india vs pakistan

भारताचा पाकिस्तानवर ६-१ने दमदार विजय

भारताच्या हॉकी संघाने जागतिक हॉकी लीग(उपांत्य फेरीचा टप्पा) पाकिस्तानला पुन्हा पराभवाची धूळ चारलीये.

Jun 24, 2017, 05:54 PM IST

फायनल मॅचमधल्या टॉसबाबत धक्कादायक खुलासा

अनिल कुंबळेने मंगळवारी भारतीय क्रिकेट टीमच्या हेड कोचपदाचा राजीनामा दिला. दोन दिवसानंतर कुंबळेने राजीनामा का दिला आणि त्यासंबंधित आणखी काही गोष्टींचा खुलासा झाला. कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांच्यात रविवारी भारत-पाकिस्तान मॅच दरम्यान टॉस जिंकल्यानंतर परिस्थिती आणखी बिघडली. कारण विराटने ऐन वेळेस वेगळा निर्णय घेतला. 

Jun 22, 2017, 01:41 PM IST

कोच कुंबळेंसोबत कोणताही वाद नाही - विराट

गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली आणि कोच अनिल कुंबळे यांच्यात आलबेल नसल्याच्या चर्चेबाबत विराट कोहलीने विधान केलंय. सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने या वादाबाबत स्पष्टीकरण दिलंय.

Jun 3, 2017, 08:52 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफी : सामन्याआधीच पाकिस्तान बॅकफूटवर

पाकिस्तानचा क्रिकेटर शाहिद आफ्रिदीने म्हटलं आहे की, 'चॅम्पियंस ट्रॉफीमध्ये भारताविरोधात होणारा सामना विशेष आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाचं पारडं जड आहे.'

Jun 3, 2017, 11:25 AM IST

भारत-पाकिस्तान सामन्याला राज ठाकरेंचा आक्षेप

राज्यभरात सुरु असलेल्या शेतकरी संपाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवला असताना दुसरीकडे मात्र त्यांनी भारत-पाकिस्तान सामन्यावर आक्षेप नोंदवलाय.

Jun 2, 2017, 07:14 PM IST

भारताविरुद्धच्या सामन्याआधी पाकिस्तानला झटका

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला आजपासून सुरुवात झालीये. मात्र या स्पर्धेतील हायवोल्टेज मुकाबला रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगणार आहे. 

Jun 1, 2017, 04:12 PM IST

पाकिस्तानच्या बॉलरने कोहलली डिवचलं

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत-पाकिस्तान ४ जूनला एकमेकांसमोर येणार आहेत. भारत-पाकिस्तान सामना म्हणजे जगभरातील क्रिकेट प्रेमींसाठी एक युद्धच असते. पण त्यापूर्वीच आता पाकिस्तानच्या खेळाडूंकडून प्रतिक्रिया येणं सुरु झालं आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीला पाकिस्तानच्या बॉलरकडू टार्गेट केलं गेलं आहे.

May 28, 2017, 01:13 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारत-पाकिस्तान सिरीजसाठी प्रयत्न

१ जूनपासून चॅम्पियन ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. ४ जूनला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे. चॅम्पियंस ट्रॉफीदरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सिरीजची देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या एका अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती सांगितली की, दोन्ही देश आयसीसी चॅम्पियंस ट्रॉफीदरम्यान यावर चर्चा करु शकतात.

May 24, 2017, 06:34 PM IST

पाकिस्तानला कोर्टाचा दणका, जाधव यांच्या फाशीला स्थिगिती

 माजी भारतीय नेव्हीचा अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमध्ये फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर त्या विरोधात भारत आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेला. त्यानंतर न्यायालयात भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी सोमवारी आपली बाजु मांडली. यावर आज निकाल आला.

May 18, 2017, 04:09 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीचं संपूर्ण वेळापत्रक

येत्या जून महिन्यात इंग्लडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आज टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. रोहित शर्मा आता फीट झाल्यानं त्याचं संघात पुनरागमन होणार आहे. तर १५ सदस्यांच्या टीममध्ये युवराज सिंगचं पुनरागमन झालं आहे.

May 8, 2017, 04:31 PM IST

भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी वर्ल्डकप पात्रता स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. 

Feb 20, 2017, 08:00 AM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीआधी बांगलादेशमध्ये भारत-पाकिस्तान आमनेसामने

चॅम्पियन्स ट्रॉफीआधी भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत. इमर्जिंग चषक स्पर्धेत हे दोन्ही संघ एकमेकांशी भिडतील. १५ ते २६ मार्चदरम्यान बांगलादेशमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. 

Feb 17, 2017, 03:06 PM IST

भारताने पाकिस्तानचा पराभव करत जिंकला ब्लाइंड टी-२० वर्ल्ड कप

भारताने पाकिस्तानला नऊ विकेटने हरवत सलग दुसऱ्यांदा ब्लाइंड टी20 वर्ल्ड कपचा खिताब जिंकला आहे. बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पाकिस्तानी टीमने प्रथम बॅटींग करत २० ओव्हरमध्ये ८ विकेट गमवत १९७ रन केले होते. भारतीय टीमकडून प्रकाश जयरमैयाने नाबाद ९९ रन केले. भारताने १७.४ ओव्हरमध्ये फक्त एक विकेट गमवत २०० रन बनवले. भारत दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन ठरला आहे.

Feb 12, 2017, 04:36 PM IST

फायनल मॅचमध्ये भारताने पाकिस्तानला चारली धूळ

आशिया कप टी-20 स्पर्धेतच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवलाय. अंतिम सामन्यात भारताने पाकला 17 धावांनी धूळ चारत आशिया कपची ट्रॉफी जिंकलीये. 

Dec 4, 2016, 02:52 PM IST