india vs pakistan

पिचनुसार आमचा खेळ झाला नाही - आफ्रिदी

आशिया कपमध्ये भारताकडून हार पत्करल्यानंतर पाकिस्तानचा टी-२० कर्णधार शाहीद आफ्रिदीने पिचनुसार आपल्या संघाचा खेळ झाला नसल्याचे म्हटलेय.

Feb 28, 2016, 08:24 PM IST

अंपायर्सच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करणाऱ्या कोहलीला दंड

आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अंपायर्सच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करणे विराटला चांगलेच महागात पडलंय. 

Feb 28, 2016, 06:34 PM IST

सलामीवीर रोहित शर्माला दुखापत

आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दुसऱ्याच दिवशी टीम इंडियाला मोठा झटका बसलाय. मिळालेल्या माहितीनुसार सलामीवीर रोहित शर्माला दुखापत झाल्याचे समजतेय.

Feb 28, 2016, 05:32 PM IST

अंपायरच्या निर्णयावर विराट भडकला तेव्हा...

पाकिस्तानविरुद्धच्या हायवोल्टेज सामन्यात टीम इंडियाच्या विजयाचा हिरो विराट कोहली संपूर्ण सामन्यात जबरदस्त एग्रेशनमध्ये दिसला. 

Feb 28, 2016, 01:02 PM IST

आशिया कप : भारताचा पाकिस्तानवर विजय

पाकिस्तानने भारतासमोर ठेवलेल्या ८४ धावांचा लक्ष्य गाठतांना भारतीय संघ देखील सुरुवातील अडचणीत आला. भारतीय संघाला रोहित शर्माच्या रुपात पहिला धक्का लागला तर त्याच्या पाठोपाठ रहाणे आणि रैना हे देखील विशेष काही करु शकला नाही. 

Feb 27, 2016, 10:37 PM IST

विराट कोहलीने आफ्रिदीला चिडवलं

आशिया कप स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगतो आहे. 

Feb 27, 2016, 08:47 PM IST

आशिया कप : भारत विरुद्ध पाकिस्तान टी-20 सामना LIVE

 आशिया चषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगतो आहे.

Feb 27, 2016, 07:03 PM IST

पाकिस्तानची महिला खेळाडू आहे विराटची चाहती

भारत आणि पाकिस्तान मॅच म्हणजे अख्या जगाचा आकर्षणाचा विषय

Feb 27, 2016, 05:44 PM IST

पाकिस्तानी खेळाडूची पत्नी भारतीय टीमला करणार सपोर्ट

आशिया कपमध्ये भारताने विजया सोबत सुरुवात केली. पहिल्या मॅचमध्ये मिळालेल्या विजयानंतर आता भारत दुसऱ्या मॅचसाठी सज्ज झालाय. जगातील सर्वात मोठे विरोधक उद्या एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. 

Feb 26, 2016, 09:47 PM IST

भारत-पाक मॅच कोण जिंकणार, अक्रमने व्यक्त केले भाकीत

 येत्या रविवारी ढाकामध्ये होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्यात कोण जिंकणार यावर बेटिंग सुरू असले तरी या सामन्याचे भाकीत पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम याने व्यक्त केले आहे. 

Feb 23, 2016, 07:18 PM IST

पाकिस्तानविरुद्धचे सामने थांबवण्यासाठी पवारांनी पुढाकार घ्यावा

पाकिस्तानविरुद्धचे सामने थांबवण्यासाठी पवारांनी पुढाकार घ्यावा

Nov 27, 2015, 12:15 PM IST

श्रीलंकेत होणार भारत-पाक क्रिकेट सिरीज

 क्रिकेट प्रेमींना एक गूड न्यूज मिळू शकते. भारत पाकिस्तान दरम्यान होणारी क्रिकेट सिरीज आता श्रीलंकेत होण्याची शक्यता आहे. 

Nov 23, 2015, 07:18 PM IST

भारताने पाकिस्तानचा उडवला धुव्वा, ६-२ ने मिळवला विजय

पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धुळ चारत भारतानं आठव्या ज्युनियर मेन्स एशिया कप हॉकीवर आपलं नाव कोरलं. 

Nov 23, 2015, 06:41 PM IST

'मौका-मौका'वरून भारतीयांची खिल्ली उडवणाऱ्या PAK फॅनला चोख प्रत्त्युतर

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. वर्ल्डकपमधून बाहेर पडलेल्या टीम इंडियाची 'मौका-मौका' जाहिरातीवरून खूप खिल्ली उडवली जातेय. कधी पाकिस्तानी फॅन्स बीसीसीआयच्या ऑफिसमध्ये फोन करून 'मौका... मौका' गातात, तर पाकिस्तानी क्रिकटपटू शाहिद आफ्रिदी चिडवतांना दिसला. मात्र याला चोख प्रत्त्युतर भारतीय फॅन्सनं दिलंय.

Apr 4, 2015, 10:58 AM IST