कोरोना रिटर्न : तामिळनाडूत Lockdown वाढवला, या राज्यतही नाइट कर्फ्यू
कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या प्रादुर्भावामुळे देशाची चिंता वाढली आहे. अनेक राज्यांना लॉकडाउन (Lockdown) आणि (Night Curfew) नाईट कर्फ्यू सारखी कठोर पावले उचलावी लागली आहेत.
Mar 1, 2021, 10:37 AM ISTAssembly Elections 2021 : पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा
पश्चिम बंगालसह 5 राज्यांत विधानसभा निवडणुकांची (Assembly Elections 2021) घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी केली आहे.
Feb 26, 2021, 05:01 PM ISTधक्कादायक बातमी ! गावकऱ्यांनी हत्तीला पेटवले, उपचारासाठी नेताना मृत्यू
अंगावर काटा आणणारी बातमी. गावकऱ्यांनी हत्तीलाच (Elephant ) पेटवून दिले. हा धक्कादायक प्रकार तामिळनाडूच्या (Tamil Nadu) मसिनागुडीत (Masinagudi ) घडला आहे.
Jan 23, 2021, 06:41 AM ISTकुत्र्याची जबरदस्त सटकली आणि माणसाचा घोटला गळा
तुमच्याकडे किंवा तुमच्या सोसायटीत कुणाकडे कुत्रा आहे का? असेल तर तो कुठल्या जातीचा आहे ते नक्की तपासून पाहा.
Jan 16, 2021, 09:50 PM ISTपुढील चोवीस तासांत भयावह रुप धारण करणार Nivar चक्रीवादळ
चेन्नईत मुसळधार पावसाला सुरुवात
Nov 24, 2020, 03:33 PM IST
तामिळनाडूचे कृषीमंत्री आर दोराइकन्नू यांचं कोरोनामुळे निधन
दोराइकन्नू १३ ऑक्टोबर रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.
Nov 1, 2020, 10:17 AM IST
अबब! ६०० किलो चांदी, ४ किलो सोनं आणि बरंच काही... इतकी आहे जयललितांची संपत्ती
आकडा पाहून व्हाल अवाक्
Jul 30, 2020, 09:30 AM ISTमालदीव येथे अडकलेल्या १९८ भारतीयांना ऐरावत जहाजातून मायदेशी आणले
मालदीव येथे अडकलेल्या १९८ भारतीय नागरिकांना भारतीय वायु दलाच्या जहाजाने (INS) आणण्यात आले आहे.
Jun 23, 2020, 10:58 AM ISTजयललिता साकारण्यासाठी कंगनाला करावं लागलेलं 'हे' काम
फोटो पाहून व्हाल हैराण.....
Feb 25, 2020, 07:36 AM ISTतामिळनाडूत बस - ट्रक भीषण अपघातात १९ जण जागीच ठार
तामिळनाडूत कोईंबतूरमध्ये झालेल्या बस आणि ट्रकच्या अपघातात १९ जण ठार झालेत.
Feb 20, 2020, 08:55 PM ISTराजकारणात यायचंय तर JNU, काश्मीर मुद्द्यावर मतं मांडा; रजनीकांत य़ांना इशारा
. 'रजनीकांत यांच्यासाठी पेरियारचा मुद्दा वादविदाचा विषय ठरत आहे का?'
Jan 22, 2020, 01:46 PM ISTतामिळनाडुतील मदुराईत कांदा २०० रूपये किलो
तामिळनाडूतील मदुराईत कांद्याच्या भावाने उच्चांक गाठला आहे. मुर्थी जे कांदे विक्रेत आहेत,
Dec 8, 2019, 09:39 AM IST