२०१९चा वर्ल्ड कप खेळणार, अजिंक्य रहाणेला विश्वास
भारतीय टेस्ट टीमचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे सध्या वनडे आणि टी-२० टीममधून बाहेर आहे.
Nov 4, 2018, 05:17 PM ISTविराट हा रेकॉर्डही करणार? एकाच दिवशी २ मॅच खेळणार?
भारताचा कॅप्टन विराट कोहलीनं इंग्लंड दौऱ्यासाठीच्या तयारीच्या सगळ्या शक्यता खुल्या ठेवल्या आहेत.
May 12, 2018, 07:11 PM ISTम्हणून काऊंटी क्रिकेट खेळायला जाणार-विराट कोहली
भारताच्या इंग्लंड दौऱ्याआधी कॅप्टन विराट कोहली काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी उत्सुक आहे.
Apr 19, 2018, 10:49 PM ISTदिनेश कार्तिक आणि मुरली विजय 'आमनेसामने'
तिसरी मॅच जिंकण्याच टीम इंडियासमोर मोठ आव्हान आहे. दिनेश कार्तिक वांडर्समध्ये टीम इंडियासोबत प्रॅक्टीस करताना दिसला.
Jan 25, 2018, 01:15 PM ISTइंडिया वि. साऊथ आफ्रीका : मुरली विजय आणि दिनेश कार्तिक आले 'आमनेसामने'
Jan 25, 2018, 08:53 AM ISTहा देश पहिल्यांदाच भारतात खेळणार टेस्ट मॅच
२०१९-२० या वर्षामध्ये नवीनच टेस्टचा दर्जा प्राप्त झालेली टीम भारताचा दौरा करणार आहे.
Dec 11, 2017, 07:59 PM ISTआता या देशाकडून खेळणार हा भारतीय खेळाडू
पंजाबमधील मोहालीचा राहणारा सिमरनजीत सिंग आयर्लंड संघाकडून बुधवारी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण करणार आहे. याच वर्षी मे महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने पदार्पण केले होते. सिमरनजितच्या आधी, गुरिंदर संधू आणि इश सोढी या क्रिकेटपटूंनी दुसऱ्या देशाकडून क्रिकेट खेळण्यास सुरु केली होतं.
Sep 12, 2017, 05:02 PM ISTतर भारत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार नाही
एक जूनपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे.
Apr 20, 2017, 04:39 PM ISTआयपीएलमध्ये गाजलेला भारतीय खेळाडू आता या देशाकडून खेळणार
आपीएल-९ मध्ये आपल्या अॅक्शनमुळे चर्चेत आलेला स्पिनर शिविल कौशिक हा आता इंग्लंडमध्ये खेळायला जाणार आहे. आयपीएलमध्ये गुजरात लायन्सकडून खेळणाऱ्या शिविलने त्याच्या अॅक्शनने सगळ्यांनाच भूवया उंचावायला लावल्या होत्या. त्याची अॅक्शन ही दक्षिण आफ्रिकेचा माजी स्पिनर पॉल एडम्स यांच्याशी जुळते.
Jun 8, 2016, 01:26 PM ISTगरीब शेतकऱ्याचा मुलगा खेळणार ऑलिम्पिक
गरीब शेतकऱ्याचा मुलगा खेळणार ऑलिम्पिक
Apr 27, 2016, 10:15 PM ISTतोंडाला मास्क लावून ब्रॉड मॅच खेळणार
ओव्हलः भारत विरूद्ध इंग्लंड कसोटी मालिकेत 2-1 अशी विजयाची आघाडी घेणाऱ्य़ा इंग्लंडसाठी खूप चांगली बातमी आहे. शुक्रवार होणाऱ्य़ा ओव्हलवर पाचव्या आणि अंतिम कसोटीत इंग्लंडच्या वेगवान गोलंदाज स्टूअर्ट ब्रॉड खेळू शकतो. ब्रॉडने ट्विटरवर नाकावर इजा झालेला एक फोटो टाकला आहे.
वर्ल्डकप पूर्वी ऑस्ट्रेलियात टेस्ट आणि वनडे सीरिज खेळणार धोनी ब्रिगेड
गत वर्ल्डकप विजेती टीम इंडिया पुढच्या वर्षी होणाऱ्या वर्ल्डकप पूर्वी चार डिसेंबर ते एक फेब्रुवारीपर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट सीरिज आणि तीन वनडे सीरिजमध्ये भाग घेणार आहे. या तीनही सीरिजमध्ये तिसरी टीम इंग्लंड असणार आहे.
Jun 23, 2014, 05:16 PM IST