अंडी खाल्ल्याने डायबिटीजचा धोका वाढतो का? पाहा संशोधनात काय आलं पुढे
Eggs increase diabetes : अंडी खाण्याची आवड अनेकांना आहे. पण याचे दुष्परिणाम देखील होऊ शकतात. त्यामुळे कोणतीही गोष्ट मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात खाल्याने त्याचे दुष्परिणाम होतात.
Dec 15, 2023, 10:47 PM IST