Hrithik Roshan च्या बहिणीला डेट करतोय कार्तिक आर्यन? मोठा उलगडा
Hrithik Roshan च्या बहिणीसोबत बहरतंय कार्तिक आर्यनचं प्रेम; एकत्र वेळ घालवण्यासाठी करतात असं काम?
Nov 8, 2022, 08:32 AM IST
Guest Who : बघा कोणाला कोणाला ओळखता येतायत ही मुलं...
Bollywood Actors Childhood Photos : ही चार मुलं आज लोकप्रिय कलाकार आहेत. 99% लोक रेखासोबत दिसणारी या मुलांना ओळखण्यात अपयशी ठरली आहेत. बॉलिवूडमधील कलाकार त्यांचा लहानपणी कसे दिसतं होते हे जाणून घ्यायला चाहत्यांना खूप आवडतं.
Oct 24, 2022, 01:23 PM ISTबॉक्स ऑफिसवर 'कांतारा'चं वर्चस्व, कमाईच्या रेसमध्ये 'या' चित्रपटांना टाकलं मागे
जाणून घ्या चित्रपटानं किती कमाई केली आहे.
Oct 20, 2022, 11:52 AM ISTबॉलीवूडच्या 'या' कलाकारांना खऱ्या आयुष्यात करावा लागला हेअर ट्रान्सप्लान्टचा सामना? फोटो होतायत व्हायरल
हृतिक रोशनचा असा व्हिडिओ शेअर केला जो पाहून सगळेच हैराण झाले.
Oct 16, 2022, 08:21 PM ISTHritik चं नक्की चाललंय काय? आपलं अधूर राहिलेलं स्वप्न पुर्ण करण्यासाठी उचललं इतकं मोठं पाऊल...
आता बॉलीवूड चित्रपट एकामागून एक फ्लॉप होत आहेत त्यातून मोठ्या सुपरस्टार्सचे चित्रपटही बॉक्स ऑफिसवर फारशी आपली जादू दाखवू शकले नाहीत.
Oct 16, 2022, 04:21 PM ISTHrithik Roshan चे केस गळतात? व्हायरल व्हिडिओतून समोर आले हे सत्य ...
Hrithik Roshan Video: अभिनेता हृतिक रोशन संदर्भात एक वृत्त जोरदार व्हायरल होत आहे. त्याचे केस गळत असल्याची चर्चा आहे. नुकताच हृतिक रोशनचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून त्याच्या चाहत्यांचा गोंधळ उडाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही लोक त्याला ट्रोल करत आहेत. तर काही जण त्याला पाठिंबा देताना दिसत आहेत.
Oct 16, 2022, 02:12 PM IST'अरे हा तर टकला...', हृतिक रोशनच्या या व्हायरल व्हिडीओवरून एकच चर्चा
पाहा हा व्हायरल व्हिडीओ...
Oct 15, 2022, 05:56 PM ISTअभिनेत्रीचा स्वॅगच वेगळा! इन्स्टाग्रामच्या एका पोस्टसाठी घेते इतके कोटी, तुम्हीही चक्रावून जाल
ती सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो (Follow) होणारी आशियाई अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
Oct 14, 2022, 04:30 PM ISTहृतिकनं शेअर केलेला 'तो' Photo पाहून नेटकरी म्हणतायत Love is in the air
हृतिकनं शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Oct 14, 2022, 11:01 AM ISTJackie shroff च्या पत्नीच्या प्रेमात होता 'हा' फिटनेस ट्रेनर... आज करतोय 'हे' काम
या अभिनेत्याची शरीरयष्टी अशी आहे की, तुम्ही बॉलिवूडचा ग्रीक गॉड हृतिक रोशनलाही तुम्ही अक्षरक्ष: विसराल.
Oct 13, 2022, 08:11 PM ISTHrithik Roshan ला मित्रांसमोरच वडिलांनी धु धु धुतलं, कारण वाचून तुम्हालाही येईल राग
राकेश रोशननं हृतिकवर कधीच हात उचलला नाही किंवा साधं ओरडलं सुद्धा नाही. पण एका घटनेमुळे राकेश रोशन यांना राग अनावर झाला आणि त्यांनी ऋतिक रोशनवर हात उचलला होता.
Oct 10, 2022, 06:51 PM ISTमराठमोळ्या अभिनेत्रीच्या साखपुड्याला पोहोचला Hrithik Roshan
मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साखपुड्यात Hrithik Roshan पोहोचला गर्लफ्रेंड सबा आझाद सोबत, पाहा Video
Oct 10, 2022, 12:54 PM IST
हृतिकच्या गर्लफ्रेंडचं नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर
रिचा चढ्ढा आणि अली फजल यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला हृतिक रोशन आणि सबा आझाद या जोडप्याने हजेरी लावली होती.
Oct 9, 2022, 12:13 PM ISTहृतिक रोशनची गर्लफ्रेंड सोशल मीडियावर होतेय ट्रोल, 'हे' आहे कारण
सबा आझादसोबत असं काय झालं की ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली? हृतिक रोशनने मग...
Oct 8, 2022, 05:31 PM ISTVideo: Hrithik Roshan मनगटाला बांधलेला काळा धागा कापत म्हणाला, "Vikram Vedha बॉक्स ऑफिसवर..."
हृतिक रोशन स्टारर 'विक्रम वेधा' (Vikram Vedha) चित्रपट अपेक्षेप्रमाणे बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही.
Oct 3, 2022, 05:29 PM IST