india vs pakistan

व्यक्तीगत खेळही निभावणार महत्त्वाची भूमिका - धोनी

गेले काही दिवस टॉस आणि पिचच्या स्थितीला महत्त्व देणाऱ्या टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं आता मात्र खेळाडुंच्या व्यक्तीगत खेळाला महत्त्व असल्याचं म्हटलंय.

Dec 25, 2012, 05:25 PM IST

टी २० वर्ल्डकप : पाकिस्तानवर 'विराट' विजय

टी २० वर्ल्डकपमध्ये आज आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध रंगतंय. सुपर-८ च्या ग्रप-दोन मध्ये टॉस जिंकून पाकिस्ताननं पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतलाय.

Sep 30, 2012, 08:23 PM IST

अंडर १९ वर्ल्डकप : भारताची पाकिस्तानवर मात

‘अंडर नाईन्टीन वर्ल्डकप’मध्ये भारतानं पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवत स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय.

Aug 20, 2012, 01:04 PM IST

युद्ध... मैदानावरचं आणि मैदानाबाहेरचं

भारत आणि पाकिस्तान वैर असलं तरी आजही एकच धागा आहे जो दोन्ही देशांना जोडतो आणि तो धागा म्हणजे क्रिकेट... क्रिकेटमुळेच दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यास मदत झाली. कधी पाकिस्तानचे राष्ट्रपती झिया उल हक भारतात आले. तर राहुल आणि प्रियांका गांधी मॅच पाहायला कराचीमध्ये पोहचले.

Jul 18, 2012, 10:49 AM IST