उद्धव ठाकरे राहुल गांधींवर नाराज- सूत्र
उद्धव ठाकरे राहुल गांधींवर नाराज- सूत्र
Dec 15, 2019, 05:40 PM ISTउद्यापासून नागपुरात हिवाळी अधिवेशन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कस लागणार
ठाकरे सरकारचं हे पहिलं अधिवेशन केवळ सातच दिवसांचं असणार आहे.
Dec 15, 2019, 10:08 AM ISTउद्धव ठाकरे राहुल गांधींवर नाराज, सोनियांशीही चर्चा करणार
राहुल गांधी यांनी सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज झाले आहेत.
Dec 14, 2019, 10:27 PM ISTउद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना जाहीररित्या जोडे मारावेत- रणजीत सावरकर
उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना जाहीररित्या जोडे मारावेत- रणजीत सावरकर
Dec 14, 2019, 09:55 PM ISTउद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना जाहीररित्या जोडे मारावेत- रणजीत सावरकर
नेहरूंच्या काळापासून काँग्रेस हा गुलामांचा पक्ष आहे.
Dec 14, 2019, 07:19 PM ISTठाकरे मंत्रिमंडळातील दोन खात्यात बदल, जयंत पाटील यांना हे मिळाले खाते
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधील मंत्र्यांचे खाते वाटप करण्यात आले. मात्र, या खातेवाटपात थोडासा बदल करण्यात आला आहे.
Dec 14, 2019, 03:54 PM ISTनागरिकता सुधारणा कायदा : भाजपचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र
नागरिकता सुधारणा विधेयक महाराष्ट्रात तात्काळ लागू करण्याची मागणी
Dec 14, 2019, 10:27 AM ISTकॅब महाराष्ट्रात लागू होणार नाही- काँग्रेस
कॅब महाराष्ट्रात लागू होणार नाही- काँग्रेस
Dec 13, 2019, 05:25 PM ISTराज्यात नागरिकत्व विधेयक लागू होणार नाही, उद्धव ठाकरेही याच मतावर ठाम - काँग्रेस
काँग्रसचे नेते आणि राज्यातील सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन राऊत यांचा दावा
Dec 13, 2019, 01:02 PM ISTशरद पवारांच्या वाढदिवसाला ठाकरे-पवारांची सहकुटुंब सहपरिवार भेट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
Dec 12, 2019, 09:45 PM ISTठाकरे सरकारचं खातेवाटप अखेर जाहीर
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अखेर दोन आठवड्यानंतर सरकारचा खातेवाटप जाहीर झालं आहे.
Dec 12, 2019, 05:26 PM ISTमुख्यमंत्री झाल्यानंतर ठाकरे पहिल्यांदाच कुलदैवतेच्या दर्शनाला
एकविरा देवीचं दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरे शिवनेरी गडावर दाखल झाले
Dec 12, 2019, 12:48 PM ISTजीएसटीचे १५ हजार कोटी रुपये द्या; मुख्यमंत्र्यांचे केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र
वस्तू व सेवा कर (GST) मोबदला आणि कर परताव्याची एकूण १५ हजार ५५८ कोटी रुपयांची रक्कम राज्याला लवकरात लवकर मिळावी, अशी विनंती पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
Dec 11, 2019, 04:06 PM ISTसरकार वाचवण्यासाठी काँग्रेसने दबाव टाकला का? फडणवीसांचा उद्धवना टोला
देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
Dec 10, 2019, 08:28 PM IST