रोहित शर्मा ईडन गार्डनवर करणार जबरदस्त कामगिरी ?
भारतीय संघाचा धडाकेबाज ओपनर रोहित शर्मा आणि ईडन गार्डन यांच्यात एक खास संबंध आहे. वनडे असो वा टेस्ट या मैदानात रोहितने दबरदस्त कामगिरी केली आहे.
Mar 19, 2016, 05:10 PM ISTLive स्कोरकार्ड : भारत विरुद्ध पाकिस्तान (महिला)
भारत विरुद्ध पाकिस्तान महिला संघामध्ये सामना
Mar 19, 2016, 04:35 PM ISTभारत-पाकिस्तान मॅचमध्ये विजयासाठी ३ महत्त्वाच्या गोष्टी
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही पारंपारिक प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. मॅचमधला रोमांच आता वाढायला सुरुवात झाली आहे. जगातील प्रत्येक क्रिकेट प्रेमींचं लक्ष हे उद्याच्या मॅचवर असणार आहे.
Mar 18, 2016, 07:47 PM ISTशाहिद आफ्रिदीच्या वक्तव्याची उडवली खिल्ली
जगातील क्रिकेट प्रेमींचं लक्ष उद्याच्या मॅचवर
Mar 18, 2016, 06:34 PM ISTपाकिस्तान भारतासमोर नेहमी का टाकतो नांगी, ही ५ कारणे!
भारत आणि पाकिस्तानमध्ये नेहमी क्रिकेट युद्ध पाहायला मिळते. मात्र, प्रत्येकवेळी पाकिस्तान सपाटून मार खातो. त्याची ही पाच कारणे आहेत.
Mar 18, 2016, 06:33 PM ISTभारत Vs पाकिस्तान : फेसबूकवर दिसली 'अमन की आशा'
मुंबई : भारत आणि पाकिस्तानचा क्रिकेट सामना म्हणजे वातावरण तापलेलं असतं.
Mar 16, 2016, 03:41 PM ISTभारत वि पाकिस्तान : मौका-मौका इज बॅक
नवी दिल्ली : २०१५च्या आयसीसी वर्ल्डकपमध्ये मौका-मौका या जाहिरातीने चांगलाच धुमाकूळ घातला होता. क्रिकेट चाहत्यांनीही या जाहिरातीला मोठी पसंती दर्शवली होती.
Mar 16, 2016, 09:19 AM ISTआफ्रीदी बॅकफूटवर, भारत प्रेमाबद्दल दिले स्पष्टीकरण
भारताबद्दल जास्त प्रेम दाखविल्याबद्दल पाकिस्तान क्रिकेट टीमचा कर्णधार शाहिद आफ्रीदीवर चोहोबाजूंनी टीका केली जातेय. या टीकेनंतर आता आफ्रीदी बॅकफूटवर आलाय.
Mar 15, 2016, 03:24 PM ISTपाकिस्तान जिंकला तर कपडे काढून डान्स करेल - मॉडेल
पाकिस्तानची मॉडेल कंदील बलोच पुन्हा चर्चेत
Mar 15, 2016, 02:32 PM ISTकोलकात्यात पाकिस्तान करु शकतो भारताचा पराभव
भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९ फेब्रवारी रोजी रंगणार मॅच
Mar 11, 2016, 09:18 AM ISTभारत-पाकिस्तान सामना कोलकातामध्ये होण्याची शक्यता
आयसीसी टी-२० वर्ल्डकपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. मात्र हा सामना कुठे होणार याबाबत अद्याप निश्चितता नाही. हा सामना धरमशाला येथे नियोजित करण्यात आला होता. मात्र हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांनी सामन्याला सुरक्षा पुरवण्याबाबत असमर्थता दर्शविल्यानंतर या सामन्याच्या ठिकाणाबाबत अद्याप अनिश्चितता आहे.
Mar 9, 2016, 11:50 AM ISTधर्मशाळामध्येच होणार भारत-पाकिस्तान सामना
भारत आणि पाकिस्तानमध्ये यांच्यामध्ये १९ मार्चला धरमशाला येथे मॅच होणार आहे. याच सामन्याच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पाकिस्तानातून आलेल्या दोन सदस्यांनी आज सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.
Mar 9, 2016, 12:09 AM IST'पाकिस्तान फायनलमध्ये भारताविरुद्धच्या पराभवाचा बदला घेणार'
आशिया कपमध्ये भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवाने पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक चांगलाच निराश झालाय. मात्र असे असले तरी फायनलमध्ये पाकिस्तान भारताविरुद्धच्या पराभवाचा बदला घेईल असे त्याला वाटते.
Mar 1, 2016, 04:05 PM ISTपाकिस्तानच्या पराभवाने संपातलेल्या फॅनने केलं असं काही...
गेल्या शनिवारी एशिया कप टी-२० मालिकेच्या सामन्यात पाकिस्तानचा भारताने पराभव केला. कमी स्कोअरच्या या सामन्यात विराटच्या शानदार खेळीने पाकिस्तान पराभूत झाला.
Feb 29, 2016, 06:22 PM ISTपाकिस्तानचा पराभव झाल्याने फोडले टीव्ही
मुंबई : मागील वर्षी वर्ल्डकप मध्ये भारताविरोधात पाकिस्तान हारल्यानंतर पाकिस्तानातील टीव्ही फोडण्य़ाचे अनेक घटना तुम्ही पाहिले असतील. भारत पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणजे एक युद्धाप्रमाणेच असते.
Feb 29, 2016, 06:05 PM IST