पश्चिम महाराष्ट्र राजकीय सत्तेचा आखाडा, एक रिपोर्ट
असं म्हणतात की निवडणुकांची सर्वात आधी चाहूल कुणाला लागत असेल तर ती राजकारण्यांना !!!. म्हणूनच नुकताच राज्यातल्या तीन मोठ्या नेत्यांनी एकाचवेळी केलेला पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सध्या चर्चेचा विषय बनलाय.
भारत आणि अमेरिकेच्या मैत्रीचा नवा अध्याय, निमित्त इवांका ट्रम्प
भारत आणि अमेरिकेच्या मैत्रीचा नवा अध्याय सुरु झालाय. अमेरिका आणि भारताची दोस्ती आणखी मजबूत करण्यासाठी इवांका भारतात आलेय.
पर्यटनला चालना मिळाण्यासाठी शानदार क्रूझची सफर
महाराष्ट्रात क्रूझ पर्यटनला चालना मिळावी यासाठी एमटीडीसी आणि मुंबई पोर्ट ट्रस्टने उपक्रम सुरू केलाय. चला आपणही करूया या शानदार क्रूझची सफर
पुण्यातील निरुपमा आजी आणि सायकल प्रवास
वय झालं म्हणून हळहळ करणारे बरेच. पण आयुष्याच्या संध्याकाळीही प्रत्येक क्षण भरभरुन जगणारे तसे थोडेच. त्यापैकीच एक पुण्यातल्या निरुपमा भावे.
डॉन दाऊदच्या मुलाबाबत मोठा गौप्यस्फोट, आणखी एक कट?
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याच्या चौकशीत आणखी एक धक्कादायक माहिती पुढं आलीय. मोईन म्हणजे दाऊदच्या एकूलत्या मुलाबाबत इक्बाल कासकरनं मोठा गौप्यस्फोट केलाय.
मानकऱ्यांच्या वादातून एकाच मंडपात चक्क दोन नाटकं
कोकणातील मानकऱ्यांच्या वादातून एकाच मंडपात चक्क दोन नाटक होण्याचा विचित्र प्रकार सिंधुदुर्गात घडलाय . खरतर कोकणातील देवस्थानचे वाद हे नवीन नाहीत.
बाळासाहेबांमुळे उद्धव आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचे मनोमिलन!
राजकारणात कुणीच कुणाचा कायम शत्रू नसतो, हे शुक्रवारी पुन्हा एकदा सिद्ध झालं. भाजपचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील शिवसेना आमदारांना फोडण्याचा प्रयत्न करतायत, असा आरोप शिवसेनेनं केला होता. पण शुक्रवारी मात्र वेगळंच चित्र दिसलं. भाजप-शिवसेनेत नक्की काय चाललंय, पाहुयात हा रिपोर्ट...
मुंबई ३.५ लाखांपेक्षा जास्त घरे वापराविना, ग्राहक नसल्याने साचलेय धूळ
प्रत्येकालाच स्वतःचं घरं हवं असतं... पण गेल्या काही वर्षांत घरांच्या किंमती एवढ्या वाढल्यात की, घरं विकत घेणं परवडेनासं झालंय. त्यामुळंच मुंबई महानगर प्रदेशात तब्बल साडेतीन लाखांहून अधिक घरं ग्राहकांअभावी पडून आहेत.
खाशाबा जाधवांच्या गावातही एक दंगल सुरु...
आर्वीत मुलींची कुस्तीत दमदार कामगिरी झालेय. अभिनेताआमिर खानच्या दंगल सिनेमानंतर मुली लाल मातीतल्या कुस्तीचे धडे गिरवत आहेत. २२ मुलींनी राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर बाजी मारलेय.
अभयरण्यासाठी गाव उठवलं...पण या कुटुंबाचे पुनर्वसन कधी?
चांदोली अभयारण्यासाठी संगमेश्वर तालुक्यातील गोठणे गाव त्या ठिकाणाहून उठवण्यात आलं व त्याच गावाचं पुनर्वसन हातीव येथे करण्यात आले आहे. याच अभयरण्यासाठी रघुनाथ गणपत पवार यांच्या कुटुंबियांची जमीन गेली खरी पण अद्यापही या कुटुंबाचं पुनर्वसन झालेलं नाही.
जयंती विशेष : 'कथ्थक क्विन' सितारा देवी
गुगलने डूडल बनवून 'कथ्थक क्वीन' सितारा देवींना वाहिली श्रद्धांजली
पालिकेच्या दोन शाळा खासगी कंपनीला आंदण देण्याचा घाट
महापालिकेनं त्यांच्या दोन शाळा खासगी कंपनीला देण्याचा घाट घातलाय. जुनाट झालेल्या शाळा आणि तिजोरीत खडखडाट असल्याचं कारण देत औरंगाबाद महापालिकेनं हा खटाटोप चालवलाय... काय आहे हा सगळा प्रकार, पाहूयात हा रिपोर्ट...
आता उंदीर खरेदी घोटाळा, एक उंदीर १३८ रुपयांना
तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला गेला तर राईस प्लेटचा खर्च किती येतो 50 रुपये फार फार तर 60 रुपये. पण पिंपरीमध्ये मात्र माणसाच्या जेवणापेक्षा उंदराची किंमत जास्त आहे...! इथं सापाला खायला लागणारा एक उंदीर तब्बल 138 रुपयांना खरेदी केला जातो! काय आहे हा प्रकार पाहुयात एक रिपोर्ट
नोटबंदीची वर्षपूर्ती, क्रेडीट कार्डचा वापर वाढला
देशात खळबळ उडवून देणाऱ्या आणि सर्वसामान्य नागरिकांना बॅंकांच्या दारात रांगेत उभे करणाऱ्या नोटबंदीच्या निर्णयाला एक वर्ष नुकतेच पूर्ण झाले. या एक वर्षात अर्थव्यवस्थेत अनेक घडामोडी घडल्या. या घडामोडींवर टाकलेला हा अल्पसा कटाक्ष...
नियम धाब्यावर बसवून तोट्यातील कंपन्यांना मुंबई बॅंकेचा कर्जपुरवठा
डबघाईला आलेल्या साखर कारखान्यांपाठोपाठ आता तोट्यातील कंपन्यांनाही नियम धाब्यावर बसवून कर्जपुरवठा करण्याचा सपाटा मुंबै बँकेने सुरू केलाय.
व्यक्तिविशेष : आशिष नेहरा मैदानावरचा आणि मैदना बाहेरचासुद्धा...
फिरोजशहा कोटला मैदान आणि क्रिकेटप्रेमीसुद्धा आज एका महत्त्वपूर्ण क्षणाचे साक्षिदार ठरत आहे. कारण, एक जिंदादील क्रिकेटपटू आज आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीतून निवृत्ती घेत आहे. आशीष नेहरा असे या क्रिकेटपटूचे नाव. या महत्त्वपूर्ण क्षणी नेहराच्या खास चाहत्यांसाठी त्याच्या गुणवैशिष्ट्यांवर टाकलेला हा कटाक्ष...
पुण्यात भरतो माहिती अधिकार कट्टा
कट्टा म्हटलं की आपल्याला आठवतो मित्र मंडळींचा गप्पा मारण्याचा कट्टा... पुण्यात मात्र एक वेगळाच कट्टा भरतो. कोणता आहे हा कट्टा आणि काय आहे त्याचं वैशिष्ट्य.
एकेकाळचा स्टार क्रिकेटपटू आज चालवतोय ऑटो रिक्षा
एकेकाळचा स्टार क्रिकेटपटू पोटासाठी म्हशी राखत असल्याची बातमी यापूर्वी आपण वाचली असेल. आता आणखी एका खेळाडूबाबत अशीच बातमी आली आहे. एकेकाळी लोकप्रिय असलेला हा क्रिकेटपटू आज पोटासाठी चक्क ऑटो रिक्षा चालवून आणि टेलरींगचा व्यवसाय करून पोट भरतो आहे.
एक रस्ता गेला चोरीला, झी २४ तासचा स्पेशल रिपोर्ट
काही वर्षांपूर्वी एक टॉयलेट चोरीला गेले होते. आता त्याच पिंपरी चिंचवडमध्ये एक रस्ता चोरीला गेलाय. विश्वास बसत नाही ना पण हे घडलंय. हा स्पेशल रिपोर्ट...
मुंबईकर तरूणांनी लंडनमध्ये विकले वडापाव, कमावले ४.३९ कोटी रूपये
जेव्हा परतीचे दोर कापले जातात तेव्हा, लढण्याला पर्याय नसतो. जीवावर उदार होऊन केलेल्या अशा लढाईत अपरंपार मेहनत, जीद्द आणि चिकाटीची कसोटी लागते. पण, या संघर्षाचा होणारा शेवटही गोड ठरतो. मुंबईतील दोन तरूणांबाबतही असेच घडले. या पठ्ठ्यांनी सातासमुद्रापार असलेल्या लंडनमध्ये केवळ वडापाव विकून तब्बल ४.३९ कोटी रूपये कमावले आहेत.