maharashtra kesari

महिंद्रा थार, 18 बुलेट, सोन्याच्या अंगठ्या अन्...; महाराष्ट्र केसरी विजेत्यांना काय-काय मिळालं?

अहिल्यानगर इथे रविवारी  झालेल्या महाराष्ट्र केसरी 2025  च्या गादी विभागातील अंतिम लढत नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरुद्ध पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात रंगली होती.

Feb 3, 2025, 02:19 PM IST

'त्या पंचाला गोळ्या घालून...' शिवराज राक्षेसाठी डबल महाराष्ट्र केसरीने ठोकला शड्डू!

Maharashtra Kesari: आता शिवराजच्या कृत्याविरोधात आणि त्याच्या कृत्याचे समर्थन करणाऱ्या दोन्ही बाजुच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. 

Feb 3, 2025, 01:19 PM IST

महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या निकालानंतर मोठा राडा; शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाड 3 वर्षांसाठी निलंबित

महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या निकालानंतर मोठा गोंधळ झाल्याचे पहायला मिळाले.  शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाड यांना 3 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. 

Feb 2, 2025, 11:14 PM IST

Maharashtra Kesari 2025 : पृथ्वीराज मोहोळ नवा महाराष्ट्र केसरी! चित्तथरारक लढतीत महेंद्र गायकवाडचा पराभव

Maharashtra Kesari 2025 : महाराष्ट्र केसरी 2025 ची गदा पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांनी पटकावली. अंतिम फेरीत मोहोळ यांनी महेंद्र गायकवाड यांना धुळ चारली. 

Feb 2, 2025, 09:11 PM IST

Maharashtra Kesari 2023 : शिवराज राक्षे ठरला डबल 'महाराष्ट्र केसरी', हर्षवर्धन सदगीरला दाखवलं अस्मान!

Maharashtra Kesari 2023 Final : महाराष्ट्र केसरीचा फायनल सामना नाशिकचा हर्षवर्धन सदगीर (Harshvardhan Sadgir) विरुद्ध नांदेडचा शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) असा खेळवला गेला होता. त्यात शिवराजने सदगीरचा 6-0 ने पराभव केला आहे. 

Nov 20, 2023, 08:13 PM IST

वर्ल्डकप पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कुस्तीकडे नेत्यांची पाठ; लोकांचा मात्र उत्स्फूर्त प्रतिसाद

Maharashtra Kesari Wrestling Tournament 2023-24 : एकीकडे देशात वर्ल्डकपचा थरार रंगलेला असताना राज्यातही महाराष्ट्राच्या मातीचा खेळ सुरु आहे.  धाराशिवची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा रंगात आल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र याकडे पुढाऱ्यांनी पाठ फिरवल्याचे पाहायला मिळत आहे.

Nov 19, 2023, 11:32 AM IST

फक्त 10 सेकंदात शिवराज राक्षे चितपट; सिकंदर शेखने जिंकली महाराष्ट्र केसरी गदा

सिकंदर शेख यंदाचा महाराष्ट्र केसरी बनला आहे. अंतिम लढतीत शिवराज राक्षेला त्याने अवघ्या 30 सेकंदांत चीतपट केले. 

Nov 10, 2023, 07:52 PM IST

सिंकदर शेख ठऱला 'महाराष्ट्र केसरी', गतविजेत्या शिवराज राक्षेला दाखवलं अस्मान

Maharahshtra Kesari : यंदाचा महाराष्ट्र केसरीचा मान पैलवा सिकंदर शेखने पटकावला आहे. अंतिम सामन्यात सिंकदने गतिवेजत्या शिवराज राक्षेला अवघ्या तीस सेकंदात अस्मान दाखवलं

Nov 10, 2023, 07:11 PM IST

कुस्तीच्या मैदानातही शरद पवारांना धोबीपछाड; प्रमुख पाहुणे म्हणून भाजपच्या 'या' बड्या नेत्याला स्थान!

Maharastra Politics : महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेत शरद पवार यांना टाळलं गेलंय. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीचे महाराष्ट्रात कुस्तीगीर संघटनेतही गट निर्माण झालेत का? असा सवाल विचारला जातोय.

Oct 15, 2023, 08:35 PM IST