सैफला न सांगता झोपेच्या गोळ्या द्यायची त्याची पहिली पत्नी, सुरज बडजातियाने सांगितला होता किस्सा!
Saif Ali Khan: सैफ अली खानच्या सिनेमांसोबतच त्याचं पर्सनल लाईफही चर्चेत राहिलं. याला कारण त्याचे दोन लग्न. सैफ अली खानने पहिलं लग्न 12 वर्षाने मोठ्या असलेल्या अभिनेत्री अमृता सिंहसोबत केलं होतं. अमृता सिंह कोणत्या कारणामुळे झोपेच्या गोळ्या घ्यायची याचा खुलासा एका मुलाखतीत केला आहे.
Jan 16, 2025, 03:47 PM ISTवेटर ते 87 एन्काऊंटर स्पेशालिस्ट; सैफ अली खानवरील हल्ल्याचा तपास करणारे दया नायक नेमके कोण?
पुन्हा एकदा एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक चर्चेत आला आहे. अभिनेता सैफ अली खानवर अज्ञात व्यक्तीकडून चाकू हल्ला करण्यात आला. त्याच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर या प्रकरणाची चौकशी क्राईम ब्रँच अधिकारी दया नायक करत आहे. कोण आहे हा दया नायक?
Jan 16, 2025, 03:13 PM ISTSaif Ali khan | सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपी कसा फरार झाला?
How Did Accused Manage To Escape after attacking saif ali khan
Jan 16, 2025, 03:05 PM ISTसैफवर हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांनी काय सर्च केले?
सैफवर हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांनी काय सर्च केले?
Jan 16, 2025, 02:47 PM ISTSaif Ali Khan वर चाकू हल्ला नेमका कसा झाला? आता मुंबई पोलिसांनीच सांगितलं रात्री नक्की काय घडलं!
Saif Ali Khan Latest Updates: सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर पोलीस उप आयुक्त दिक्षीत गेडाम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Jan 16, 2025, 02:20 PM ISTमध्यरात्र, घरात दरोडेखोर, रक्तबंबाळ अवस्थेतील वडील अन् ऑटो रिक्षा...; सैफचा मुलगा इब्राहिमने दाखवलं प्रसंगावधान
Saif Ali Khan Attack Latest News: बुधवारी रात्री उशिरा घरात घुसलेल्या घुसखोराशी झालेल्या भांडणात 54 वर्षीय सैफ अली खानवर चाकूने सहा वार करण्यात आले. यापैकी एक वार त्याच्या मणक्याजवळ झाला आहे.
Jan 16, 2025, 02:07 PM IST
दोन सर्जरी झाल्या, डाव्या हातावर...; डॉक्टरांकडून Saif Ali Khan चं Health Bulletin जारी
Saif Ali Khan Attack Health Update: सैफ अली खानला रात्री दोन वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
Jan 16, 2025, 02:05 PM ISTघरात घुसून चाकू हल्ला; सैफची सुरक्षा टीम तेव्हा कुठे होती?
Question Raise On Saif Ali Khan Attack
Jan 16, 2025, 01:55 PM ISTसैफ अली खानवरील हल्ल्यानंतर पहिल्यांदाच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची मोठी प्रतिक्रिया
Yogesh Kadams On Saif Ali Khan Attacked: सैफ अली खान हल्ला प्रकरणी धार्मिक रंग देऊ नये, असे आवाहन योगेश कदम यांनी केले.
Jan 16, 2025, 01:33 PM ISTSaif Ali Khan Attack: सैफवर एकूण 6 वार; दोन खोलवर जखमा, हल्ल्यानंतरचा पहिला Video समोर
Saif Ali Khan Attack Mumbai Actor Stabbed During Robbery Update
Jan 16, 2025, 01:05 PM ISTSaif Ali Khan Attack: सारा अली खान वडिलांना भेटण्यासाठी पोहोचली 'लिलावती'मध्ये
Saif Ali Khan Attack Daughter Sara Arrives Lilavati Hospital
Jan 16, 2025, 01:00 PM ISTSaif Ali Khan Attack: फॉरेन्सिक टीम सैफच्या घरी पोहोचली; बोटांचे ठसे घेतले
Forensic Department And Finger Print Department Take Evidance From Residence
Jan 16, 2025, 12:55 PM ISTSaif Ali Khan Attack: लिलावती रुग्णालयाने दिली सैफच्या प्रकृतीसंदर्भातील दिली महत्त्वाची माहिती
Saif Ali Khan Surgery Ends Successfully At Lilavati Hospital
Jan 16, 2025, 12:45 PM ISTसैफ अली खानच्या जीवावरील धोका टळला, शस्त्रक्रिया...; लिलावतीच्या डॉक्टरांनी दिली माहिती
Saif Ali Khan Health Update: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. आता सैफची प्रकृती धोक्याबाहेर असून हेल्थ अपडेट समोर आली आहे.
Jan 16, 2025, 12:43 PM ISTएन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक तपासासाठी सैफ अली खानच्या घरी, हल्ला प्रकरणाचा करणार तपास
Saif Ali Khan Attacked News: सैफ अली खानच्या घरात चोरी करताना अभिनेत्यावर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. ज्यामध्ये अभिनेता जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Jan 16, 2025, 12:34 PM IST