ट्रॅफीक सिग्नलचा लाल दिवा रात्री किती वाजता बंद होतो?
Traffic Siglnas:असे असले तरी ट्रॅफीक सिग्नलवरील कॅमेरा सुरु असतात. यात ओव्हरस्पीड वाहन चालवणाऱ्यांचे चालान कापले जाते. हायवेवर 100-120 किमी आणि शहरात 70 किमी प्रतितास स्पीड लिमीट आहे.
Jun 10, 2024, 08:36 PM ISTहिट अँड रन कलम तूर्तास लागू होणार नाही; वाहतूकदारांचा संप अखेर मागे
मालवाहतूकदारांनी संप अखेर मागे घेतला आहे. हिट अँड रन कलम तूर्तास लागू होणार नाही असं आश्वासन केंद्र सरकारचं माल वाहतूकदारांना दिले आहे.
Jan 2, 2024, 11:15 PM ISTVehicle Fitness renewal : वाहनांचं आरोग्य जपा नाहीतर....; सरकारचा नवा नियम कायम लक्षात ठेवा
Vehicle Fitness Renewal: प्रदूषण, इंधन दर आणि बदलणारं तंत्रज्ञान या आणि अशा अनेक निकषांवर आधारित बरेच नियम केंद्राकडून आखून दिले जातात. त्यात आता आणखी भर पडली आहे.
Sep 13, 2023, 12:46 PM IST
अरे देवा! आता बाईक चालवताना कपड्यांमुळेही चलान कापणार? आधी वाचा ‘हा’ नियम
प्रवास, रस्ते वाहतूक (Traffic rules) यासंबंधीचे सर्व नियम तुम्हाला माहितीयेत? खरंतर या नियमांची रांग इतकी मोठी आहे, की सर्वच नियम लक्षात ठेवणं निव्वळ अशक्य.
Oct 26, 2022, 01:27 PM IST'या' वाहनांना पुढे जाण्याचा मार्ग न दिल्यास 10000 रुपये दंड, जाणून घ्या
रस्त्यावरून वाहनाने प्रवास करताना वाहतुकीचे नियम पाळणं आवश्यक आहे. कारण वाहतुकीचे नियम न पाळता गाडी चालवल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल.
Jun 12, 2022, 03:16 PM IST'ऐ भाई जरा देखके चलो', आता नियम तोडल्यास 500 नाही तर इतका दंड
रस्ते अपघात कमी करण्यासाठी वेळोवेळी वाहतूक विभागाकडून वेळोवेळी सूचना दिल्या जातात. तसेच या अपघातांना आळा घालण्याच्या उद्देशाने नियम केले जातात.
Jan 27, 2022, 08:06 PM ISTट्रॅफिक पोलीस गाडीची चावी काढून घेऊ शकत नाहीत? याचे नियम काय आहेत जाणून घ्या
मोटार वाहन कायदा 2019 अंतर्गत वाहतूक पोलिसांना असा कोणताही अधिकार देण्यात आलेला नाही.
Dec 4, 2021, 05:10 PM ISTमहत्वाची बातमी ! वाहतूक नियमांचे उल्लंघन महागात पडणार, इतका दंड
Vehicle penalty : वाहतूक नियमांचे उल्लंघन आता तु्म्हाला चांगलेच महागात पडणार आहे.
Dec 3, 2021, 10:32 AM ISTकेवळ एका तासात ड्रायव्हिंग लायसन्स
शासकीय कर्मचाऱ्यांनी मनावर घेतले तर काय चमत्कार घडू शकतो याचं उत्तम उदाहण म्हणून साताऱ्यातल्या कराड आरटीओ कार्यालयाचं उदाहरण देता येईल. या आरटीओ कार्यालयात फक्त एका तासात ड्रायव्हिंग लायसन्स मिळत आहे.
Jun 17, 2017, 11:36 AM ISTमोटारवाहन कायदा आणखी कडक होणार
दारु पिऊन गाडी चालवणा-यांविरोधात आता कडक पावलं उचलण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे.
Apr 10, 2017, 11:05 PM ISTमोटार व्हेईकल अॅक्ट मंजूर होणार - गडकरी
मोटार व्हेईकल अॅक्ट मंजूर होणार - गडकरी
Nov 5, 2016, 11:47 PM ISTजुन्या वाहनांच्या मालकांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
राष्ट्रीय हरित लवादाने घातलेल्या बंदीच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. राजधानी दिल्लीमध्ये १५ वर्षांहून जास्त जुनी वाहने चालविण्यावर राष्ट्रीय हरित लवादाने बंदीचा निर्णय दिला होता.
Apr 20, 2015, 05:48 PM ISTसिग्नल तोडला तर लायसन्स रद्द - गडकरी
मोटर वाहन कायद्यात बदल करण्यात येणार आहे. तसे संकेत केंद्रीय वाहतूक आणि रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. कोणी तिनवेळा सिग्नल तोडला तर लायसन्स रद्द होईल, असे गडकरी म्हणालेत.
Jun 5, 2014, 05:08 PM IST