अवकाळी पाऊस, गारपिटीने नाशकात अनेक गावांना तडाखा
शेतमालाला भाव नसल्यानं बळीराजा हैराण असतांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं नाशिक जिल्ह्यातल्या अनेक गावांना तडाखा बसला आहे.
May 2, 2017, 11:05 PM ISTपिकपाणी । लासनगाव । नाशिक । कांदा मार्केट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 2, 2017, 10:09 PM ISTनाशिकमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत
नाशिक शहरात सध्या मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाल्यामुळं दहशत पसरलीय.
May 2, 2017, 02:39 PM ISTनाशिकमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट
नाशिकच्या सटाणा तालुक्यातील पश्चिम मोसम खोऱ्यातील गावांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपून काढले.
Apr 30, 2017, 06:54 PM ISTनाशिकमधील मसनेच्या ट्रफिक उद्यानाच्या प्रेमात भाजपच्या महापौर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 29, 2017, 09:59 PM ISTझी हेल्पलाईन : मालेगाव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 29, 2017, 09:32 PM ISTनाशकात सराईत गुन्हेगाराचा खून, सात जणांना ताब्यात
दिंडोरी रोडवरील अवधूतवाडीमधील सराईत गुन्हेगार अजित शशिकांत खिच्चीचा गजानन चौकात धारधार हत्यारानं खून करण्यात आला होता. या प्रकरणी 6 ते 7 जणांना पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Apr 28, 2017, 10:48 PM ISTनाशिकच्या वर्षा लहाडेला पाच दिवसांची कोठडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 28, 2017, 09:43 PM ISTअवैध गर्भपात : वर्षा लहाडेला पाच दिवसांची पोलीस कोठडी
जिल्हा शासकीय रुग्णालयातील अवैध गर्भपात प्रकरणी फरार असणा-या वैद्यकीय अधिकारी वर्षा लहाडेला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
Apr 28, 2017, 08:26 PM ISTनाशिक - डॉ. वर्षा लहाडे अवैध गर्भपात प्रकरणी पोलिसांना शरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 28, 2017, 04:22 PM ISTलेडीज स्पेशल - नाशिक - जेईई मेन्स परीक्षेत वृंदा देशात मुलींमध्ये पहिली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 28, 2017, 04:21 PM ISTनाशिक - 'बाहुबली २' चित्रपटावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 28, 2017, 04:12 PM ISTडॉ. वर्षा लहाडेचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 27, 2017, 09:19 PM ISTमहिला रणरागिणींनी दारूच्या दुकानांची केली तोडफोड
नाशिकच्या सिडको परिसरातील महिलांनी रणरागिणी रूप धारण करून दारूच्या दुकानांची तोडफोड केली. गेल्या वीस वर्षांपासून सुरु असलेल्या दारूच्या दुकानामुळे नागरिकांना तळीरामांच्या त्रासाचा सामना करावा लागतोय. त्याचा बांध अखेर फुटला आणि संतप्त महिलांनी दुकानाची तोडफोड केली. शिवसेनच्या माजी नगरसेवकाशी संबंधीत दुकान असल्याने यावरून वाद उद्भवण्याची शक्यता आहे.
Apr 27, 2017, 08:49 PM IST