मातीच्या माठातून पाणी पिण्याचे हे आहेत ७ आरोग्यदायी फायदे!
माती म्हणजे अनेक मिनरल्स आणि पोषकघटकांचा खजिना आहे.
Apr 6, 2018, 07:14 PM IST'या' फायद्यांसाठी फ्लॉवर अवश्य खा!
भारतीय स्वयंपाकात वापरली जाणारी एक पौष्टीक भाजी म्हणजे फ्लॉवर.
Feb 24, 2018, 06:40 PM ISTनियमित 3 खजुर खाण्याचे महिलांना आठवडाभरात मिळतील 'हे' आश्चर्यकारक फायदे
खजूर हे नैसर्गिकरित्या गोड असल्याने साखरेला पर्याय म्हणून आहारात त्याचा वापर केला जातो. मात्र आपल्याकडे आहारसंस्कृतीबाबत अनेक समज गैरसमज असल्याने त्याचा आहारात समावेश न केल्याने अनेक औषधोपयोगी फायद्यांपासून तुम्ही दूर राहता.
Feb 9, 2018, 06:12 PM ISTहे आहेत द्राक्षाचे '७' आरोग्यदायी फायदे!
फळे भाज्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात.
Feb 6, 2018, 04:08 PM ISTहिरवे चणे खाण्याचे '५' आरोग्यदायी फायदे!
हिरवे चणे खाण्यास जितके चविष्ट असतात तितकेच त्याचे आरोग्यदायी फायदे देखील आहेत.
Jan 31, 2018, 08:33 PM ISTदूधासोबत खारीक खाण्याचे '8' फायदे
खारीक म्हणजेच सुकवलेले खजूर. अनेक गोडाच्या पदार्थांमध्ये, लाडू, खीर अशा पदार्थांमध्ये खारीक हमखास वापरले जाते.
Jan 23, 2018, 08:09 AM ISTरात्री झोपण्यापूर्वी एक लवंग चघळण्याचे '4' आरोग्यदायी फायदे
भारतीय खाद्यसंस्कृतीचं एक प्रमुख वैशिष्ट्य मसाले.
Jan 22, 2018, 06:55 PM ISTगोड खाण्याचेही '४' आरोग्यदायी फायदे
गोडाचे पदार्थ अतिप्रमाणात खाल्ल्यास रक्क्तातील साखरेचे प्रमाण वाढते, वजन वाढते, अनेक आजारांना आमंत्रण देते. असे सल्ले तुम्ही नक्कीच ऐकले असतील.
Jan 8, 2018, 01:28 PM ISTमातीच्या तव्यावर बनवलेली पोळी खाण्याचे आरोग्यदायी फायदे
आधुनिक जीवनशैलीमध्ये आता मातीची भांडी हळूहळू कालबाह्य होत चाललीयेत.
Jan 5, 2018, 12:14 PM ISTपायाच्या तळव्यांना खोबरेल तेलाचा मसाज करण्याचे आरोग्यदायी फायदे
हिवाळ्याच्या दिवसात त्वचा शुष्क होते.
Dec 30, 2017, 08:30 PM ISTस्कॉट्स करण्याचे आरोग्यदायी फायदे
'फीटनेस' हा प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे.
Dec 22, 2017, 04:25 PM IST... म्हणून लवकर झोपायची सवय हवीच
मोबाईलच्या चक्रामध्ये अडकलेल्या अनेकांच्या झोपेचेही चक्र बिघडलेले असते. अनेकदा त्यांच्या जेवणाच्या वेळे कडे लक्ष नसते. परिणामी झोपेवर परिणाम होतो. रात्रीच्या वेळेस भटकायला जाणं, फिरायला जाणं, मित्र मैत्रिणींसोबत टंगळमंगळ करणं तुम्हांला 'कूल' वाटत असले तरीही त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो.
Dec 13, 2017, 11:20 PM ISTजेवणानंतर शतपावली चालण्याचे आरोग्यदायी फायदे
अनेकजण दिवसभर काम करून रात्रीच्या वेळेस घरी पोहचतात. अशावेळेस जेवणानंतर टीव्हीसमोर लोळतच झोपी जातात. बसून काम करण्याची जीवनशैली आणि धकाधकीचं जीवन यामधून अनेकांना व्यायाम करण्याचा वेळ मिळत नाही.
Dec 2, 2017, 10:08 PM ISTअंडी खाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी...
'संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे' असं तुम्ही ऐकलंही असेल आणि म्हणतही असाल. होय, अंड आहेच इतकं आरोग्यदायी की सर्वचजण त्याचा समावेश आपल्या आहारात करतात.
Nov 30, 2017, 10:55 AM ISTपनीर खाण्याचे फायदे
हॉटेलमध्ये गेल्यावर आपण बऱ्याचदा पनीर असलेल्या पदार्थांची ऑर्डर देतो.
Sep 16, 2017, 08:04 PM IST