लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची आत्महत्या
ऐन लग्नाच्या दिवशीच नवरदेवानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडलीय.
May 18, 2017, 10:18 PM ISTजात-पंचायतीचा निर्णय : मुलीनं स्वत:च्या मर्जीनं लग्न केलं म्हणून...
मुलीने घरच्यांच्या इच्छेविरोधात समाजातीलच दुसऱ्या मुलाशी लग्न केल्याने पंचांनी सासरच्या कुटुंबाला वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यात घडलाय. पाच वर्षापूर्वी झालेल्या विवाहाची झळ या कुटुंबाला आता बसू लागली असून कुटुंबातील मुलामुलींचं लग्न होत नाहीत.
May 18, 2017, 07:34 PM ISTनाशिक - आठ दिवसांपासून एटीएममध्ये खळखळाट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 17, 2017, 02:42 PM ISTटोळक्याचा धुडगूस सुरू होता... आणि नागरिक पाहात राहिले!
नाशिकच्या पंचवटी परिसरात मंगळवारी मध्यरात्री टोळक्याने लाठ्या-काठ्या धारधार शस्त्र घेऊन दहशत माजवीत १५ ते २० गाड्यांची तोडफोड केली. एक दीड तास गुंडांचा धुडगूस सुरु असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
May 16, 2017, 08:37 PM ISTचलन तुटवडा आणखी काही दिवस, एटीएममध्ये खडखडाट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 16, 2017, 02:26 PM ISTतुमची भाड्याने दिलेली गाडी कशासाठी वापरली जाते?
नाशिकमध्ये सोनसाखळी चोरीसाठी गाडी भाड्याने मिळते. ऐकून आश्चर्य वाटलं असेल पण हे खरं आहे. नाशिकचे सोनसाखळी चोर विना नंबर प्लेटची नवी कोरी गाडी घेऊन येतात.
May 16, 2017, 02:05 PM ISTनाशिकमध्ये राडा, वाहनांची तोडफोड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 16, 2017, 01:33 PM ISTनाशिकमध्ये दोन गटांत जोरदार हाणामारी
पंचवटी परिसरात दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यावेळी 8 ते 10 गाड्यांची तोडफोड करण्यात आली.
May 16, 2017, 08:19 AM ISTचेनस्नॅचिंगसाठी गाडी भाड्याने?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 15, 2017, 09:38 PM ISTनाशिकमध्ये एटीएममध्ये पुन्हा खडखडाट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 15, 2017, 03:22 PM ISTनाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा एटीएममध्ये खडखडाट
शुक्रवारी जिल्ह्यात 85 कोटी रुपये होते. त्यानंतर विकेंड आल्याने हा पैसा 60 कोटींहून कमी झाला आहे.
May 15, 2017, 02:12 PM ISTनाशिकमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 14, 2017, 08:52 PM ISTनाशिक : भीष्मराज बाम यांना अखेरचा निरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 13, 2017, 03:38 PM ISTबलात्कार प्रकरणातील आरोपीच्या नातेवाईकांना मारहाण
नाशिक जिल्हा न्यायालयाच्या आवारात संतप्त जमावानं आरोपीच्या नातेवाईकांना जबर मारहाण केलीय.
May 12, 2017, 08:05 PM ISTबलात्कार प्रकरणातील आरोपीच्या नातेवाईकांना मारहाण
बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या नातेवाईकांना मारहाण
May 12, 2017, 07:46 PM IST