नाशिकमध्ये बनावट कागदपत्रांचा सुळसुळाट
नाशिकमध्ये बनावट कागदपत्रांचा सुळसुळाट
Apr 20, 2017, 09:41 PM ISTलाल दिवे बंद करण्याच्या निर्णयावर नाशिककरांची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 20, 2017, 06:58 PM ISTदेशाला चलन पुरवणाऱ्या नाशिकमध्ये चलनाचा तुटवडा
संपूर्ण देशाला लागणारं चलन छापणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील चलन पुरवठा आता पुन्हा एकदा ठप्प झालाय. नाशिक जिल्ह्यात तर केवळ दोन दिवस पुरेल एवढेच चलन बँकांकडे आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांशी एटीएम बंद असून शहरातल्या एटीएमचीही तीच अवस्था आहे.
Apr 20, 2017, 05:32 PM ISTदेशभरातील स्वाईन फ्लूचे सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात
स्वाईन फ्लू आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना राबवल्या जात असल्याचा दावा आरोग्य विभागाकडून केला जात असला तरी सरकारी आकडेवारीच प्रशासनाचा हा दावा फोल ठरवतेय. देशातील इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात स्वाईन फ्लूचे सर्वाधिक बाधित रुग्ण आढळून आलेत. त्यामुळेच सर्वाधिक धोका असणाऱ्या शहरांना आरोग्य अधिकाऱ्यांच्या भेटी सुरु झाल्यात.
Apr 20, 2017, 12:08 AM ISTकट्टर धार्मिकता नव्हे तर यापुढे कट्टर शेतकरीवाद पाहा - बच्चू कडू
देशामध्ये सध्या कट्टरतावाद चालू आहे, सगळ्यांनी आतापर्यंत धार्मिक कट्टरता पाहिली पण येत्या काळात कट्टर शेतकरीवाद पाहावयास मिळेल, असे आमदार बच्चू कडू यांनी आसूड यात्रे दरम्यान येवला येथे इशारा देताना स्पष्ट केले.
Apr 19, 2017, 12:37 PM ISTवेतन मिळत नसल्यानं शिक्षकांचं बँकेबाहेर आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 18, 2017, 09:19 PM ISTसंघर्ष यात्रेपासून नारायण राणे दूरच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 18, 2017, 08:43 PM ISTनाशिक - जिल्हा बँकेवर शिक्षकांचा मोर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 18, 2017, 05:41 PM ISTशेतकरी प्रश्नावर राज्य सरकारवर विरोधकांची टीका, संघर्ष यात्रा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 18, 2017, 03:51 PM ISTनाशिक - अवैध गर्भपात प्रकरणी मातेवर गुन्हा
Apr 17, 2017, 10:29 PM ISTनाशिकमध्ये पुन्हा गाड्या जाळल्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 17, 2017, 10:01 PM ISTनाशिक - हुंडा प्रथेवर तरूणाईचे मत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 17, 2017, 03:53 PM ISTनाशिकमध्ये सरकारी रुग्णालयात उष्माघात कक्ष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 16, 2017, 09:31 PM ISTनाशिकच्या एटीएममध्ये ठणठणाट
नोटाबंदीनंतर सुरळीत झालेला चलनपुरवठा पुन्हा एकदा ठप्प झालाय. विविध शहरांमध्ये एटीएममध्ये ठणठणाट असल्याचे पाहायला मिळतेय.
Apr 16, 2017, 08:04 PM ISTसासरच्यांच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
नाशिकमध्ये सोमवारी एका विवाहितेनं सासरच्यांच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. हुंडा आणि सोन्याच्या दागिन्यांसाठी सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा छळ सुरु होता असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केलाय. त्यामुळे हुंड्याचे दुष्टचक्र संपणार कधी असा सवाल उपस्थित होतोय.
Apr 16, 2017, 06:14 PM IST