उत्तम मानले जाते.
Oct 22, 2022, 05:04 PM ISTDhanteras 2022 Rangoli Video: धनत्रयोदशीनिमित्त काढा झपटपट आणि सोप्या पद्धतीने रांगोळी
Dhantrayodashi 2022 Rangoli : दिवाळी म्हटलं की दारा छोटी का असो पण रांगोळी हवी. म्हणून आज आम्ही तुम्हाला धनत्रयोदशीसाठी खास सोपी रांगोळी दाखविणार आहोत. हे व्हिडीओ तुमची दिवाळी अजून सुंदर करतील.
Oct 22, 2022, 12:53 PM ISTDhanteras 2022 : 'या' पाच ठिकाणी दिवे प्रज्वलित घरात नांदेल सुख-समृद्धी
Dhantrayodashi 2022 : अनेकांना प्रश्न आहे धनत्रयोदशी कधी साजरा करायची तर 22 आक्टोबर म्हणजे आज धनत्रयोदशी साजरा करावी. कारण 23 ऑक्टोबरला प्रदोष काल सुरू होताच त्रयोदशी तिथी समाप्त होईल. शिवाय आजच्या दिवशी या पाच ठिकाणी दिवा लावल्यास आपल्याला घरात सुख-समृद्धी नांदेल.
Oct 22, 2022, 11:51 AM ISTDhanteras Shopping: धनत्रयोदशीला यापैकी कोणतीही एक वस्तू घरी आणा, लक्ष्मी होईल प्रसन्न आणि नशिब उजळेल
Dhanteras Shopping Time: अनेकांना त्यांचे नशीब साथ देत नाही. त्यामुळे त्यांची कामे होता होता राहतात. हे टाळण्यासाठी तुम्ही काही उपाय केले पाहिजेत. त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होईल. धनत्रयोदशीच्या दिवशी सांगितलेली कोणतीही गोष्ट आजच आणा. या खरेदीमुळे तुमचे नशीब चमकेल आणि तुम्हाला जीवनात यश मिळू लागेल.
Oct 22, 2022, 10:00 AM IST