नाशिक

नाशिक जिल्ह्यात संप सुरुच राहणार, सर्वच राजकीय पक्ष मैदानात

जिल्ह्यातील किसान क्रांती आंदोलनाच्या बैठकीत आता सर्वच राजकीय पक्ष मैदानात आले आहेत. काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील, राष्ट्रवादीच्या अमृता पवार आणि मकपाचे आमदार ही यात सक्रियपणे नेतृत्व करू लागले आहेत. आंदोलन अधिक बळकट करण्यासाठी उद्या शेतकऱ्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे.

Jun 3, 2017, 02:40 PM IST

अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला तरुणीचा मृतदेह

अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला तरुणीचा मृतदेह

May 31, 2017, 03:43 PM IST

नगरसेवकांच्या निधीत घसघशीत वाढ

नगरसेवकांच्या निधीत घसघशीत वाढ

May 31, 2017, 02:55 PM IST

अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला तरुणीचा मृतदेह

नाशिकमध्ये आठ दिवसात तिसरा खून झाल्यानं शहराच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. 

May 31, 2017, 09:11 AM IST

मुख्यमंत्री नाशिक दौ-यावर, पालिकेच्या कामकाजाचा घेणार आढावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौ-यावर येणार असून ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं जन्मस्थळ असणा-या भगूर गावाला आणि सावरकरांच्या वाड्याला भेट देणार आहेत. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त भगूरमध्ये अभिवादन सभा होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर एका शैक्षणिक संस्थेच्या शतक महोत्सवी कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

May 28, 2017, 10:16 AM IST