नाशिक

नाशिक जिल्ह्यानं पळवलं गिरणेचं पाणी

नाशिक जिल्ह्यानं पळवलं गिरणेचं पाणी

May 11, 2017, 08:29 PM IST

शिवसेनेचे दानवेंविरोधात आंदोलन, शेतकरी विरोधी वक्त्यव्याचा निषेध

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या शेतकरी विरोधी वक्त्यव्याचा निषेध म्हणून येवल्यात रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालण्यात आला. 

May 11, 2017, 12:13 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या 'समृद्धी'ला गावकऱ्यांचा खोडा!

समृद्धी महामार्गासाठी नाशिक जिल्ह्यात होत असलेला विरोध बघता सरकारने भू-संपादनाची जाहीर नोटीस काढत थेट वाटाघाटींचा प्रस्ताव ठेवलाय. जिल्ह्यातील २२ गावांपैकी दोन-तीन गावातून होत असलेला विरोध वाढताना दिसतोय. या महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यात आल्या तर शेतकरी भूमिहीन होईल, असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय.

May 9, 2017, 11:31 PM IST

समृद्धी महामार्ग : विरोधानंतरही बळजबरीनं सरकार जमिनी घेणार?

विरोधानंतरही बळजबरीनं सरकार जमिनी घेणार?

May 9, 2017, 07:08 PM IST

गोदापार्कमध्ये गुंडांचा मद्यधुंद अवस्थेत धुमाकूळ, नागरिकांकडून निषेध

एरवी सरावासाठी, जॉगिंगसाठी गोदापार्कवर येणारे खेळाडू, प्रशिक्षक , नागरिक आज सकाळी निषेधासाठी एकत्र आले होते. 

May 6, 2017, 11:44 PM IST

अपारंपरिक स्त्रोताद्वारे वीज निर्मीती

अपारंपरिक स्त्रोताद्वारे वीज निर्मीती

May 6, 2017, 08:52 PM IST

गर्भपात औषधांच्या विक्रीवर अंकुश ठेवण्याची मागणी

जिल्ह्यात उघडकीस आलेल्या अनधिकृत गर्भपात प्रकरणानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागं झालंय.

May 5, 2017, 10:13 PM IST

नाशिकात मुलीची छेड, वाचविणाऱ्यावरच चाकू हल्ला

अॅथलेटिक्स कोचवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. मुलींची छेड काढणा-या गुंडांना प्रतिकार केल्यानं चाकूनं वार करण्यात आलेत. जखमी कोचवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

May 5, 2017, 04:28 PM IST

नाशिकमधल्या बोटॅनिकल गार्डनमधला लेझर शो चार महिन्यांत बंद

नाशिकमधल्या बोटॅनिकल गार्डनमधला लेझर शो चार महिन्यांत बंद

May 4, 2017, 09:57 PM IST

नाशिकच्या बॉटनिकल गार्डनमधील लेझर शो अनिश्चित काळासाठी बंद

स्मार्ट सिटी अभियानात टिकून राहण्यासाठी महापालिकेत सत्ताधारी भाजपने मनसेच्या काळातली कामं दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेतलीय. मात्र नियोजनाअभावी मनसेच्या काळातले हे प्रकल्प आता बंद पडायला सुरूवात झालीय. 

May 4, 2017, 06:58 PM IST