'झी 24 तास' Impact: विकिपीडियाच्या लेखकांवर संभाजी महाराजांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा
complaint Filed Against Wikipedia Writers In Sambhaji Maharaj Case
Feb 22, 2025, 12:25 PM ISTवादग्रस्त मजकूरप्रकरणी विकिपीडियावरच गुन्हा दाखल
Maharashtra Cyber Cell registered case against four editors of Wikipedia over Objectionable Content On Sambhaji Maharaj
Feb 21, 2025, 08:40 PM ISTZee 24 Taas Impact: छत्रपती संभाजी महाराजांसंबंधी आक्षेपार्ह माहिती देणाऱ्या Wikipedia वर मोठी कारवाई
सूत्रांच्या माहितीनुसार, कॅलिफोर्नियास्थित विकिमीडिया फाउंडेशनला किमान 10 ईमेल्स आणि नोटीस पाठवण्यात आल्या आहेत.
Feb 21, 2025, 04:51 PM IST
छत्रपती संभाजीराजेंवरील आक्षेपार्ह मजकूर विकिपीडियावरुन काढला, झी 24 तासच्या मोहिमेला मोठं यश
Chhatrapati Sambhaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराजांबाबत सोशल मिडिया प्लॅटफॉर्म विकिपिडियावर आक्षेपार्ह उल्लेख असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. यानंतर छत्रपती संभाजीराजेंवरील आक्षेपार्ह मजकुराची राज्य सरकारकडून दखल घेण्यात आली आहे.
Feb 18, 2025, 02:46 PM ISTKRK पुन्हा बरळला! छत्रपती संभाजी महाराजांची वादग्रस्त माहिती शेअर करत म्हणाला...
Chhatrapati Sambhaji Maharaj Wikipedia Objectionable Content: छत्रपती संभाजी महाराजांबद्दलच्या वादग्रस्त दाव्यावरुन गोंधळ सुरु असतानाच ही प्रतिक्रिया समोर आली आहे.
Feb 18, 2025, 01:19 PM ISTविकिपिडियावर शंभूराजेंबाबत आक्षेपार्ह मजकूर; इतिहासकारांसह शिवप्रेमींचा कडाडून विरोध
Chhatrapati Sambhaji Maharaj : एकिकडे छत्रपती संभाजी महाराज यांच्या कर्तृत्त्वासह त्यांच्या त्यागाची गाथा सांगणारा 'छावा' चित्रपट प्रदर्शित झालेला असतानाच, नव्या वादानं डोकं वर काढलं आहे.
Feb 18, 2025, 11:20 AM IST
भारत सरकारने Wikipedia ला बजावली नोटिस; पक्षपाती भूमिका आणि अनेक चुका असल्याच्या तक्रारी
Government Puts Wikipedia: Wikipediaला सरकारने नोटिस बजावली आहे. विकिपीडियावरील पक्षपाती भूमिका आणि अनेक चुका असल्याबाबतच्या तक्रारी निदर्शनास आणून दिल्या आहेत.
Nov 5, 2024, 02:59 PM ISTविराट कोहलीचा आणखी एक विक्रम! रोहित, रोनाल्डो मेस्सीला मागे टाकत बनला 'नंबर वन'
Virat Kohli NO. 1 : भारताचा स्टार दिग्गज फलंदाज विराट कोहलीने आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करत बेस्ट प्लेअरचा पुरस्कार पटकावला. आता पुन्हा एकदा विराट कोहलीच्या नावावर नवा विक्रम जमा झाला. त्यने रोहित शर्मा, रोनाल्डो आणि मेस्सीलाही मागे टाकलं आहे.
Nov 28, 2023, 05:34 PM ISTआता म्हणे 'द कश्मीर फाइल्स' काल्पनिक सिनेमा, नेमकं सत्य काय ?
काश्मीर फाइल्स खोट्या आणि काल्पनिक कथेवर आधारित असल्याचं वर्णन विकीपीडियावर करण्यात आलं आहे. हा तपशील पाहून दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री चांगलेच भडकले आहेत.
May 3, 2022, 11:42 AM IST'मराठी'साठी राज्य सरकारची 'विकिपीडिया'सोबत हातमिळवणी
महाराष्ट्र सरकारने मराठी भाषेच्या अधिक प्रसारासाठी आणि ई-माध्यमांमध्ये मराठीचा अधिकाधिक वापर व्हावा, यासाठी 'विकिपीडिया'सोबत अनोखा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. आज मराठी भाषा दिनी ही घोषणा राज्य सरकारतर्फे करण्यात आली आहे.
Feb 27, 2018, 11:14 PM IST'विकीपिडियावर नेहरुंचा इतिहास बदलण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न'
'विकीपिडियावर नेहरुंचा इतिहास बदलण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न'
Jul 1, 2015, 04:10 PM IST... कारण या सेल्फीवर माकडाचा कॉपीराइट आहे
... कारण या सेल्फीवर माकडाचा कॉपीराइट आहे
Aug 9, 2014, 12:36 PM IST... कारण या सेल्फीवर माकडाचा कॉपीराइट आहे
आधीच मर्कट, त्यात फोटोग्राफर... अशी नवी म्हण आता यायला हरकत नाही... कारण एका माकडानं काढलेल्या सेल्फीमुळं म्हणजे त्याच्या स्वतःच्या फोटोमुळं नवा वाद सुरू झालाय. हा वादग्रस्त फोटो 2011मध्ये एका माकडानं काढलाय.
Aug 8, 2014, 05:30 PM ISTआज २४ तासांसाठी 'विकीपीडिया' बंद
ऑनलाईन एनसायक्लोपिडीया विकीपीडिया अमेरिकन काँग्रेसच्या पायरसी रोधक विधेयकाच्या विरोधात उद्या २४ तासांसाठी वेबसाईट बंद ठेवणार आहे.
Jan 18, 2012, 10:31 AM ISTविकिपीडियाची भारतीय भरारी...
विकिपीडिया साईटमुळे कुठलीही माहिती एका क्लिकसरशी मिळते. मात्र, भारतीय भाषांमध्ये लेख देण्यास ही साईट सक्षम नसल्यानं भारतीयांची नाराजी ओढवून घेण्याची वेळ येऊ नये यासाठी विकीपीडियानं पुढाकार घेतला आहे.
Jan 3, 2012, 01:57 PM IST