supreme court

'त्या' कामगारांचा जीव वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे याचिका

मेघालयात गेल्या २२ दिवसांपासून १५ कामगार अवैध कोळशाच्या खाणीत अडकलेत 

Jan 3, 2019, 12:00 PM IST

संमतीने ठेवलेले शारीरिक संबंध म्हणजे बलात्कार नाही, सुप्रीम कोर्टाचा निकाल

महाराष्ट्रातील एका परिचारिकेने (नर्स) एका डॉक्टरविरोधात दाखल केलेला बलात्काराचा गुन्हा न्यायालयाने रद्दबातल ठरवला.

Jan 3, 2019, 10:50 AM IST

आधारच्या वैधतेवरून पुन्हा सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका

आधार संदर्भातील विधेयक संसदेमध्ये वित्त विधेयक म्हणून सादर करण्यात आले आणि मंजूर करण्यात आले होते. त्यावरही काही जणांनी आक्षेप घेतला होता.

Dec 24, 2018, 08:56 PM IST

रथयात्रेसाठी भाजपची स्वारी सुप्रीम कोर्टाच्या दारी, पण सुनावणी पुढच्या वर्षी

पश्चिम बंगालमधील प्रस्तावित गणतंत्र वाचवा रथयात्रेचा मुद्दा भाजपने अत्यंत प्रतिष्ठेचा केला आहे.

Dec 24, 2018, 01:29 PM IST

... म्हणून राफेल संदर्भातील निकाल मोदींसाठी महत्त्वाचा

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राफेल खरेदी व्यवहारावरून सातत्याने टीका करीत होते.

Dec 14, 2018, 11:39 AM IST

राफेल प्रकरणात मोदी सरकारला मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळल्या

राफेल खरेदी व्यवहार प्रक्रियेत कोणती त्रुटी आहे, असे आम्हाला वाटत नाही, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

Dec 14, 2018, 10:54 AM IST

मुख्यमंत्री फडणवीसांकड़ून जनतेचा विश्वासघात? न्यायालयाची नोटीस

फडणवीसांची निवडणूक अपात्र ठरवण्याची मागणी 

Dec 13, 2018, 01:57 PM IST

निर्भया बलात्कार प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने मार्गदर्शक निर्देश द्यावेत, असेही याचिकाकर्त्याने म्हटले आहे.

Dec 13, 2018, 12:21 PM IST

अयोध्येत लष्कराला पाचारण करा; अखिलेश यादवांची मागणी

आम्हाला बाबरी मशीद पाडायला फक्त १७ मिनिटं लागली

Nov 23, 2018, 11:12 PM IST

अवेळी फटाके फोडल्यास ८ दिवस तुरुंगात

दिवाळीत फटाके फोडताना सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेली वेळेची मर्यादा आवर्जून पाळा...

Nov 5, 2018, 11:21 PM IST

सर्वोच्च न्यायालयाला मिळाले चार नवे न्यायाधीश

सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश मिळून न्यायाधीशांची संख्या २८ झालीय

Nov 2, 2018, 11:56 AM IST

शरद पवारांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका

सर्वोच्च न्यायालयानं शरद पवार यांना मोठा झटका दिला आहे. 

Nov 1, 2018, 09:33 PM IST

विखे पाटलांची याचिका फेटाळली, उद्या जायकवाडीला पाणी सोडणार

उद्या सकाळी ८.०० वाजता निळवंडे धरणातून जायकवाडीला पाणी सोडणार

Oct 31, 2018, 04:23 PM IST