supreme court

काँग्रेसच्या दबावामुळेच अयोध्या खटल्याचा निकाल लांबणीवर- विनय कटियार

आगामी लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने वातावरणनिर्मिती करण्यासाठी भाजपला या निकालाचा फायदा होऊ शकतो.

Oct 29, 2018, 01:14 PM IST

अयोध्या खटल्याचा निकाल लांबणीवर; पुढील सुनावणी जानेवारीत

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या खटल्याचा निकाल अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. 

Oct 29, 2018, 12:14 PM IST

अयोध्येचा निकाल निर्णायक वळणावर!

अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिद वादाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सोमवारी २९ ऑक्टोबरला सुरू होईल

Oct 28, 2018, 08:11 PM IST

राफेल डील प्रकरण : बंद लिफाफ्यातून प्रक्रियेचा तपशील न्यायालयात सादर

राफेल डीलप्रक्रियेचा तपशील केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे सुपूर्द केलाय.  

Oct 27, 2018, 10:12 PM IST

आलोक वर्मा यांची चौकशी दोन आठवड्यात पूर्ण करा - SC

 आलोक वर्मा यांची प्राथमिक चौकशी पुढच्या दोन आठवड्यात पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाचे आदेश.

Oct 26, 2018, 09:30 PM IST

सीबीआय वादात केंद्राला धक्का; हंगामी संचालकांना धोरणात्मक निर्णय घेण्यास सर्वोच्च न्यायालयाची मनाई

आलोक वर्मा यांच्याविरोधातील आरोपांची चौकशी दोन आठवड्यात पूर्ण करा. 

Oct 26, 2018, 11:58 AM IST

CBI VS CBI : सरकारी निर्णयाला आलोक वर्मांचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः याप्रकरणात लक्ष घातल्याची सूत्रांची माहिती

Oct 24, 2018, 05:06 PM IST

सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची ऐसी की तैसी, फटाके वाजवणारच - भाजप खासदार

हे खासदार महाशय वादात अडकण्याची ही काही पहिलीच वेळ नाही

Oct 24, 2018, 01:15 PM IST

...तरच दिवाळीत फटाके वाजवता येणार- सुप्रीम कोर्ट

देशभरात फटाक्यावर बंदी घालावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

Oct 23, 2018, 11:26 AM IST

सात रोहिंग्यांना म्यानमार धाडणार, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

या सात जणांना गुरुवारी म्यानमार धाडण्यात येणार आहे

Oct 4, 2018, 11:31 AM IST

पुणे पोलीसच करणार पुढील तपास- न्यायालाय

 याप्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडेच राहणार असल्याचं बहुमताच्या निकालात म्हटलंय.

Sep 28, 2018, 04:23 PM IST

...म्हणून भाईजानने घेतली सुप्रीम कोर्टात धाव

सलमानचा न्यायालयीन फेरा सुरुच 

Sep 27, 2018, 04:40 PM IST

मशिद इस्लामचा अविभाज्य भाग नाही; सुप्रीम कोर्टाचा हस्तक्षेपास नकार

सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दोन विरुद्ध एक अशा मताधिक्याने ही मागणी फेटाळून लावली.

Sep 27, 2018, 03:23 PM IST

कलम 497 : 158 वर्ष जुना 'व्यभिचार कायदा' नेमका होता तरी काय?

हा कायदा नेमका होता तरी काय? कुणावर अन्यायकारक होता हा कायदा? 

Sep 27, 2018, 12:48 PM IST