रिंकू राजगुरुचा 'व्हॅलेंटाईन डे' लूक चर्चेत
सैराट फेम अभिनेत्री रिंकु राजगुरु सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
Feb 15, 2025, 08:24 PM ISTरिंकू राजगुरुच्या 'त्या' स्टेटसची चर्चा; चेहऱ्यावरच्या आनंदाचं कारण काय?
गेल्या दोन दिवसांपासून रिंकू राजगुरु चर्चेत आला. याला कारण आहे तिचा एक फोटो. या फोटोनंतर तिने एक स्टेटस अपडेट केलंय. या पोस्टची देखील चर्चा होत आहे.
Feb 12, 2025, 12:15 PM ISTरिंकू राजगुरू सध्या काय करतेय?
नुकतेच रिंकू राजगुरुने कृष्णराज महाडिक यांच्यासोबत महालक्ष्मीचे दर्शन घेतले. दोघांचा फोटो सध्या खूप व्हायरल होतोय. त्यामुळे ती सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
Feb 11, 2025, 04:15 PM ISTरिंकू राजगुरु आणि कृष्णराज महाडिकांनी एकत्र घेतलं महालक्ष्मीचं दर्शन, फोटोवर कमेंट्सचा पाऊस!
Rinku Rajguru and Krishnaraj Mahadik: उद्योजक कृष्णराज महाडिक यांनी अभिनेत्री रिंकू राजगुरु हिच्यासोबत एक फोटो शेअर केलाय.
Feb 10, 2025, 05:56 PM ISTनथीचा नखरा नऊवारी साडी..., रिंकूचे पैठणीमध्ये खुलले सौंदर्य
मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरूने दिवाळीनिमित्त निळ्या पैठणीमध्ये फोटोशूट केलं आहे.
Nov 3, 2024, 03:32 PM ISTनिसर्गाच्या सान्निध्यात मराठमोळी अभिनेत्रीचं फोटोशूट, तुम्ही ओळखलं का?
अभिनेत्री रिंकू राजगुरूचं पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर फोटोशूट
Aug 4, 2024, 03:54 PM ISTFathers Day : सेलिब्रिटींच्या खऱ्या आयुष्यातील हिरो, अभिनेत्रींनी दिला आठवणींना उजाळा
आई घराची सावली तर बाप घराचं छप्पर आहे, असं कायमच म्हटलं जातं. 16 जून हा दिवस जागतिक पितृदिन म्हणून साजरा केला जातो. याच निमित्ताने सेलिब्रिटींनी देखील वडिलांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
Jun 16, 2024, 04:50 PM ISTरिंकू राजगुरुच्या साधेपणाने जिंकली चाहत्यांची मनं; पाहा फोटो
‘सैराट’ चित्रपटातून नावारूपाला आलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू.आज रिंकूला कोणत्याही ओळखीची गरज नाही.रिंकूने नुकतेच समर लूकमध्ये फोटोशूट केले आहे.रिंकूच्या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी ‘Cuteness’ आणि ‘Pretty’ अशा कमेंट्स केल्या आहेत.
Jun 1, 2024, 02:23 PM ISTरिंकूचा बोल्ड लूक पाहून चाहते क्लीन बोल्ड!
फिल्मफेअर सोहळ्यासाठी अभिनेत्री रिंकू राजगुरुचा खास लूक, पाहा फोटो
Apr 19, 2024, 11:42 PM ISTरिंकू राजगुरुचा 'समर स्पेशल' लूक
‘सैराट’ चित्रपटानंतर ‘झुंड’, ‘आठवा रंग प्रेमाचा’, ‘कागर’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत तिने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
Apr 3, 2024, 09:35 PM IST'मी प्रतिक्रिया देत नाही, पण मला...'; रिंकू राजगुरुच्या पोस्टने वेधलं लक्ष
रिंकू राजगुरुचे हटके फोटोशूट, कॅप्शनने वेधलं सर्वांचेच लक्ष
Mar 22, 2024, 10:08 PM ISTभर रस्त्यात उभं राहून काय करतेय रिंकू राजगुरु?
रिंकू राजगुरुचा डॅशिंग अवतार, पाहा नवीन फोटोशूट
Jan 7, 2024, 11:07 PM ISTरिंकू राजगुरु नाही, हे आहे 'आर्ची'चं खरं नाव; तुम्हाला माहित होतं?
अभिनेत्री रिंकू राजगुरुचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. सैराट सिनेमातून रिंकूने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. एखादी सर्वसामन्य मुलगी एका रात्रीत स्टार झाली आणि तिचं नशिबच पलटलं. सैराट सिनेमात तिने आर्चीची भूमिका साकारली. तिची ही भूमिका प्रेक्षकांनी इकती डोक्यावर घेतली की, सगळीकडे लोकं तिला पाहण्यासाठी गर्दी करु लागले.
Jan 3, 2024, 12:38 PM ISTऑनस्क्रीन सासूबाईंसोबत रिंकूचा क्यूट फोटो; म्हणाली, 'माझं लग्न झालेलं नाही पण सासू पाहिजेल तर अशी'
Nirmiti Sawant and Rinku Rajguru: 'झिम्मा 2' हा चित्रपट सध्या सर्वत्र गाजतो आहे. यावेळी या चित्रपटातील रिंकू राजगुरू आणि अभिनेत्री निर्मिती सावंत यांची जोडीही चित्रपटातून प्रचंड गाजते आहे. नुकताच रिंकूनं एक क्यूट फोटो शेअर केला आहे.
Dec 9, 2023, 07:06 PM IST'झिम्मा 2' चा हाऊसफुल्ल बोर्ड पाहून नेटकऱ्यानं केली विचित्र कमेंट; हेमंत ढोमेनं दिलं चोख उत्तर
Hemant Dhome Trolled: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे 'झिम्मा 2' या चित्रपटाची. त्यातून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तूफान कमाई करतो आहे. सगळीकडेच हाऊसफूल्लचं बोर्डही लागताना दिसत आहेत. परंतु यावेळी एका ट्रोलरच्या कमेंटनं सगळ्याचे लक्ष्य वेधले असून यावेळी हेमंत ढोमे यानं या कमेंटवर सडेतोड उत्तर दिलं आहे.
Dec 6, 2023, 07:15 PM IST