महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्वत:चा पगार देऊन शाळांची वीज आणली परत
महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी स्वतःचा एक दिवसाचा पगार देऊन शाळेचं थकीत बिल भरले आहे.
Jul 12, 2018, 08:25 PM ISTमहावितरणचा वीज दरवाढीचा प्रस्ताव
महावितरणनं घरगुती वीज दरवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे.
Jul 11, 2018, 09:38 PM ISTमुंबई | महावितरणचा वीज दरवाढीचा प्रस्ताव
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 11, 2018, 09:31 PM ISTमाहिती अधिकारात दोनपेक्षा जास्त अर्ज केल्यास फौजदारी गुन्हा
माहिती अधिकारात दोनपेक्षा अधिक वेळा अर्ज केल्यास संबंधित अर्जदाराच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करा
Mar 28, 2018, 10:33 PM ISTराज्यात वीज दर वाढीचे संकट, ग्राहकांना बसणार 'शॉक'
राज्यात वीजेचे दर वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे ग्राहकांना वीज दर वाढीचा फटका बसण्याची शक्यता आहे. महावितरण कंपनीने सुधारित वीजदर वाढीचा प्रस्ताव सादर केलाय.
Feb 9, 2018, 03:26 PM ISTपंढरपूरमध्ये महावितरणच्या तिघांना लाच घेताना रंगेहाथ अटक
पंढरपूर आणि नांदेडमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं केलेल्या धडक कारवाईत चौघांना अटक करण्यात आलीये.
Jan 30, 2018, 11:23 PM ISTकोल्हापूर पालिकेचा विद्युत पुरवठा महावितरणने तोडला
पंचगंगेच्या प्रदुषणाप्रकरणी आज महापालिकेच्या चांगलाचा फटका बसलाय. प्रदूषण नियंत्रण मंडळानं आज पालिकेची वीज खंडीत केला.
Dec 28, 2017, 01:58 PM ISTत्या चुकीबद्दल महावितरण शेतकऱ्याला नुकसान भरपाई देणार
महावितरणच्या ढिसाळ कारभाराचा फटका सर्वसामान्यांसहित आता शेतक-यांनाही बसू लागलाय.
Oct 14, 2017, 09:59 PM ISTराज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 22, 2017, 03:43 PM ISTमहावितरणाचा भोंगळ कारभार कधी थांबणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 5, 2017, 01:57 PM ISTआता महावितरण घेणार बिलापोटी जुन्या 500, 1000च्या नोटा
महावितरण 14 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत वीज बिलासाठी जुन्या नोटा स्वीकारणार आहे. तसेच सुट्टीतही राज्यातील सर्व वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार आहेत.
Nov 12, 2016, 11:11 PM ISTनागपूर : महावितरणची सर्व कामे एका क्लिकवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 19, 2016, 10:27 PM ISTसंतप्त नागरिकांनी केली कल्याण महावितरण कार्यालयाची तोडफोड
कल्याणमध्ये काल रात्री महावितरणच्या कार्यालयाची नागरिकांनी तोडफोड केली. तसेच रास्ता रोको करून आग्रा रोडवरची वाहतूक अनेक तास अडवून धरली.
Jun 1, 2016, 12:41 PM ISTझी हेल्पलाईन : महावितरणाची वीज जोडणीस टाळाटाळ
महावितरणाची वीज जोडणीस टाळाटाळ
Nov 21, 2015, 10:40 PM ISTशेतीपंपाची जादा बिलवसुली ; कारवाई होणार
शेतकऱ्यांच्या शेतात ३ एचपीचा पंप असेल, तरीही त्यांना ५ एचपी आणि ७ एचपी तसेच १० एचपी प्रमाणे, महावितरणने बिलं आकारली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अशी बिलं एक महिन्यासाठी नाही तर १ वर्षापासून २ वर्षांपर्यंत आकारली गेली असल्याचं समोर आलं आहे. यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट झाली आहे.
Jul 22, 2015, 02:03 PM IST