![राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा सोनेरी रौप्यमहोत्सव राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा सोनेरी रौप्यमहोत्सव](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/04/15/283890-commonwealth-games-2018.jpg)
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा सोनेरी रौप्यमहोत्सव
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने जबरदस्त सुवर्ण कामागिरी केली. २६ सुवर्ण पदकांसह भारताने तिसऱ्या स्थानी झेप घेतली. २०१४ च्या तुलनेत दुप्पट सुवर्ण पदकांची कमाई केलेय.
![शिवसेनेचा बालेकिल्ला पोखरण्यासाठी भाजपची राज ठाकरेंना टाळी शिवसेनेचा बालेकिल्ला पोखरण्यासाठी भाजपची राज ठाकरेंना टाळी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/04/13/283568-demns.jpg)
शिवसेनेचा बालेकिल्ला पोखरण्यासाठी भाजपची राज ठाकरेंना टाळी
राज ठाकरे यांनी भाजपला कडवा विरोध करताना भाजपच्या धोरणावर कडाडून टीका केली. मात्र, राज यांची राजकीय खेळी वेगळी असल्याचे चित्र दिसून आले.
!['तिची' स्टोरी वाचल्यानंतर तुमच्या हृदयाला पाझर फुटेल! 'तिची' स्टोरी वाचल्यानंतर तुमच्या हृदयाला पाझर फुटेल!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/04/11/283130-latur.jpg)
'तिची' स्टोरी वाचल्यानंतर तुमच्या हृदयाला पाझर फुटेल!
लातूरमधील शिरुर येथील शेतकऱ्याची हरभरा खरेदी न झाल्याने मुलीचे लग्न लांबणीवर पडलेय. मुलीच्या लग्नाची असवस्था कामय आहे.
![छत्रपतींच्या नावानं... एक गौप्यस्फोट छत्रपतींच्या नावानं... एक गौप्यस्फोट](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/04/09/282852-shivaji-maharaj.jpg)
छत्रपतींच्या नावानं... एक गौप्यस्फोट
छत्रपतींच्या नावानं राज्य सरकारचा किती पारदर्शक कारभार सुरू आहे, याचा एक अफलातून नमुना आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.
![मुंबई विद्यापीठानं 'ते' वैभव गमावलं! मुंबई विद्यापीठानं 'ते' वैभव गमावलं!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/04/04/281968-500780-mumbai-university-tyba.jpg)
मुंबई विद्यापीठानं 'ते' वैभव गमावलं!
मुंबई विद्यापीठाच्या वैभवशाली शिक्षण परंपरेला काळीमा लागलाय. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या यादीत देशातल्या १५० विद्यापीठात मुंबई विद्यापीठाचं नाव नाही.
![मुंबईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर ८ महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती मुंबईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर ८ महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/04/03/281633-womenpolice.jpg)
मुंबईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर ८ महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती
मुंबईतील काही अतिसंवेदनशील पोलीस ठाण्यांसह आठ पोलीस ठाण्यांची जबाबदारी महिला अधिकाऱ्यांना देण्यात आलेय. त्यामुळे पोलीस दलात महिला राज दिसून येत आहे.
![एक गाव, एक शाळा, एक शिक्षक आणि एकच विद्यार्थी ! एक गाव, एक शाळा, एक शिक्षक आणि एकच विद्यार्थी !](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/03/30/281116-punechandar.jpg)
एक गाव, एक शाळा, एक शिक्षक आणि एकच विद्यार्थी !
एक गाव, एक शाळा, एक शिक्षक आणि फक्त एकच विद्यार्थी. तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे अगदी खरंय. या एका विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी त्याचे शिक्षक दररोज चक्क १३० किलोमीटरचा अवघड प्रवास करतात. पुणे जिल्ह्यातील चांदर गावातल्या शिक्षण व्यवस्थेचा हा लक्षवेधी रिपोर्ट.
![VIDEO: 'सुपर ३०' सिनेमा बनवण्यासाठी लेखकाने लढवली 'अशी' शक्कल VIDEO: 'सुपर ३०' सिनेमा बनवण्यासाठी लेखकाने लढवली 'अशी' शक्कल](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/03/30/281043-216699-hrithik-anand1.jpg)
VIDEO: 'सुपर ३०' सिनेमा बनवण्यासाठी लेखकाने लढवली 'अशी' शक्कल
'काबिल' सिनेमातून दृष्टीहीनाची भूमिका करणारा अभिनेता ह्रतिक रोशन लवकरच आपल्या 'सुपर ३०' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात ऋतिक रोशन हा आनंद कुमार यांच्या भूमिकेत असणार आहे. पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. आनंद कुमार यांच्या आयुष्याची स्टोरी सिनेमाच्या रुपात येण्यासाठी तब्बल ८ वर्षांचा कालावधी लागला.
![EXCLUSIVE: 'सुपर ३०' च्या आनंद कुमारांनी पापड विकून केलं शिक्षण पूर्ण EXCLUSIVE: 'सुपर ३०' च्या आनंद कुमारांनी पापड विकून केलं शिक्षण पूर्ण](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/03/30/281036-216671-anand-kumar1.jpg)
EXCLUSIVE: 'सुपर ३०' च्या आनंद कुमारांनी पापड विकून केलं शिक्षण पूर्ण
अभिनेता ऋतिक रोशन आपल्या आगामी 'सुपर ३०' सिनेमात दिसणार आहे. आयआयटी कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा असणार आहे. गरिब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणाऱ्या आनंद कुमार यांच्या जीवनावर हा सिनेमा आहे.
![२०० रुपयांमध्ये बनावट आधारकार्ड, रेल्वेचे तिकिट काढण्यासाठी वापर २०० रुपयांमध्ये बनावट आधारकार्ड, रेल्वेचे तिकिट काढण्यासाठी वापर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/03/27/280463-aadhaarfack.jpg)
२०० रुपयांमध्ये बनावट आधारकार्ड, रेल्वेचे तिकिट काढण्यासाठी वापर
अवघ्या २०० रुपयांमध्ये बनावट आधारकार्ड तयार करून देणारी टोळी 'झी मीडिया'च्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. रेल्वेच्या तात्काळ तिकिटावर वेगळ्याच व्यक्तीला पाठवण्याच्या बहाण्याने 'झी मीडिया'च्या टीमनं छुप्या कॅमेऱ्यांच्या मदतीने या रॅकेटचा पर्दाफाश केलाय.
![मंत्रालय उंदीर घोटाळा : धक्कादायक प्रकार समोर, संस्था चालकाचा मृत्यू मंत्रालय उंदीर घोटाळा : धक्कादायक प्रकार समोर, संस्था चालकाचा मृत्यू](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/03/23/279754-navimumbai.jpg)
मंत्रालय उंदीर घोटाळा : धक्कादायक प्रकार समोर, संस्था चालकाचा मृत्यू
मंत्रालयातल्या उंदीर मारण्याच्या गैरव्यवहारात अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. ज्या संस्थेला हे कंत्राट देण्यात आले होते त्याच्या संचालकाचा २००८ मध्येच मृत्यू झाल्याचं उघड झालंय.
![मंत्रालयातील उंदीर घोटाळा : मजूर सहकारी संस्थेचा पत्ता बोगस मंत्रालयातील उंदीर घोटाळा : मजूर सहकारी संस्थेचा पत्ता बोगस](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/03/23/279752-rat.jpg)
मंत्रालयातील उंदीर घोटाळा : मजूर सहकारी संस्थेचा पत्ता बोगस
सध्या गाजत असलेल्या मंत्रालयातल्या उंदीर पुराणात आणखी एका धक्कादायक अध्यायाची भर पडलीय. मजूर संस्था बोगस असून, संबंधित पत्त्यावर ...
![भारतीय समोसा सातासमुद्रापार, इंग्लंडमध्ये समोसा वीकचं आयोजन भारतीय समोसा सातासमुद्रापार, इंग्लंडमध्ये समोसा वीकचं आयोजन](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/03/23/279688-samosa1.jpg)
भारतीय समोसा सातासमुद्रापार, इंग्लंडमध्ये समोसा वीकचं आयोजन
भारतीय लोकांचा अत्यंत आवडता हा पदार्थ आता इंग्लंड गाजवायला सज्ज झाला आहे. गरमागरम आणि खमंग समोसा आता इंग्लंडवासीयांची भूक भागवणार आहे.
!['शिवसेनेला गोंजरण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे एक पाऊल माघारी' 'शिवसेनेला गोंजरण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे एक पाऊल माघारी'](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/03/22/279589-sena.jpg)
'शिवसेनेला गोंजरण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे एक पाऊल माघारी'
नेहमी शिवसेनेला खिंडित गाठणा-या भाजपला विधानसभेत माघार घ्यावी लागल्याचं दुर्मिळ चित्र दिसलं. शिवसेनेला गोंजारण्यासाठीच हा हे निर्णय घेतल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.
![मोठी बातमी, मोदींना शह देण्यासाठी शरद पवारांना काँग्रेसची ऑफर? मोठी बातमी, मोदींना शह देण्यासाठी शरद पवारांना काँग्रेसची ऑफर?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/03/21/279336-sharadpawar-twiter.jpg)
मोठी बातमी, मोदींना शह देण्यासाठी शरद पवारांना काँग्रेसची ऑफर?
येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी सगळ्या पक्षांचं ऐक्य घडवून आणण्याची खटपट करत आहेत. यात शरद पवारांचे नाव आघाडीवर आहे.
![औरंगाबादचे असुरक्षित पुतळे औरंगाबादचे असुरक्षित पुतळे](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/03/14/278056-augst.jpg)
औरंगाबादचे असुरक्षित पुतळे
लेनिनचा पुतळा पाडल्यानंतर देशभरात पुतळ्याचं राजकारण नव्याने सुरु झालंय. त्यातच औरंगाबादमध्ये सावरकरांच्या पुतळ्याला काळे फासल्याने त्याचे पडसाद उमटू लागलेत. पाहूयात औरंगाबादचे असुरक्षित पुतळे.
![महिला मॅकेनिकची जिद्द अनेकांना प्रेरणादायी महिला मॅकेनिकची जिद्द अनेकांना प्रेरणादायी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/03/14/278011-women.jpg)
महिला मॅकेनिकची जिद्द अनेकांना प्रेरणादायी
तारकपूर एसटी आगारातल्या वर्क शॉपमध्ये एसटी बस दुरुस्त करणाऱ्या वर्षा गाढवे या महिला, इतरांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरल्या आहेत.
![महाबळेश्वरमध्येही मुंबईतील सी लिंकप्रमाणे नवा पूल महाबळेश्वरमध्येही मुंबईतील सी लिंकप्रमाणे नवा पूल](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/03/02/275881-mahabaleshwar.jpg)
महाबळेश्वरमध्येही मुंबईतील सी लिंकप्रमाणे नवा पूल
महाबळेश्वर म्हणजे महाराष्ट्राचं मिनी काश्मीर. मुंबईतल्या वरळी वांद्रे सी लिंकप्रमाणं इथल्या शिवसागर जलाशयावर तापोळा ते अहिर असा केबलनं जोडलेला पूल लवकरच बांधण्यात येणार आहे. शिवाय निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी काचेची पारदर्शक प्रेक्षकगॅलरीही तयार करण्यात येणार आहे.
![मुंबई टू गोवा व्हाया कोकण रो-रो सेवा, प्रवासी वाहतुकीबरोबर वाहनांची वाहतूक मुंबई टू गोवा व्हाया कोकण रो-रो सेवा, प्रवासी वाहतुकीबरोबर वाहनांची वाहतूक](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/03/01/275721-roro.jpg)
मुंबई टू गोवा व्हाया कोकण रो-रो सेवा, प्रवासी वाहतुकीबरोबर वाहनांची वाहतूक
रायगड, कोकण आणि गोव्याला जाण्यासाठी उपयोगी असलेली रोरो सेवा येत्या एप्रिलमध्ये सुरू होणार आहे. रो-रो सेवेचं वैशिष्ट्य म्हणजे फक्त प्रवासी वाहतूक नाही तर वाहनांची वाहतूकही बोटीतून होणार आहे. त्यामुळे मुंबईहून वाहनाने अलिबागला पोहोचण्याचं अंतर अवघ्या 45 मिनिटांवर येणार आहे.
![कमला मिल एफएसआय वापर घोटाळा, मुख्यमंत्र्यांनी केली चौकशीची घोषणा कमला मिल एफएसआय वापर घोटाळा, मुख्यमंत्र्यांनी केली चौकशीची घोषणा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/02/27/275128-kamala-mills-fire-mumbai.jpg)
कमला मिल एफएसआय वापर घोटाळा, मुख्यमंत्र्यांनी केली चौकशीची घोषणा
कमला मिलमध्ये एफएसआय वापरात झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. कमला मिलमध्ये लागलेल्या आगीप्रकरणी आज विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करण्यात आली होती.