नाशिकमध्ये दारणा नदीपात्रात चार मुलं बुडाले
दारणा नदीपात्रात चार जण बुडाले आहेत. चारही मुलं पोहण्यासाठी नदीत गेली होती. यातील दोघांचे मृतदेह सापडले असून अद्याप दोघांचा शोध सुरु आहे. पळसे शिवारात ही घटना घडली आहे.
May 27, 2017, 01:49 PM ISTगुन्हेगारी टोळ्यांच्या संघर्षात तरुणाचा हकनाक बळी
गुन्हेगारी टोळ्यांच्या संघर्षात एका कोवळ्या मुलाचा हकनाक बळी गेल्याचा धक्कादायक प्रकार, नाशिकमध्ये घडला आहे. नाशिकमध्ये तुषार साबळे या १५ वर्षांच्या मुलावर काल दिवसाढवल्या जीवघेणा हल्ला झाला होता.
May 26, 2017, 09:30 PM ISTनाशिकमध्ये कार अपघातात तीन ठार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 26, 2017, 09:09 PM ISTनाशिकमध्ये स्कोडा-स्विफ्टच्या अपघातात तीन ठार
नाशिकच्या गडकरी चौकात आज पहाटे 5.30 वाजता स्विफ्ट डिझायर आणि स्कोडा सुपर्ब कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात मायलेकीसह 3 जण जागीच ठार झालेत.
May 26, 2017, 06:14 PM ISTनाशिक जिल्ह्यात वादळी-वाऱ्यासह पाऊस, चार ते पाच जनावरांचा मृत्यू
नाशिक जिल्ह्याला वादळी वा-यासह पावसानं झोडपून काढलं. संध्याकाळी बरसलेल्या या जोरदार पावसाचा फटका नाशिककरांना बसला.
May 25, 2017, 09:39 PM ISTनाशकात टोळक्याकडून दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या
दहावीतील विद्यार्थ्याची हत्या अज्ञात टोळक्याने केली. या टोळक्याने त्यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला.
May 25, 2017, 08:56 PM ISTदाऊदच्या नातेवाईकाचं लग्न, पोलीस वऱ्हाडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 25, 2017, 08:51 PM ISTदाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नाला गिरीश महाजनांची हजेरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 24, 2017, 08:05 PM ISTडॉन दाऊदच्या नातेवाईकाच्या विवाह सोहळ्याला भाजप मंत्र्यांची उपस्थिती
डॉन दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाचा लग्नसोहळा नुकताच नाशिकमध्ये पार पडला. या कार्यक्रमाला नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, भाजपचे आमदार, महापौर यांच्यासह नाशिकमधले सर्वपक्षीय नेतेही उपस्थित होते.
May 24, 2017, 07:13 PM ISTलेडीज स्पेशल | नाशिक | जिल्ह्यावरील महिलांची कॉन्फरन्स
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 23, 2017, 05:12 PM ISTप्लॅस्टिकपासून बनवला रस्ता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 22, 2017, 09:33 PM IST'लागिरं' झालेल्यांना तिनं घातला लाखोंचा गंडा!
'लागिरं' झालेल्यांना तिनं घातला लाखोंचा गंडा!
May 21, 2017, 04:25 PM IST'लागिरं' झालेल्यांना तिनं घातला लाखोंचा गंडा!
लष्करात नोकरीचं आमिष दाखवून तिनं बेरोजगार तरुणांना लाखोंचा गंडा घातला आणि फरार झाली. नाशिक पोलीस तिचा शोध घेतायत. असे प्रकार नेहमीच आपल्या आसपास घडत असतात पण तरीही अशा आमिषाला आपण बळी पडतोच...
May 21, 2017, 12:54 PM ISTनाशिक - राजु शेट्टींची शिवसेनेशी जवळीक वाढतेय ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 19, 2017, 03:14 PM IST