निवडणुकीचा सातवा टप्पा : गुजरातमध्ये 62% मतदान
देशातल्या सातव्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडलंय. या टप्प्यात सात राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशातवल्या ८९ जागांचा समावेश आहे. गेल्या सहा टप्प्यांसारखाच या टप्प्यातही मतदारांनी चांगला प्रतिसाद दिलाय.
Apr 30, 2014, 07:34 PM IST...असं झालं निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात मतदान
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. ९ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील ८९ जागांवर आज मतदान पार पडत आहे. गुजरातसह, उत्तरप्रदेश आणि बिहारमधील अत्यंत बड्या नेत्यांचं भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे.
Apr 30, 2014, 11:50 AM ISTबंगालमध्ये निवडणुका रद्द होण्याची शक्यता
पश्चिम बंगालमध्ये निवडणुका रद्द होण्याची शक्यता आहे. जर तृणमूल काँग्रेस आणि निवडणूक आयोग यांच्यात या विषयावर सकारात्मक चर्चा झाली नाही, तर निवडणूक आयोगाला निवडणूक पुढे ढकलण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं सांगण्यात येत आहे.पश्चिम बंगालमध्ये निवडणुका रद्द होण्याची शक्यता
Apr 8, 2014, 04:01 PM ISTतर बंगालचा बांग्लादेश होईल- तस्लिमा नसरिन
बांग्लादेशी लेखिका तस्लिमा नसरिन पश्चिम बंगाल सरकारच्या भुमिकेमुळं त्रस्त आहेत. लेखकावर बंधन म्हणजेच त्या लेखकाचा मृत्यू आहे. त्यामुळं कोलकात्याला परतण्याची आशाच उरलेली नाही.
Feb 3, 2014, 09:17 PM IST<B> <font color=red>जात पंचायतीचं फर्मान :</font></b> आदिवासी तरुणीवर १३ जणांकडून सामूहिक बलात्कार
एका आदिवासी तरुणीचे जातिबाहेरच्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याची शिक्षा म्हणून तिच्यावर १३ जणांनी सामूहिक बलात्कार केला.
Jan 23, 2014, 12:20 PM ISTदबावानंतर न्या. गांगुली यांचा अखेर राजीनामा!
लॉ इंटर्न तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून अडचणीत आलेले न्यायमूर्ती ए.के. गांगुली यांनी पश्चिम बंगाल मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदाचा अखेर राजीनामा दिलाय.
Jan 7, 2014, 09:09 AM ISTधावत्या रेल्वेतून आईनं चिमुकल्याला फेकलं बाहेर
धावत्या रेल्वेमधून आईनं दीड वर्षाच्या आपल्या चिमुकल्याला रेल्वेमधून बाहेर फेकल्याची घटना आज सकाळी घडली आहे. पश्चिम बंगालच्या बरसात रेल्वे स्टेशनवरची ही घटना आहे.
Dec 2, 2013, 04:46 PM ISTक्रिकेटमध्ये गुलाबी चेंडू, मोजले ३.१२ लाख!
पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटसाठी गुलाबी चेंडू वापरण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यासाठी बंगाल क्रिकेट असोसिएशननं परदेशी कंपनीकडून तब्बल चार डझन गुलाबी चेंडूही मागविलेत. या चार डझन चेंडूंसाठी असोसिएशन ३.१२ लाख रुपये मोजणार आहे.
Sep 5, 2013, 02:41 PM ISTबहिणींवर बलात्कार रोखणाऱ्या भावावर झाडली गोळी!
पश्चिम बंगालमधील बुरद्वान जिल्ह्यात चार युवकांनी दोन बहिणींवर बलात्कार करून भावाची हत्या केलीय. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडालीय.
Aug 5, 2013, 11:08 AM ISTस्टंट, मृत्यूचा खेळ !
स्टंट करतांना एका स्टंटमॅनला आपला जीव गमवावा लागलाय. तो सगळा प्रकार अंगावर काटा आणणारा आहे. जीव धोक्यात घालून अशा प्रकारे स्टंट करणं कितपत योग्य आहे ? असा सवाल आता केला जात आहे. पश्चिम बंगालच्या सिलिगुडीमध्ये स्टंट करतेवेळी जी घटना घडला ती हादरवून सोडणारी आहे. हजारो फूट उंचीवर स्टंट करतांना एका स्टंटमॅनचा मृत्यू झालाय.
Apr 30, 2013, 10:34 PM ISTगिनीज बुक विक्रमवीर स्टंटमॅनचा दुर्दैवी मृत्यू
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या एका विक्रमवीराचा अत्यंत दुर्दैवी असा मृत्यू झालाय. पश्चिम बंगालमध्ये होमगार्ड असलेले ४९ वर्षीय शैलेंद्रनाथ रॉय यांचा विश्वविक्रम करतानाच असंख्य समर्थकांसमक्षच मृत्यू झाला.
Apr 29, 2013, 12:43 PM ISTजास्ती जास्त सिगारेट प्या, महसूल द्या - ममता बॅनर्जी
पश्चिम बंगालमधल्या चिट फंड घोटाळ्यात बुडालेला पैसा गुंतवणूकदारांना परत देण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारनं पाचशे कोटींचा निधी उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलीय.
Apr 25, 2013, 03:25 PM ISTममता म्हणाल्यात, मी कोलकात्याला जातेय!
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या कमालीच्या संतप्त झाल्या आहेत. त्यांनी दिल्ली सोडण्याचा निर्णय घेतलाय. त्यांनी तसे स्पष्टही केलंय, मी कोलकात्याला जातेय!
Apr 10, 2013, 03:52 PM ISTमी काय आता पंतप्रधानांना मारू? - ममता बॅनर्जी
प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीने पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याविरोधात फारच तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Jan 22, 2013, 11:33 AM IST‘बलात्कारासाठी ममता किती चार्ज करणार?’
सीपीएमचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनीसूर रेहमान यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना ‘रेपसाठी त्या स्वत: किती चार्ज करणार’ असा प्रश्न विचारलाय.
Dec 28, 2012, 04:09 PM IST