राष्ट्रगीतासाठी एक छदामही घेतला नाही- बिग बी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 21, 2016, 10:26 AM ISTभारत विरोधातील पराभवाचा आफ्रिदीला मोठा फटका
टी२० विश्वचषकात पाकिस्तानला भारताकडून पुन्हा पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर पाकिस्तानमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शाहिद आफ्रिदीवर सर्वच बाजूंनी टीका होतेय. त्यामुळे आता पाकिस्तान क्रिकट असोसिएशन देखील आफ्रिदीकडून कर्णधारपद काढून घेण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत.
Mar 20, 2016, 09:19 PM ISTराष्ट्रगीतासाठी बिग बींनी मानधन घेतले नाही, गांगुलीचे स्पष्टीकरण
इडन गार्डनवर भारत आणि पाकिस्तान सामन्यापूर्वी बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपल्या भारदस्त आवाजात राष्ट्रगीत म्हटले होते.
Mar 20, 2016, 02:57 PM ISTअर्शी खान v/s कंदील बलोच
भारत आणि पाकिस्तानच्या या दोन मॉडले सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. या दोन्ही मॉडेल पाकिस्तानचा कर्णधार शाहीद आफ्रीदीसाठी वेड्या आहेत. अर्शी खान भारतात राहणारी तर कंदील बलोच पाकिस्तानात राहणारी आहे.
Mar 20, 2016, 02:28 PM ISTपाकिस्तानच्या पराभवानंतर 'ती' मॉ़डेल ढसाढसा रडली
टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान जिंकल्यास न्यूड डान्स करेन असे म्हणणाऱ्या मॉडेल कंदील बलोचने पाकिस्तानच्या पराभवानंतर आफ्रीदीवर जोरदार ताशेरे ओढले.
Mar 20, 2016, 01:32 PM ISTविराटने सामना हिरावून घेतला - आफ्रीदी
इडन गार्डनवर झालेल्या सामन्यात पराभूत झालेला पाकिस्तानचा कर्णधार शाहिदी आफ्रीदीने सामना संपल्यानंतर विराट कोहलीच्या खेळीचे मोठे कौतुक केले.
Mar 20, 2016, 12:12 PM ISTपराभवावर पाकिस्तानच्या चाहत्यांची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 20, 2016, 10:34 AM ISTटीम इंडियाच्या विजयाच्या जल्लोषावर भडकली साक्षी
टी-२० वर्ल्डकपमध्ये कोलकाच्या ईडन गार्डनवर पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष देशभरात साजरा करण्यात आला. कोलकातापासून दिल्लीपर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यात विजय सादरा करण्यात आला.
Mar 20, 2016, 10:07 AM ISTपाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराटचा सचिनला खास सॅल्यूट
पाकिस्तानविरुद्धच्या ऐतिहासिक सामन्यात सहा विकेट राखून विजय मिळवत टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्ताविरुद्धच्या विजयाची मालिका कायम ठेवली. आतापर्यंत टी-२० वर्ल्डकपमध्ये या दोन्ही संघादरम्यान पाच सामने झालेत. हे सर्व पाचही सामने भारताने जिंकलेत.
Mar 20, 2016, 08:31 AM ISTटीम इंडियाचा सहा विकेट राखून विजय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 20, 2016, 12:04 AM ISTभारताचा ईडनवर 'विराट' विजय, पाकला चारली पराभवाची धूळ
भारत आणि पाकिस्तान यांच्यात जबरदस्त सामना रंगला. विजयासाठी दोघांमध्ये चुरशीची लढाई होती.
Mar 19, 2016, 11:37 PM ISTपाहा व्हिडिओ - कॅच घेतांना जोरदार आपटला हार्दिक पांड्या...
कॅच घेताना हार्दिक पांड्या जोरदार आपटला
Mar 19, 2016, 10:01 PM ISTभारत-पाकिस्तान मॅच आधी या दिग्गजांचा सन्मान
भारत आणि पाकिस्तान यांच्यात मॅच सुरू होण्यापूर्वी बंगाल क्रिकेट असोसिएशनने भारत आणि पाकिस्तानच्या पूर्व खेळाडूंचा सत्कार केला. यावेळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित होत्या.
Mar 19, 2016, 09:21 PM ISTLive स्कोरकार्ड : भारत विरुद्ध पाकिस्तान
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज सामना रंगतोय
Mar 19, 2016, 08:05 PM ISTटी-२० महिला वर्ल्डकप : पावसाचा व्यत्यय, डकवर्थ लूईसनुसार पाकिस्तान विजयी
भारत आणि पाकिस्तान महिला संघात सामना चांगलाच रंगला. विजयासाठी दोघांमध्ये चुरशीची लढाई रंगली होती. त्यामुळे कोण जिंकणार याची उत्सुकता असतांनाच पावसानं व्यत्यय आणला आणि खेळ थांबवला गेला.
Mar 19, 2016, 07:15 PM IST