श्रीसंतचं वागणं चुकीचं, सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं
स्पॉट फिक्सिंगप्रकरणी आजीवन बंदी भोगत असलेला भारताचा क्रिकेटपटू एस.श्रीसंतला सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं आहे.
Jan 30, 2019, 09:50 PM ISTकायद्याशी खेळू नका, नाहीतर..., सुप्रीम कोर्टाचा कार्ती चिदम्बरम यांना इशारा
कायद्याशी खेळू नका, नाहीतर देवच तुम्हाला वाचवू शकेल. आम्ही दणका देऊच, असा इशारा न्यायालयाने त्यांना दिला आहे.
Jan 30, 2019, 12:42 PM ISTनवी दिल्ली | रामजन्मभूमीबाबत सरकारची सुप्रीम कोर्टात महत्त्वाची याचिका
नवी दिल्ली | रामजन्मभूमीबाबत सरकारची सुप्रीम कोर्टात महत्त्वाची याचिका
Jan 29, 2019, 11:15 AM ISTमोदी सरकारला दिलासा, सवर्ण आरक्षणाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
सुप्रीम कोर्टाची मात्र केंद्र सरकारला नोटीस
Jan 25, 2019, 11:40 AM ISTसीबीआय संचालक राव नियुक्ती : विरोधातील याचिकेवर सुनावणीत सहभाग नाही - सिक्री
नागेश्वर राव यांच्या नियुक्तीविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करणाऱ्या खंडपीठात भाग न घेण्याचा निर्णय न्यायमूर्ती ए. के. सिक्री यांनी घेतला आहे.
Jan 24, 2019, 04:29 PM ISTशिवस्मारकाला विरोध करणारे महाराष्ट्रद्रोही - विनायक मेटे
शिवस्मारकाला विरोध करणारे महाराष्ट्रद्रोही - विनायक मेटे
Jan 24, 2019, 03:55 PM ISTहिंदू महिलेने मुस्लिम पुरुषाशी केलेला विवाह अनियमित - सुप्रीम कोर्ट
दोघांच्या लग्नानंतर त्यांना झालेले अपत्य हे मात्र कायदेशीरदृष्ट्या वैध असेल
Jan 23, 2019, 11:21 AM ISTमुंबई । नको ती छमछम । सरकार डान्स बारविरोधात अध्यादेश आणणार
मुंबई | डान्सबार विरोधात अध्यादेश काढणार-मुनगंटीवार Mumbai Government Banned Bar Dancing Due To Larger Public Opinion
Jan 19, 2019, 05:35 PM ISTडान्सबार बंद करण्यासाठी राज्य सरकारची हालचाल
सर्वोच्च न्यायालयाने डान्स बारला अभय दिले असले तरी राज्य सरकार डान्सबार बंद करण्यासाठी सरसावले आहे.
Jan 18, 2019, 04:41 PM ISTशबरीमला मंदिरात जाणाऱ्या महिलांना सुरक्षा द्या, सर्वोच्च न्यायालयाचे केरळ सरकारला आदेश
सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत महिलांच्या बाजूने निकाल देण्यात आला.
Jan 18, 2019, 01:43 PM ISTन्या. माहेश्वरी आणि न्या. खन्ना यांनी घेतली पदाची शपथ
सर्वोच्च न्यायालयातील एक क्रमाकांच्या कक्षामध्ये शपथग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला होता.
Jan 18, 2019, 12:03 PM ISTमुंबई | डान्सबार पुन्हा सुरू होणार असल्यामुळे बारबालांनी व्यक्त केला आनंद
मुंबई | डान्सबार पुन्हा सुरू होणार असल्यामुळे बारबालांनी व्यक्त केला आनंद
Jan 18, 2019, 09:05 AM ISTठाणे । डान्सबारबाबत तरुणांना काय वाटते?
सर्वोच्च न्यायालयाने डान्सबारवरील बंदी उठवली. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात आता डान्स बार सुरु होणार आहेत. डान्सबारबाबत तरुणांना काय वाटते?
Jan 18, 2019, 12:05 AM ISTमुंबई । डान्सबार पुन्हा सुरु : राज्य सरकार बाजू मांडण्यास अपयशी - धनंजय मुंडे
मुंबईसह राज्यामध्ये डान्सबार पुन्हा सुरू करण्याला सर्वोच न्यायालयाने गुरुवारी सशर्त परवानगी दिली आहे. बारबालांना टीप देण्यास परवानगी असली, तरी पैसे उधळण्यास मनाई करण्यात आली आहे. मुंबईमधील डान्सबार संदर्भात महाराष्ट्र सरकारने तयार केलेल्या कायद्याला सर्वोच्च न्यायायलात आव्हान देण्यात आले होते. त्यावरील सुनावणीनंतर न्यायालयाने हा निकाल दिला. हा निर्णय अतिशय दुर्देवी असल्याचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सांगितले.
Jan 17, 2019, 04:55 PM ISTराज्यात डान्स बार पुन्हा सुरू होणार, सर्वोच्च न्यायालयाची सशर्त परवानगी
मुंबईसह राज्यामध्ये डान्सबार पुन्हा सुरू होणार आहेत.
Jan 17, 2019, 12:03 PM IST