'आमच्या बॉसला मुलगा झालाय!' मुंबईत वयोवृद्धांना लुटणाऱ्या 'बोल बच्चन गँग' च्या दोघांना अटक
Bol Bachchan Gang: खार पोलिसांनी एका टोळीला अटक केली आहे. मुंबईत जेष्ठ नागरिकांना हेरुन ही टोळी त्यांना जाळ्यात ओढायची.
Dec 26, 2024, 02:30 PM ISTRBI ची Gold Loan संदर्भात धक्कादायक आकडेवारी! मागील 7 महिन्यांत सोनं गहाण ठेऊन...; 2 कारणंही सांगितली
Loans Against Gold Jewellery: देशातील बँकांची बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या आकडेवारीमध्ये ही थक्क करणारी माहिती समोर आली आहे. नेमकं काय म्हटलं आहे आरबीआयने आणि सोनं गहाण ठेवून भारतीयांनी किती कर्ज घेतलं आहे पाहूयात...
Dec 2, 2024, 08:50 AM IST
VIDEO : नाद करा पण पुणेकरांचा कुठं... तब्बल 25 किलो सोनं घालून पुणेकर जोडपं तिरुमलाच्या दर्शनाला
Viral Video : नाद करायचा नाय अशी एक मराठीत म्हणे आहे. ही म्हण पुणेकरांना कायम लागू होते. पुण्यातील एका कुटुंबाने तर अख्या देशाच लक्ष वेधून घेतलंय. 25 किलो सोनं अन् सोन्याचा मुलामा असलेली कार घेऊन हे थेट पोहोचले तिरुमलाच्या दर्शनाला
Aug 24, 2024, 01:22 PM ISTNashik News | खासगी होम फायनान्स कंपनीतून दागिने गायब; ठेवीदारांना फटका
Nashik Gold Jewellery Goes Missing From Private Home Finance comapny
May 6, 2024, 11:35 AM ISTसोनं आणि चांदी कोणी घालू नये?
भारतीय संस्कृतीत महिलांना सोन्या-चांदीचे दागिने घालायला आवडतात. पण ज्योतिषशास्त्रानुसार, चांदी आणि सोनं परिधान करणे काही लोकांसाठी फायदेशीर आणि काही लोकांसाठी घातक ठरतात.
Jan 8, 2024, 04:43 PM ISTगळ्यात पचास तोला आणि राजकारणी लूक...; Rohit sharma क्रिकेट सोडणार?
तुम्ही रोहित शर्माला सिंपल आणि सोबर लूकमध्ये पाहिलं असेल. रितीकाच्या भावाच्या लग्नात देखील रोहितने भरजरी कपडे घालते नव्हते.
Apr 13, 2023, 07:58 PM ISTVideo | सोन्याच्या भावाने गाठला नवा उंच्चाक
gold reached a record price, see today's rate
Jan 17, 2023, 01:50 PM ISTGold Price | सोन्याचे भाव नवीन वर्षात गगनाला भिडणार
Gold Price will rise in new year
Dec 16, 2022, 01:10 PM ISTDhanteras Gold Importance 2022: धनत्रयोदशीला आपण सोनं का खरेदी करतो? काय आहे 'या' दिवसाचं महत्त्व?
धनत्रयोदशीचा शाब्दिक अर्थ संपत्ती आणि तेरस (13) म्हणजे संपत्तीसाठी साजरा केला जाणारा सण जो कार्तिक महिन्याच्या 13 व्या दिवशी असतो ज्याला 'त्रयोदशी' असेही म्हणतात. पौराणिक परंपरा अशी आहे की या दिवशी सोने-चांदी आणि इतर भांडी खरेदी केली जातात. जर तुम्हाला व्यवसाय किंवा कोणतेही नवीन शुभ कार्य करायचे असेल तर या दिवशी सुरुवात करणे सर्वात शुभ आणि उत्तम मानले जाते.
Oct 22, 2022, 05:04 PM ISTDhanteras Shopping : सोनं खरेदी करण्यापूर्वी 'या' महत्त्वाच्या गोष्टी ठेवा लक्षात...
धनत्रयोदशी सोने खरेदीसाठी सर्वोत्तम आणि सर्वात शुभ आहे.
Oct 22, 2022, 12:50 PM ISTGold health Benefits:अंगावर सोने घालण्याचे शरीराला अनेक फायदे होतात,जाणून घ्या
सोने घालण्याचे फायदे तुम्हाला माहितीयत का?
Oct 3, 2022, 07:50 PM ISTGold Jewellery: पायात का नाही घालत सोन्याचे दागिने? 'त्या' मागील 3 मोठी कारणं समोर
पायत सोन्याचे दागिने घातल्यानंतर नक्की कोणते परिणाम होतात? वैज्ञानिक कारण देखील समोर
Sep 29, 2022, 08:00 AM IST
Gold Silver Rate | सोन्याच्या दरात इतक्या हजार रुपयांनी घट, खरेदीदारांची 'चांदी'
सोने-चांदी खरेदी करण्याच्या तयारीत असणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे.
Jan 29, 2022, 09:02 PM ISTसावधान...अखेर वडिलांवर आली अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्याची वेळ
एका बापावर मनावर दगड ठेवून पोटच्या मुलावर गुन्हा दाखल करण्याची वेळ आली.
Sep 9, 2021, 09:15 PM ISTसोनं दुप्पट करण्याच्या बहाण्यानं तांत्रिकाचा अनेकांना लाखोंचा गंडा
सोनं डबल करण्याच्या बहाण्यानं उस्मानाबादच्या कथित तांत्रिकानं मुलुंडमध्ये अनेकांना लाखोंचा गंडा घातल्याचं उघडकीस आलं आहे. अशोक चव्हाण असं या जादूटोणा करणाऱ्या तांत्रिकाचं नाव आहे. सोन्याचे दागिने डब्यात ठेवून तीन महिन्यांनी ते दुप्पट होईल, अशी बतावणी तो करायचा आणि मध्येच येऊन दागिने लंपास करायचा.
Feb 20, 2020, 04:52 PM IST