सेक्श्युअल फ्रस्ट्रेशन म्हणजे काय? जाणून घ्या यामागील लक्षणं
सेक्श्युअल फ्रस्ट्रेशन हे प्रत्येक व्यक्तीमध्ये विविध पद्धतीने दिसून येऊ शकतं.
Jul 19, 2021, 02:00 PM ISTमहिलांसाठी- मासिक पाळीचं चक्र का बिघडतं?
प्रत्येक महिन्याला महिलांना मासिक पाळीच्या वेदना सहन कराव्या लागतात. मासिक पाळी ही साधारणत: 28 दिवसांची असते. मात्र अनेकदा काही कारणांमुळे मासिक पाळी लवकर येते किंवा लांबली जाते. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का की मासिक पाळीचं चक्र नेमकं कोणत्या कारणामुळे बिघडतं.
Jul 17, 2021, 03:16 PM ISTरात्री शांत झोपल्यानंतर तुमचं शरीर हे काम करतं!
दिवसभरातील कामाचा ताण आणि प्रवासाचा थकवा घालवण्यासाठी रात्रीची शांत झोप आवश्यक असते.
Jul 17, 2021, 02:49 PM ISTकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची वाजली 'घंटा', आरोग्य मंत्रालयाने दिला मोठा इशारा
कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) पूर्णपणे संपलेली नाही, तोपर्यंत तिसर्या लाटेचा धोका वाढू लागला.
Jul 17, 2021, 06:28 AM ISTपावसाळ्यात वजन कमी करण्यासाठी आहार कसा असावा आणि त्याचे फायदे पाहा
Monsoon care with ayurveda : पावसाळा ऋतुमध्ये आपल्या खाण्यापिण्यात व्यायामात कोणते बदल करावे आणि या बदलांमुळे वजन कमी होऊन शरीराला कोणते फायदे मिळू शकतात या विषयी माहिती घेऊ.
Jul 16, 2021, 03:01 PM ISTजगातील सर्वात महागडं औषध माहिती आहे का? किंमत ऐकून व्हाल थक्क
आजारी पडणं कोणालाही आवडत नाही. मात्र प्रत्येक व्यक्ती कधीना कधीतरी हा आजारी पडतोच. आजारपण आलं की आरोग्याची स्थिती खालावते. त्याचसोबत औषध आणि उपचारांवर होणारा खर्चही कमी नसतो.
Jul 16, 2021, 10:04 AM ISTलैंगिक आरोग्याविषयी इंटरनेटवर हे प्रश्न प्रामुख्याने विचारले जातात!
जाणून घेऊया शारीरिक संबंध आणि आरोग्य यांच्याविषयी लोकं इंटरनेटवर काय सर्च करतात.
Jul 14, 2021, 02:18 PM ISTसरकारचा मोठा निर्णय, सर्वसामान्यांना दिलासा; ही वैद्यकीय उपकरणे होणार स्वस्त
देशातील कोरोना साथीच्या (Coronavirus) दुसर्या लाटेदरम्यान ऑक्सिमीटर ( Oximeter) आणि डिजिटल थर्मामीटरचा (digital thermometer) सर्वाधिक काळाबाजार झाला आहे.
Jul 14, 2021, 07:42 AM ISTघरबसल्या या टीप्सद्वारे जाणून घ्या तुमच्या फुफ्फुसांचं आरोग्य!
फुफ्फुसं निरोगी राहणं हे देखील निरोगी शरीरासाठी एक मुख्य गोष्ट मानली जातं
Jul 13, 2021, 11:59 AM ISTसतत Hand Sanitizerचा वापर करत असाल तर सावधान...कारण....
कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी हँड सॅनिटायझरच्या वापराचा सल्ला देण्यात येतो.
Jul 13, 2021, 08:08 AM IST'या' कारणांमुळे तुम्हाला होऊ शकते फूड एलर्जी!
लहान मुलांमध्ये या अॅलर्जीचे प्रमाण अधिक आढळून येतं.
Jul 11, 2021, 02:37 PM ISTबघा तुमची नखं आरोग्याबाबत काय संकेत देतायत!
पहा नखांचा शेप आणि रंग यांचा तुमच्या आरोग्याशी कसा संबंध असतो.
Jul 11, 2021, 12:37 PM ISTअजित पवार यांचा कडक इशारा, 'दोन डोस घेतले तरी नियम पाळावेच लागतील'
आता तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोविड-19चे नियम (Covid-19 rules) पाळावेच लागतील, असे स्पष्ट केले आहे.
Jul 10, 2021, 10:35 AM ISTZika virus : आता 'झिका'नंतर अलर्ट, गरोदर महिलांना खास सल्ला; जाणून घ्या लक्षणे
कोरोनापासून (Coronavirus) अद्याप सुटका झालेली नाही. तोपर्यंत आणखी एका विषाणूमुळे चिंता वाढली आहे. केरळमध्ये झिका विषाणूच्या (Zika virus) संसर्गाबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Jul 10, 2021, 08:28 AM ISTApple स्मार्टवॉचने वाचवला महिलेचा जीव, हार्टअटॅकच्या आधीच ''हार्ट पल्स''ची सूचना
मोबाईलपासून ते वॉचपर्यंत Apple चे सर्व प्रोडक्टस हे भारीच असतात.
Jul 9, 2021, 09:11 PM IST